एक्स्प्लोर

UNGA Session: "PM मोदींनी तेव्हा बरोबरच सांगितले होते की..!" फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांकडून मोदींच्या वक्तव्याचे समर्थन

UNGA Session: फ्रान्सचे राष्ट्रपती म्हणाले, "भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर सांगितले होते की......."

UNGA Session: न्यूयॉर्कमध्ये (New York) संयुक्त राष्ट्र महासभेच्या 77 व्या उच्चस्तरीय अधिवेशनात फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन (France PM) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वक्तव्याचे समर्थन केले. ते म्हणाले, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) च्या वार्षिक बैठकीच्या वेळी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी झालेल्या द्विपक्षीय चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की ही युद्धाची वेळ नाही. रशिया-युक्रेन युद्धाबाबत मोदींनी त्यावेळी हे वक्तव्य केले होते.

फ्रान्सचे राष्ट्रपती मॅक्रॉन काय म्हणाले?
फ्रान्सचे राष्ट्रपती म्हणाले, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगदी बरोबर सांगितले होते की, ही युद्धाची वेळ नाही. ही वेळ पाश्चिमात्यांवर सूड उगवण्याची किंवा विरोध करण्याची नाही. आपल्या सार्वभौम राष्ट्रांनी पुढच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी एकत्र येण्याची वेळ आली आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या राष्ट्राध्यक्षांसमोर म्हणाले होते, आजचे युग युद्धाचे नाही. मी तुमच्याशी फोनवर बोललो आहे. आज आपण शांतता आणि प्रगतीच्या मार्गावर कसे पुढे जाऊ शकतो यावर चर्चा करण्याची गरज आहे. भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकमेकांसोबत आहेत. ते पुढे म्हणाले, आम्ही भारत-रशिया द्विपक्षीय आणि विविध मुद्द्यांवर फोनवर अनेकदा चर्चा केली आहे. आपण अन्न, इंधन सुरक्षा आणि खतांच्या समस्या सोडवण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. युक्रेनमधून भारताच्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आम्हाला मदत केल्याबद्दल मला रशिया आणि युक्रेनचे आभार मानायचे आहेत.

पुतिन यांनी हे उत्तर दिले
पंतप्रधान मोदींना प्रत्युत्तर देताना पुतिन म्हणाले की, युक्रेन संघर्षात भारताच्या भूमिकेची त्यांना जाणीव आहे आणि हे सर्व (युद्ध) लवकरात लवकर संपावे अशी त्यांची इच्छा आहे.

अमेरिकाकडून मोदींच्या संदेशाचे कौतुक
युक्रेन युद्धावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठवलेल्या संदेशाचे अमेरिकेने कौतुक केले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) जेक सुलिव्हन यांनी मंगळवारी सांगितले. युद्ध लवकरात लवकर संपावे अशी अमेरिकेची इच्छा व्यक्त केली आहे.

शत्रुत्व लवकर संपवण्याचे आवाहन

रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले, संघर्षाच्या पार्श्वभूमीवर विकसनशील देशांना भेडसावणाऱ्या अन्न आणि ऊर्जा सुरक्षेच्या समस्यांचा विचार केला पाहिजे. पंतप्रधान मोदींनी शत्रुत्व लवकर संपवण्याचे आवाहन केले. आज युद्धाचे युग नाही आणि मी तुमच्याशी बोललो आहे. आज आपण शांततेच्या मार्गावर कसे पुढे जाऊ शकतो. यावर बोलण्याची संधी मिळणार आहे. भारत आणि रशिया अनेक दशकांपासून एकमेकांसोबत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
LAC वर भारत आणि चीन यांच्यात संघर्ष, ITBP डीजींकडून मोठा खुलासा; अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर अनेकवेळा आमनेसामने, काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
दंड भरण्यास नकार, महिला अधिकाऱ्यावर फेकली पार्किंगच्या दंडाची पावती, न्यायालयानं ठोठावला 2 लाख 87 हजारांचा दंड 
Saudi Arabia Dammam Airport Aramco Oil Facility Attacked: सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश

व्हिडीओ

Manoj Jarange Call Recording : चर्चेत फोन, पहचान कौन? | Special Report ABP Majha
Vidhan Parishad Election : स्पाय-पेन आणि गमछा, झोलझालची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Call Recording  : चर्चेत फोन, पहचान कौन? Special Report
Whatsapp Simcard Rules : सिमकार्डशिवाय व्हॉट्सअॅप वापरता येणार नाही Special Report
Raj Thackeray : जरांगेंच्या 500 कोटींच्या ऑडिओ क्लीपवर राज ठाकरे यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Himanshu Bhau: भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर हिमांशू भाऊ अमेरिकेत अटक, 30 हून अधिक गुन्हे दाखल; एल्विश यादवच्या घरावरील हल्ल्याची सुद्धा घेतली होती जबाबदारी
Yusuf Pathan: गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
गुजरात सरकारसोबत 14 वर्षांचा वाद अन् 4 महिन्यांपूर्वी तृणमूल काँग्रेस सोडताच खासदार युसूफ पठाणला बडोद्यात 15 कोटींचा प्लाॅट फुकटात मिळाला
Bollywood Karan Johar Wants Life Partner: 'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
'सोबतीला कुणीतरी हवंय, ज्याच्यासोबत आयुष्य...'; करण जोहरला हवाय लाईफ पार्टनर, विजय देवरकोंडासमोर भावूक होऊन मनातलं सगळंच सांगितलं
Ethanol Sugar Factory: उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
उसापासून इथेनॉल तयार न करण्याचा सरकारचा निर्णय, साखर उद्योगाची आर्थिक कोंडी, सगळंच गणित कोलमडणार
VB-G-RAM-G: राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
राज्यातील दुष्काळ निवारणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून हालचालींना वेग; 'व्हीबी जी राम-जी योजनेतील राज्यातली पहिली कार्यशाळा जळगावात, काँग्रेसचा मात्र सरकारवर गंभीर आरोप
Manoj Jaragne Patil and Shrikant Shinde: मनोज जरांगे पाटलांकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
मनोज जरांगेंकडून 500 कोटींचा सनसनाटी आरोप, तरी श्रीकांत शिंदे शांत का?
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
Maharashtra Live blog updates: भिवंडीत चाविंद्रा चहाच्या टपरीवरील वादातून तुफान हाणामारी; 7 ते 8 जण जखमी
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
ABP Majha Top 10, 24 October 2026 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Morning
Embed widget