एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Agriculture : खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री
खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री (Sale of wheat) पूर्ण केली आहे.
Agriculture News Wheat
1/10
![भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री (Sale of wheat) पूर्ण केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीय अन्न महामंडळाने (Food Corporation of India) खुल्या बाजारात 18.05 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री (Sale of wheat) पूर्ण केली आहे.
2/10
![देशात गहू आणि पीठाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरानं FCI च्या माध्यमातून गव्हाची विक्री सुरु केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
देशात गहू आणि पीठाच्या किंमतीत वाढ झाली आहे. त्याचा फटका ग्राहकांना बसत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकरानं FCI च्या माध्यमातून गव्हाची विक्री सुरु केली आहे.
3/10
![गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं (Govt) 25 जानेवारीला 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही विक्री करण्यात आली.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गव्हाचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं (Govt) 25 जानेवारीला 30 लाख मेट्रिक टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ही विक्री करण्यात आली.
4/10
![केंद्र सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळं देशभरात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमती आता थोड्या कमी झाल्या आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केंद्र सरकारच्या सक्रिय प्रयत्नांमुळं देशभरात गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किंमती आता थोड्या कमी झाल्या आहेत.
5/10
![केंद्र सरकार गव्हाच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच, देशाच्या विविध भागांतून मिळालेल्या प्रतिसादानंतर, राखीव किंमती कमी केल्या जात आहेत.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
केंद्र सरकार गव्हाच्या उत्पादन आणि विक्रीशी संबंधित सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. तसेच, देशाच्या विविध भागांतून मिळालेल्या प्रतिसादानंतर, राखीव किंमती कमी केल्या जात आहेत.
6/10
![भारतीय अन्न महामंडळाने, 23 राज्यांमध्ये 620 ठिकाणी झालेल्या तिसर्या ई-लिलावात 5.07 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली आहे. यामध्ये 1 हजार 269 व्यापाऱ्यांना गव्हाची खरेदी केली आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
भारतीय अन्न महामंडळाने, 23 राज्यांमध्ये 620 ठिकाणी झालेल्या तिसर्या ई-लिलावात 5.07 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री केली आहे. यामध्ये 1 हजार 269 व्यापाऱ्यांना गव्हाची खरेदी केली आहे.
7/10
![गव्हाची ई-लिलावतून होणारी ही खुली विक्री 15 मार्चपर्यंत दर बुधवारी, केली जाणार आहे. ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी गहू बाजारात उपलब्ध करुन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
गव्हाची ई-लिलावतून होणारी ही खुली विक्री 15 मार्चपर्यंत दर बुधवारी, केली जाणार आहे. ग्राहकांच्या हितांचं रक्षण करण्यासाठी गहू बाजारात उपलब्ध करुन देण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे.
8/10
![एक आणि दोन फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या लिलावात, 9.13 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्यात आली होती](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
एक आणि दोन फेब्रुवारीला झालेल्या पहिल्या लिलावात, 9.13 लाख मेट्रिक टन गव्हाची विक्री करण्यात आली होती
9/10
![देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बैठक झाली होती.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
देशातील गहू आणि पिठाच्या वाढत्या किंमतीवर तोडगा काढण्यासाठी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखालील मंत्री गटाची बैठक झाली होती.
10/10
![30 लाख मेट्रीक टनाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.](https://cdn.abplive.com/imagebank/default_16x9.png)
30 लाख मेट्रीक टनाची विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
Published at : 25 Feb 2023 11:04 AM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बॉलीवूड
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion