एक्स्प्लोर
'मिस्टर वर्ल्ड'चा किताब पटकवणारा रोहित खंडेलवाल पहिला भारतीय
लंडन : मॉडेल, अभिनेता रोहित खंडेलवालने मिस्टर वर्ल्ड 2016 हा किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे हा बहुमान पटकवणारा तो पहिलाचा आशियाई, आणि पर्यायाने पहिलाच भारतीय पुरुष ठरला आहे.
26 वर्षीय रोहितने जगभरातील 46 स्पर्धकांना मागे टाकलं. यूकेमध्ये झालेल्या या ग्रँड फिनालेत त्याने विजेतेपद पटकावलं. रोहितने प्यार तुने क्या किया, ये है आशिकी सारख्या मालिकांमध्ये अभिनय केला आहे.
रोहितने यावेळी प्रेम आणि शुभेच्छांसाठी आपल्या चाहत्यांचे आभार मानले. आतापर्यंतचा प्रवास अवर्णनीय होता आणि यापुढे काय होणार, यासाठी उत्सुक असल्याचंही तो म्हणतो.
मिस्टर पोर्तो रिको पहिला रनर अप, तर मिस्टर मेक्सिको दुसरा रनरअप ठरला. 12 दिवस चाललेल्या या पेजंटमध्ये 5 चॅलेंजेस होते. त्यापैकी 'मिस्टर मल्टीमीडिया' हा किताबही त्याला मिळाला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement