एक्स्प्लोर

खुशखबर! ब्रिटनच्या शाही घराण्यात होणार नव्या पाहुण्याचं आगमन...

प्रिन्स हॅरी (Prince Harry) आणि मेगन (Meghan Markle) या शाही जोडप्याच्या घरी एका नवीन पाहुण्याचं आगमन होणार असल्याची बातमी आहे. या जोडप्याचं हे दुसरं अपत्य असणार आहे. त्यांच्या पहिल्या अपत्याचं नाव आर्च हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर असं आहे.

लंडन: प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल हे आपल्या दुसऱ्या अपत्याच्या स्वागताच्या तयारीत असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने ही बातमी दिली आहे. या शाही जोडप्याला या आधी एक अपत्य असून त्याचं नाव आर्च हॅरिसन माऊंटबॅटन-विंडसर असं आहे. त्याचं वय दीड वर्ष आहे.

बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवक्त्याने सांगितलंय की ब्रिटनच्या शाही घराण्यात या नवीन पाहुण्याचे आगमन होणार असल्याने सर्वच शाही परिवार आनंदात असून त्यांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल या जोडप्याने आपला एक ब्लॅक आणि व्हाईट फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये हे दोघे एका झाडाखाली बसल्याचं बसले आहेत. या फोटोत मेगन गर्भवती असल्याचं दिसतंय. या जोडप्याचं हे दुसरं अपत्य ब्रिटनच्या राजगादीच्या वारसदारांच्या यादीत आठव्या क्रमांकावर असेल.

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांची राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर स्वाक्षरी

या जोडप्याचा एक जवळचा मित्र असलेला फोटोग्राफर मित्र, मिसान हॅरिमनने प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा फोटो शेअर केलाय. त्यामध्ये डचेस ऑफ सस्सेक्स मेगन मर्कल ही गर्भवती असल्याचं स्पष्ट दिसतंय. हा फोटो शेअर करत त्याने लिहलं आहे की, "मेग, तुमच्या या प्रेमकथेची सुरुवात होताना मी त्याचा साक्षीदार होतो. आता हा क्षण मला कॅमेरात टिपायला मिळतोय हे माझे भाग्यच आहे. या आनंददायक बातमीसाठी ड्यूक आणि डचेस ऑफ सस्सेक्स, तुम्हाला दोघांनाही शुभेच्छा."

गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये न्यूयॉर्क टाईम्समध्ये 'द लॉस वी शेअर' या मथळ्याखाली लिहलेल्या एका लेखात डचेस ऑफ सस्सेक्स मेगन मर्कलने आपल्याला गर्भपातामुळे मुल गमवावं लागल्याचे सांगितलं होतं. तो अनुभव आपल्यासाठी असह्य शोक असल्याची भावना तिने व्यक्त केली.

The Losses We Share | डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्कलचा गर्भपात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवरImtiyaz Jaleel vs Atul Save : अतुल सावे की इम्तियाज जलील? पूर्व संभाजीनगरमध्ये कुणाची हवा?Muddyach Bola  | परळीकरांची कुणाला साथ? धनुभाऊच्या बालेकिल्ल्यातून मुद्याचं बोला!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Pune Assembly Election : पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
पुणे जिल्ह्यातील विधानसभा लढती, कोण-कोण आपापसात भिडणार? 21 विधानसभा मतदारसंघातील चित्र स्पष्ट! जाणून घ्या उमेदवारांची नावं
Sambhajiraje Chhatrapati : शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
शिवाजी महाराजांचे एकच आदर्श आणि एकच गुरु जिजाऊ माँसाहेब; संभाजीराजेंनी अमित शाहांचा शिराळ्यातील दावा खोडून काढला
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले
Embed widget