एक्स्प्लोर
Abhindya Bhave Pre-Wedding Photos | अभिज्ञा भावेची लगीनघाई! मेहंदी अन् लग्नापूर्वीच्या विधींचे फोटो व्हायरल
1/11

'खुलता कळी खुलेना' आणि 'तुला पाहते रे' या मालिकांमधून झळकलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे हिच्या घरी लगीनघाई सुरु झाली आहे.
2/11

दरम्यान, हे अभिज्ञा भावेचं दुसरं लग्न आहे. सध्या अभिज्ञा भावेची 'रंग माझा वेगळा' या मालिकेत नुकतीच एन्ट्री झाली आहे. तसचे काही दिवसांपूर्वी अभिज्ञा 'चला हवा येऊ द्या'मध्येही कॉमेडी स्किट्स करताना दिसली होती.
Published at :
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
भारत
क्रीडा
व्यापार-उद्योग























