एक्स्प्लोर

Viral : जपानमध्ये 1000 वर्षांपासून कैद असलेलं भयानक भुत मुक्त? स्थानिकांची उडाली झोप, काय आहे सत्य?

Viral News : स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, येथे कैद झालेला एक आत्मा मुक्त झाला आहे. जपानी पौराणिक कथेनुसार, हा दगड 'किलिंग स्टोन' (Killing Stone) किंवा सेशो-सेकी (Sessho-seki) म्हणून ओळखला जातो.

Viral News : जगाने आतापर्यंत अनेक समस्यांना तोंड दिले आहे. अस्तित्वात आल्यापासून आजपर्यंत जग आणि मानव अनेक प्रकारच्या संकटांचा सामना करत आहेत. कुठे पावसाच्या समस्येने जग हैराण आहे तर, कुठे दुष्काळ. गेल्या दोन वर्षांत जगाने कोरोनासारख्या महामारीचाही जोरदार मुकाबला केला आहे. सध्या जगात एकीकडे युद्ध सुरु आहे. तर, दुसरीकडे जपानमधील एका विचित्र संकटाने काही लोकांची रात्रीची झोप उडवली आहे. जपानमधील काही स्थानिक लोकांचा असा विश्वास आहे की, सुमारे 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेले एक 'भयानक भूत' आता मुक्त झाले आहे. जपानमध्ये हा दगड 'किलिंग स्टोन' (Killing Stone) किंवा सेशो-सेकी (Sessho-seki) म्हणून ओळखला जात होता, त्याचे आता तुकडे झाले आहेत.

दुष्ट आत्मा झाल मुक्त?
स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, या दगडाच कैद झालेला एका 'दुष्ट आत्म्या'ची सुटका करण्यात आली आहे, जी यावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी चिंतेची बाब आहे. जपानी पौराणिक कथेनुसार, हा ज्वालामुखीचा खडक ज्याचे अधिकृत नाव सेश-सेकी आहे, ते एका दृष्ट आत्म्याचे घर होते, असा दावा करण्यात येत आहे.

खडकाजवळ जायला घाबरतात लोक 
स्थानिकांचे असे मानणे आहे की, या भूताने एका सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते, जे 1107 ते 1123 पर्यंत जपानच्या सम्राट टोबाच्या हत्येच्या कटात सामील होते. हा खडक टोकियोजवळ तोचिगीच्या उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशात आहे. हे ठिकाण पूर्वी पर्यटनाचे केंद्र असले तरी आता या घटनेनंतर पर्यटक येथे जाण्यास घाबरत आहेत. काही लोक म्हणतात की, हा आत्मा पुन्हा एकदा विनाश करण्यासाठी मुक्त झाला आहे.

हा खडक दोन वर्षांपूर्वी तुटण्यास सुरुवात झाली
तज्ज्ञांच्या मते, हा खडक दोन वर्षांपूर्वी तुटण्यास सुरुवात झाली होती. पावसाचे पाणी खडकातील दरडीत गेल्याने त्याचे दोन तुकडे झाल्याचे समजते. तो लवकरच खडकाच्या भागांचा बंदोबस्त करण्याचे काम करणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

टीप : ही बातमी फक्त एक इंटरनेटवरील व्हायरल ट्रेंडिग टॉपिक म्हणून लोकरंजनाचा विषय आहे. या निमित्ताने भूतखेताचं समर्थन किंवा त्याविषयी भिती, अंधश्रद्धा पसरवण्याचा एबीपी माझाचा कोणताही हेतू नाही. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलंNana Patole Nagpur : एक देश, एक निवडणूक वरून नाना पटोलेंची टीकाNitin Raut on Chhagan Bhujbal : भुजबळ आमच्यासोबत आल्यास त्यांचं स्वागत - नितीन राऊतPune Winter Cold : गुलाबी थंडीने पुणे गारठलं; 7.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
मोठी बातमी : 25 जानेवारीपासून मनोज जरांगे पुन्हा आमरण उपोषणाला बसणार! फडणवीस सरकारला इशारा देत म्हणाले, 'माझा कदाचित...'
Chhagan Bhujbal : नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
नाशिकमध्ये हालचालींना वेग, राष्ट्रवादीचे पदाधिकारी खटाखट राजीनामे देणार; छगन भुजबळ नेमकं काय करणार?
IPO Update :मोबिक्विकचा आयपीओ अलॉट झाला नाही, निराश होऊ नका, 'या' आयपीओचा GMP पोहोचला 108 रुपयांवर 
DAM कॅपिटलच्या आयपीओची जोरदार चर्चा, GMP 108 रुपयांवर, पैसे कमाईची संधी, जाणून घ्या सर्व माहिती  
Nitin Raut : मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
मंत्रिपदाच्या नाराजीनंतर छगन भुजबळांना पक्षांतराची पहिली ऑफर, काँग्रेसचा बडा नेता म्हणाला....
Chhagan Bhujbal: छगन भुजबळांनी मनातली सगळी खदखद बाहेर काढली; अजित पवार-प्रफुल पटेलांना खडे बोल सुनावले, म्हणाले....
मी काय तुमच्या हातातलं खेळणं आहे का? प्रफुल पटेलांनी अजित पवार-प्रफुल पटेलांना सुनावलं
Beed Santosh deshmukh Death: संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
संतोष देशमुखचा मुडदा पाडणाऱ्यांचा आका शोधला पाहिजे, सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर थेट वार
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
विधानपरिषदेचं सभापतीपद कोणाला मिळणार, आज फैसला; शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे की भाजपचे राम शिंदे?
Sanjay Raut on Chhagan Bhujbal : मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
मंत्रिमंडळातून डावलल्याने छगन भुजबळ नाराज, आता संजय राऊतांनी जखमेवर मीठ चोळलं; म्हणाले, मनोज जरांगेंविरोधात...
Embed widget