एक्स्प्लोर
Agriculture News : नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ
नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा (Gram) खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे.
Nandurbar Market Committee Gram
1/10
![शासनाच्या हमीभावापेक्षा बाजार समितीत जास्त दर मिळत असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शासनाच्या हमीभावापेक्षा बाजार समितीत जास्त दर मिळत असल्यानं शेतकरी खासगी व्यापाऱ्यांकडे हरभरा विक्रीस प्राधान्य देत आहे.
2/10
![नाफेडच्या हरभरा (Gram) खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नाफेडच्या हरभरा (Gram) खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली आहे.
3/10
![शहादा खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांची नोंदणी](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शहादा खरेदी केंद्रावर 622 तर नंदुरबारच्या खरेदी केंद्रावर अवघ्या 22 शेतकऱ्यांची नोंदणी
4/10
![हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हरभरा खरेदीसाठी नंदुरबार आणि शहादा अशी दोन केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
5/10
![शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी नेत आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी नेत आहेत.
6/10
![हरभऱ्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
हरभऱ्याच्या दरात वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना आर्थिक फायदा
7/10
![मेक्सिकन वाणाला 10 हजारांचा तर गावरानी स्थानिक वाणाला 5 हजार रुपयापर्यंतचा दर](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
मेक्सिकन वाणाला 10 हजारांचा तर गावरानी स्थानिक वाणाला 5 हजार रुपयापर्यंतचा दर
8/10
![दरवर्षी नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू केली जाते.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
दरवर्षी नाफेडमार्फत हरभरा खरेदी सुरू केली जाते.
9/10
![शेतकऱ्यांनी यावेळी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य दिले](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
शेतकऱ्यांनी यावेळी खासगी व्यापाऱ्यांना हरभरा विक्रीला प्राधान्य दिले
10/10
![नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
नंदुरबारमध्ये नाफेडच्या हरभरा खरेदी केंद्राकडं शेतकऱ्यांची पाठ
Published at : 25 Mar 2023 02:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
करमणूक
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)