एक्स्प्लोर

...म्हणून आम्ही पाकिस्तानमध्ये हवाई हल्ला केला, सुषमा स्वराज यांनी सांगितली कारणं

भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज चीनमध्ये रशिया भारत आणि चीनच्या (आरआयसी)परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला.

बिजिंग : "भारत पाकिस्तान सीमा भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. पाकिस्तानने त्यांच्या देशात लपून बसलेल्या दहशतवाद्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे. परंतु पाकिस्तानकडून त्यादृष्टीने कोणतीही कारवाई होत नसल्याने आम्हाला पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर कारवाई करणे गरजेचे होते", अशी माहिती भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिली. स्वराज चीनमध्ये झालेल्या आरआयसी परिषदेमध्ये बोलत होत्या. स्वराज यांनी चीनमध्ये भारत, चीन आणि रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत बालाकोट येथील भारतीय वायुसेनेच्या हवाई हल्ल्याबाबतची माहिती दीली. स्वराज म्हणाल्या की, "पुलवामा येथे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतरही पाकिस्तानमध्ये आश्रयाला असलेले दहशतवादी भारतावर मोठे हल्ले करण्याची तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे. पाकिस्तान या दहशतवाद्यांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भारताला स्वतःहून पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करणे गरजेचे होते." व्हिडीओ पाहा भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज चीनमध्ये रशिया भारत आणि चीनच्या (आरआयसी)परराष्ट्र मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानमधील दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. याचवेळी भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर हवाई हल्ला का केला याबाबतची कारणे स्वराज यांनी स्पष्ट केली. व्हिडीओ पाहा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हातीABP Majha Marathi News Headlines 10 PM TOP Headlines 10 PM 18 January  2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime : कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
कोल्हापुरात दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा अजब प्रकार, टू व्हिलर थेट विहिरीत टाकून दिल्या
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Morocco to cull 3 million stray dogs : 30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
30 लाख श्वानांना मारलं जाणार, मोरोक्कोच्या घोषणेमुळे जगभरातून संताप; नेमकं कारण काय?
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
PM किसान योजनेच्या नियमात बदल होणार? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य 
Walmik Karad Property: कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
कोटींच्या कोटी खंडणी, संपत्ती मापता येईना, वाल्मिक कराडच्या बार्शीतील शेती सांभाळणाऱ्यांना तीन महिन्यांपासून दीडदमडी सुद्धा नाही; कामगारांनी सांगितली आपबिती
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी 
Nashik Crime : खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
खोट्या गुन्ह्यात फसवणं भोवलं, नाशिकमधील माजी नगरसेवक शिवाजी चुंबळेंच्या मुलावर ॲट्रॉसिटी दाखल, नेमकं प्रकरण काय?
Rohit Sharma : बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
बीसीसीआयनं बायका पोरांसाठी नियम आणला, सोबत नेल्यास खिशातून पैसा मोजावा लागणार! कॅप्टन रोहित म्हणाला, 'अरे यार सगळ्यांचा फोन येतोय, त्यामुळे आता....'
Embed widget