एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Taliban : तालिबान मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठ्या निर्णयाच्या तयारीत, अफगाणिस्तानमध्ये जनजीवन पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर

Taliban on Girls Education : तालिबानचे सांस्कृतिक आणि माहिती उपमंत्री जबिहुल्ला मुजाहिद म्हणाले की, 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या अफगाण नवीन वर्षानंतर मुली आणि महिलांसाठी शैक्षणिक वर्ग सुरू करू इच्छित आहे.

Taliban on Girls Education : अफगाणिस्तानचे नवे शासक मुलींच्या शिक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. तालिबानने सांगितले आहे की अफगाण नव्या वर्षानिमित्त मार्चच्या अखेरीस देशभरातील मुलींसाठी सर्व शाळा उघडण्यात येण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय समुदायाच्या प्रमुख मागणीच्या संदर्भात, तालिबानच्या प्रवक्त्याने शनिवारीही माहिती दिली.

तालिबानने देशाचा ताबा घेतल्यापासून, अफगाणिस्तानातील बहुतांश भागातील मुलींना सातव्या इयत्तेपुढील शिक्षण घेण्याची परवानगी नाही. तालिबान सरकार आंतरराष्ट्रीय पातळीवर सलोखा जपण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे तालिबान आता मुलींच्या शिक्षणाला परवानगी देण्याच्या विचारात आहे. तालिबान सरकारचे संस्कृती आणि माहिती उपमंत्री जबिहुल्ला मुजाहिद यांनी सांगितले की, ''अफगाण नवीन वर्षानंतर 21 मार्चपासून सुरू होणाऱ्या शिक्षण विभागात सर्व मुली आणि महिलांसाठी वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. अफगाणिस्तान, शेजारी राष्ट्र इराणप्रमाणे, इस्लामिक सौर हिजरी शम्सी कॅलेंडरचे अनुसरण करते.''

मुजाहिद यांनी एका मुलाखतीत सांगितले की, "शिक्षण हा मुली आणि महिलांसाठी सक्षमतेचा प्रश्न आहे. मुली आणि मुलांसाठी शाळांमध्ये पूर्णपणे स्वतंत्र व्यवस्था असावी. आत्तापर्यंतचा सर्वात मोठा अडथळा म्हणजे पुरेशी वसतिगृहे शोधणे किंवा बांधणे, जिथे मुलींना शाळेत जाता अथवा राहता येईल. दाट लोकवस्तीच्या भागात मुला-मुलींसाठी स्वतंत्र वर्ग असणे पुरेसे नाही, शाळेच्या स्वतंत्र इमारतींची गरज आहे. मुलींच्या शिक्षणाला आमचा विरोध नाही. तालिबानचे आतापर्यंतचे आदेश एकसमान नव्हते आणि ते प्रांतानुसार बदलतात."

इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News: महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 4 PM : 01 डिसेंबर 2024 : ABP MajhaAvinash Jadhav News:विधानसभेतील पराभवानंतर अविनाश जाधव यांचा मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामाABP Majha Marathi News Headlines 4 PM TOP Headlines 4 PM 01 December 2024ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 01 December 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
आंध्र प्रदेशमधील नायडू सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील वक्फ बोर्ड बरखास्त; दिली अनेक कारणे
Jay Shah ICC Chairman : आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
आता जय शाह पर्व! ICC च्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला; पाकिस्तानची आता गोची होणार?
Rohit Pawar : रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
रोहित पवारांच्या नेतृत्वात ईव्हीएमची प्रतिकृती जाळली; महाराष्ट्रात आंदोलनाची पहिली ठिणगी पडली
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
'नाना पटोले निष्क्रीय, EVM वर शंका असेल तर..' नाना पटोलेच्या टीकेवर भाजपचं आव्हान
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
ईव्हीएम हॅकींगच्या व्हायरल व्हिडिओवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, तो व्यक्ती कोण; गुन्हा दाखल
Suhas Kande : नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच! भुजबळ आग्रही असतानाच सुहास कांदेंची एंन्ट्री; भावी पालकमंत्री म्हणून झळकले बॅनर
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
नवस फिटला... रोहित पवारांनी कुठं 5 तर कुठं 11 नारळांचं तोरण बांधलं, वाजत गाजत देवाला नमस्कार
Mohan Bhagwat: प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
प्रत्येक जोडप्याला किमान तीन मुलं हवीत, लोकसंख्या शास्त्राचा हवाला देत डॉ. मोहन भागवतांचे मोठे विधान
Embed widget