एक्स्प्लोर

एकेकाळी गरीबांच्या यादीत होता देश; आता श्रीमंतांच्या श्रेणीत, देशातील बहुतेक लोक करोडपती

Singapore: पर्यटन स्थळ असण्यासोबतच आज सिंगापूरची गणना श्रीमंत देशांमध्ये होत आहे.

Singapore: दरवर्षी लाखो पर्यटक परदेशात फिरायला जाण्यास पसंत करतात. यामध्ये सिंगापूरला (Singapore) सर्वाधिक पसंती मिळत असल्याचे दिसून येते. भारतामधील लोक सिंगापूरला फक्त फिरण्यासाठी जात नाहीत, तर नोकरी आणि व्यवसायाच्या शोधात देखील जातात. 

पर्यटन स्थळ असण्यासोबतच आज सिंगापूरची (Singapore) गणना श्रीमंत देशांमध्ये होत आहे. उल्लेखनीय आहे की, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनीही अलीकडेच सिंगापूरला भेट दिली होती. आकर्षित करणारा देश म्हणून आता सिंगापूरची ओळख निर्माण झाली आहे. मात्र एकेकाळी गरीब असणाऱ्या सिंगापूर देशाने श्रीमंत देशाच्या यादीत कसं स्थान मिळवलं, जाणून घ्या...

1963 साली सिंगापूरला मिळालं स्वातंत्र्य-

1963 मध्ये सिंगापूर स्वतंत्र झाला तेव्हा येथे खूप गरिबी होती. इतर आशियाई देशांप्रमाणे सिंगापूरही दीर्घकाळ ब्रिटनची वसाहत होती. पण 1963 मध्ये सिंगापूर हा स्वतंत्र देश झाल्यावर तेथील नागरिकांनी देश विकासाकडे वेगाने नेला. त्यामुळे सिंगापूरने आज जे जागतिक स्थान मिळवलंय त्याचे श्रेय पहिले पंतप्रधान ली कुआन यू यांना दिले जाते. आता सिंगापूरची गणना श्रीमंत देशांमध्ये होत आहे. जिथे प्रत्येक सहावे कुटुंब करोडपती आहे. दरडोई जीडीपीच्या बाबतीत, यूके, फ्रान्स आणि अगदी अमेरिकेसारख्या महासत्ता असणाऱ्या देशाच्या पुढे आहे. 2030 पर्यंत सिंगापूरमध्ये जगातील सर्वाधिक करोडपती असतील असा अंदाज आहे.

मसाले आणि रबरचा व्यवसाय-

जागतिक अर्थव्यवस्थेच्या वाढीसह सिंगापूरनेही विकासाच्या दिशेने वाटचाल केली आहे. पहिल्या दोन दशकांमध्ये सिंगापूरची अर्थव्यवस्था दरवर्षी सुमारे 10% दराने वाढली. पूर्वी सिंगापूर मसाले आणि रबरचा व्यवसाय करत होते, नंतर ते औषधी उत्पादनातही व्यवसाय करू लागले. 1975 पर्यंत सिंगापूरने एक मोठा औद्योगिक तळ निर्माण केला होता. 1965 मध्ये जीडीपीमध्ये उत्पादनाची टक्केवारी 14% वरून 22% पर्यंत वाढली.

सिंगापूरमधील श्रीमंत लोक-

आज सिंगापूरमधील बहुतेक लोक श्रीमंत आहेत. सिंगापूर सरकारच्या मते, 2023 पर्यंत सिंगापूरमध्ये स्वत:चे घर खरेदी करणाऱ्या लोकांची टक्केवारी 100 पैकी 89.7 आहे. लवकरच हा आकडा 100 टक्क्यांपर्यंत पोहोचेल आणि काही वर्षांत येथे करोडपतींची संख्याही इतर देशांच्या तुलनेत सर्वाधिक असेल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे.

संबंधित बातमी:

Dharavi : आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीची लोकसंख्या किती?

Vastu Tips : जुन्या कपड्यांनी लादी पुसणं पडेल महागात; गरिबी येईल चालून, शास्त्र सांगते...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahayuti Oath Ceremonyमहायुती 2.O सरकारचा शपथविधी,सागर बंगल्याबाहेर 'महाराष्ट्र थांबणार नाही'चे बॅनरTop 9 Sec Superfast News  : Maharashtra : Mahayuti Oath Ceremony : महायुतीचा शपथविधी : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Superfast News : महायुतीचा शपथविधी : 05 Dec 2024 : ABP MajhaMahayuti Oath Ceremony : Devendra Fadnavis घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ, शिंदेंचा निर्णय गूलदस्त्यातच

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
देवेंद्रने लहानपणी एकट्याने 21 मोदक खाल्ले, फडणवीसांच्या बहिणींनी सांगितला रंजक किस्सा, नेमकं काय म्हणाल्या?
CM Oath Ceremony: आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
आता महाराष्ट्र थांबणार नाही! महायुतीच्या शपथविधीपूर्वी नवी टॅगलाईन चर्चेत; तर ठाकरे गटाने मुंबईत EVM च्या बॅनरबाजीने लक्ष वेधलं
Devendra Fadnavis : एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
एक अकेला सब पे भारी पड गया! लहानपणीच्या किस्स्यांपासून ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्रि‍पदापर्यंत, 'देवाभाऊं'च्या लाडक्या बहिणी काय-काय म्हणाल्या?
Devendra Fadnavis-Eknath Shinde: एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
एकनाथ शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यायला होकार कसा दिला, फडणवीसांनी समजूत कशी काढली, वाचा Inside Story!
Eknath Shinde & Devendra Fadnavis: वर्षा बंगल्यावरील अँटी चेंबरमध्ये फडणवीस-शिंदेंमध्ये नेमकी काय डिल झाली? गृहखात्याच्या मोबदल्यात शिवसेनेला कोणतं महत्त्वाचं खातं मिळणार?
देवेंद्र फडणवीस-एकनाथ शिंदेंमध्ये नेमकी कोणती डिल झाली? शिवसेनेला गृहखात्याच्या मोबदल्यात कोणतं खातं मिळणार?
Pushpa 2 Premiere Stampede: 'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार, दोघांची प्रकृती गंभीर
'पुष्पा 2'च्या प्रीमियरमध्ये चेंगराचेंगरी, अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चाहते उताविळ; एक महिला ठार
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
मुख्यमंत्रीपदावर बसणाऱ्या लेकाला कौतूकानं आईची शाबासकी, म्हणाल्या, 'संयमानं परीक्षा बघितली पण दरवेळी मेरिटमध्ये' 
Eknath Shinde: मोठी बातमी: एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार, देवेंद्र फडणवीसांची शिष्टाई अखेर यशस्वी
देवाभाऊंच्या मनधरणीला यश आलं, एकनाथ शिंदे आझाद मैदानावर उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेणार
Embed widget