एक्स्प्लोर

'बाहुबली' फेम राणा डग्गुबतीच्या लग्नाची लगबग; मास्क घातलेल्या मिहिका बजाजचा नववधू साज

1/11
दोघांचे फॅन्स आणि कुटुंबीय या ग्रँड वेडिंगची वाट पाहत आहेत. (Photo Credit: Instagram)

2/11
राणा डुग्गुबतीचे वडिल सुरेश राणा बाबू यांनी सांगितलं होतं की, लवकरच दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत. (Photo Credit: Instagram)

3/11
दरम्यान, 21 मे रोजी राणा डग्गुबती आणि मिहिका बजाज या दोघांचा कुटुंबीयांच्या उपस्थिती साखरपुडा सोहळा पार पडला. (Photo Credit: Instagram)

4/11
फोटोंमध्ये तुम्ही पाहू शकता की, यादरम्यान मिहिका सुंदर दिसत होती. (Photo Credit: Instagram)

5/11
एका फोटोमध्ये मिहिका आपल्या बहिणीसोबत क्लासी अंदाजात दिसून आली. (Photo Credit: Instagram)

6/11
मिहिका बजाजच्या या फोटोंना सोशल मीडियावर पसंती मिळत आहे. तसेच चाहते कमेंट्सचा वर्षावही करत आहेत. (Photo Credit: Instagram)

7/11
मिहिकाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. दरम्यान, आतापर्यंत हे स्पष्ट झालं नाही की, मिहिकाचे हे फोटो नक्की कोणत्या फंक्शनचे आहेत. (Photo Credit:   Instagram)

8/11
काही फोटोंमध्ये मिहिका बजाज लहंग्यासोबत मॅचिंग मास्क वेअर केला होता. (Photo Credit: Instagram)

9/11
या फोटोंमध्ये मिहिका ट्रेडिशनल ड्रेसमध्ये दिसून आली. (Photo Credit: Instagram)

10/11
मिहिका बजाजने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या प्री-वेडिंग सेरेमनीचे काही फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit: Instagram)

11/11
'बाहुबली' फेम साऊथ सुपरस्टार राणा डग्गुबतीच्या लग्नाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी यांच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल झाले होते. सध्या सोशल मीडियावर   मिहिकाचे लेटेस्ट फोटोही व्हायरल होत आहेत. (Photo Credit: Instagram)

फोटो गॅलरी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल

''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल

'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका

धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Raj Thackeray Speech Funny : राज ठाकरे यांचा डायलॉग...पत्नी, लेक आणि श्रीकांत खळखळून हसले!ABP Majha Headlines : 10 PM : 12 May 2024  : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray : मनसेचे 6 नगरसेवक खोके देऊन फोडले, उद्धव ठाकरेंवर पहिला वार... ABP MajhaRaj Thackeray On Sushma Andhare : लावरे तो व्हिडिओ म्हणत राज ठाकरेंनी लावला सुषमा अंधारेंचा व्हिडिओ

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
काय होतास तू, काय झालास तू, अरे...; फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर बाण, राऊतांनाही म्हणाले पोपटलाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
''टेम्पो भरुन पैसे आले म्हणता, मग तुमचे ईडी-सीबीआयवाले चकना घेऊन बसले होते का?''; ठाकरेंचा सवाल
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
'...तर मोदी तुम्ही पंतप्रधान बनलेच नसते'; मल्लिकार्जुन खरगेंची धुळ्यातून जोरदार टीका
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
धक्कादायक! बारामतीत युवा जोडप्याला लुटले, अंगावरील कपडेही उतरवले, नको त्या अवस्थेत फोटो काढले
''26/11 च्या हल्ल्यात पाकिस्तानचा हात होता, हे मी फक्त देवेंद्र फडणवीसांमुळेच सिद्ध करू शकलो''

महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र अन् सोनं काढण्याचं काम पंतप्रधान करतात, हे दुर्दैवी; पवारांचा घणाघात

अज्ञात डंपरच्या धडकेत भाजप नेत्याचा मृत्यू; जवळचा मित्र गेल्याने माजी मुख्यमंत्र्यांना दु:ख

तुम्ही स्वत:ला काय समजता, राजकारणी आहात की गावगुंड; अजित पवारांच्या धमक्यांवरुन दमानियांचा संताप

Embed widget