एक्स्प्लोर

Bloomberg Index : वॉरन बफेटने मार्क झुकरबर्गला टाकलं मागे, एलन मस्क कितव्या स्थानी? जाणून घ्या...

Bloomberg Index : एलन मस्कच्या (Elon Musk) एकूण संपत्तीत 25.8 अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या इतिहासातील एका दिवसातील ही चौथी मोठी घसरण होती.

Bloomberg Index : वॉरन बफेट (Warren Buffett) यांनी संपत्तीच्या बाबतीत मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) यांना पुन्हा एकदा मागे टाकले आहे. तर, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क (Elon Musk) यांच्या एकूण संपत्तीत गुरुवारी 25.8 अब्ज डॉलरची घट झाली आहे. ब्लूमबर्ग अब्जाधीश निर्देशांकाच्या (Bloomberg Billionaires Index) इतिहासातील एका दिवसातील ही चौथी मोठी घसरण आहे. वॉरन बफे पुन्हा एकदा मार्क झुकरबर्गपेक्षा श्रीमंत बनले आहेत. झुकरबर्गच्या संपत्तीत जवळपास 12 टक्क्यांनी घट झाली आहे.

वॉरन बफेट यांनी संपत्तीत मार्क झुकरबर्गला टाकलं मागे
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, वॉरेन बफेट संपत्तीच्या बाबतीत मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांच्यापेक्षा अधिक श्रीमंत झाले आहेत. सिलिकॉन व्हॅलीतील (Silicon Valley) सर्वात श्रीमंत लोकांकडून जवळपास 50 अब्ज डॉलरची संपत्ती नष्ट करणार्‍या टेक स्टॉकमध्ये (Tech Stocks) या आठवड्यात झालेल्या तीव्र घसरणाचाही हा परिणाम आहे.

वॉरेन बफेट आता झुकरबर्ग यांच्यापेक्षा एक अब्ज डॉलरने पुढे

मेटा प्लॅटफॉर्म्सचे (Meta Platforms Inc) सह-संस्थापक झुकरबर्ग यांच्या संपत्तीत 2022 मध्ये 12 टक्क्यांनी म्हणजे सुमारे 15 अब्ज डॉलरची घट झाली आहे. वॉरेन बफेट यांची एकूण संपत्ती या वर्षी 2.4 अब्ज डॉलरवरून 111.3 अब्ज डॉलर झाली आहे. वॉरेन बफेट आता झुकरबर्ग यांच्यापेक्षा एक अब्ज डॉलरने पुढे आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024 8 PMAditya Thackeray On EVM : ईव्हीएम नसतं तर भाजपला 40 जागा देखील मिळाल्या नसत्या, आदित्य ठाकरेंचा टोलाMaharashtra SuperFast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024Amol Mitkari On Hindu Rastra : 500 पार झाला तरी हिंदूराष्ट्र शक्य नाही, अमोल मिटकरींचे वक्तव्य

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Team India : भारताला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
टीम इंडियाला सुपर 8 मध्ये सोपा पेपर, सेमी फायनलपासून दोन पावलं दूर, फक्त विराट अन् रोहित...
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
''कोकणात साडे सहा पैकी साडे पाच जागा महायुतीने जिंकल्या, केवळ...''; फडणवीसांचं असंही अर्थमॅटीक
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
मोठी कारवाई... गोव्यातली स्वस्त दारू नेणारा टेम्पो बारामतीत जप्त; तर पुण्यात 300 पोती गुटखा हस्तगत
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
Embed widget