एक्स्प्लोर

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांची राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर स्वाक्षरी

प्रिन्स हॅरी आणि मेघन या दोघांनी 'हिज आणि हर रॉयल हायनेस' या उपाधीही सोडल्या आहेत. त्यामुळे आता दोघांनाही सार्वजनिक निधीचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आता हे दाम्पत्य ब्रिटनच्या महाराणीचं अधिकृतरित्या प्रतिनिधीत्व करणार नाही.

लंडन : ब्रिटीश शाही घराण्यापासून वेगळे झाल्यानंतर काल पहिल्यांदा प्रिन्स हॅरीनं याबाबत मौन सोडलं आहे. आपल्याला महाराणीची आणि देशाची सेवा करायची होती. पण सार्वजनिक निधीचा वापर करायचा नव्हता आणि त्यासाठी आपल्याला कटू निर्णय घ्यावा लागला असं स्पष्टीकरण प्रिन्स हॅरीनं दिल आहे. तरी, प्रिन्स हॅरी आणि मेघन मर्कल यांनी राजघराण्यापासून वेगळे होण्याच्या करारावर आता स्वाक्षरी केली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेघन या दोघांनी 'हिज आणि हर रॉयल हायनेस' या उपाधीही सोडल्या आहेत. त्यामुळे आता दोघांनाही सार्वजनिक निधीचा वापर करता येणार नाही. त्यामुळे आता हे दाम्पत्य ब्रिटनच्या महाराणीचं अधिकृतरित्या प्रतिनिधीत्व करणार नाही. या दोघांना ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांनी निर्णयाला पाठिंबा देत भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. ब्रिटन आणि संपूर्ण राष्ट्रमंडळासाठी केलेल्या कामांबद्दल जोडप्याचे आभार त्यांनी आभार मानले आणि स्वंतत्र जीवन जगण्याच्या त्यांच्या इच्छेला पाठिंबा दिला. ब्रिटनच्या राणी एलीझाबेथ म्हणाल्या, 'हॅरी, मेगन आणि आर्ची आमच्या परिवाराचे कायम प्रिय सदस्य आहेत. मेगनचा मला अभिमान वाटतो. तीने लवकर कुटुंबाला आपलस करून घेतले. तसेच या दाम्पत्याला त्यांच्या पुढील आयुष्यासाठी माझ्या शुभेच्छा आहेत'. घे भरारी : प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केलचा शाही विवाह सोहळा! प्रिन्स हॅरी आणि मेगन मर्केल यांचा शाही विवाहसोहळा मे 2018 मध्ये पार पडला होता. यानंतर त्यांना द ड्यूक आणि डचेस ऑफ ससेक्स हा किताब देण्यात आला होता. तर 6 मे 2019 रोजी त्यांच्या पहिल्या अपत्याचा जन्म झाला. त्याचं नाव आर्ची हॅरिसन माऊंटबॅटन विंडसर आहे. सध्या प्रिन्स हॅरी हे राजघराण्यातील सहावे वारसदार होते. प्रिन्स हॅरी हे प्रिन्स चार्ल्स यांचे दुसरे सुपुत्र, म्हणजेच प्रिन्स विल्यम्स यांचे धाकटे बंधू. त्यांच्यानंतर हॅरी आणि मेगन यांचा पुत्र आर्ची सातव्या क्रमांकाचा वारसदार ठरतो. दरम्यान, मोठा भाऊ प्रिन्स विल्यमसोबत मतभेद असल्याची बाब प्रिन्स हॅरीने स्वीकारल्याची चर्चा होती.

महत्त्वाच्या बातम्या

Israel Election 2026 :इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
इस्रायल सत्तासंग्राम: 'नेतान्याहू विरोधकांची आघाडी की पुन्हा राजकीय पेच? इस्रायलमध्ये नव्या समीकरणांची नांदी
Israel Elections 2026: निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
निवडणुकीच्या दिवशी इस्रायल रेल्वेसह मोफत प्रवास; मतपत्रिकांवर कशी पार पडते इस्रायलची निवडणूक? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Europe Protests : युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
युरोपमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात लोकांचा भडका! लुटालूट, हिंसाचार अन् शेकडोंच्या अटकेने फ्रान्स, इटलीसह अनेक देशात हाहाकार
US Voter List Glitch : भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली
भारतातच नव्हे तर अमेरिकेच्या मतदार यादीतही घोळ, 30 हजार बिगर नागरिकांची नावे घुसडली

व्हिडीओ

Karjat Tree Cutting : टोरंट कंपनीच्या जलविद्युत प्रकल्पावरुन राजकारण जोरात : Special Report
Nashik kumbh Mela 2026 : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात ऐतिहासिक क्षण, नाशिकमध्ये 501 शंखांचा एकत्रित नाद
Nashik Kumb Mela 2026 : कुंभमेळ्याची परंपरा नेमकी कशी सुरू झाली? History of kumb Mela
Nashik Kumb mela : नाशिक कुंभमेळ्यात विश्वविक्रम, 501 गोदासेवकांचा एकाचवेळी शंखनाद, अमेरिकेचा विक्रम मोडीत
Raj Thackeray Speech | दुचाकी, चारचाकी, सिग्नल ते सरकार... नवी मुंबईतील मेळाव्यातलं राज यांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Police Security: पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
पुणे पोलीस आयुक्तालयाचा मोठा निर्णय; विद्यानंद बापटांसह 'या' व्यक्तींचे पोलीस संरक्षण काढलं, तर फरार राणा सूर्यवंशी अन् लक्ष्मण हाकेंचं संरक्षण 'जैसे थे'
Sanjay Raut: उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
उज्ज्वल निकमांनी केलं टोरेंट पॉवर प्रकल्पाचं समर्थन ; संजय राऊतांनी व्यक्त केला संताप; म्हणाले, '10 झाडं म्हणजे एक कसाब, अब्रुची लक्तरे...'
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
बंडखोरी, मतभेदाच्या राजकारणानंतर छत्रपती संभाजीनगर पदवीधर निवडणुकीसाठी 41 उमेदवारांचे भवितव्य पणाला; कोण होणार गुलालाचा मानकरी?  
Pune Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
गोकुळप्रमाणे पुणे शिक्षकच्या मतमोजणी केंद्रावर सापडली चिठ्ठी; शिक्षकानं लिहलं, 'आम्हाला कुणी विकत घेऊ शकत नाही, जुनी पेन्शन योजना लागू करा नाहीतर बघा...'
Pune Vidhan Parishad Election Result 2026 : पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
पेन डायऱ्या बाहेर काढून ठेवायला लावल्या, गाडीची चावीही, अन् घड्याळावरून वाद, नेमकं काय-काय बाहेर ठेवायला सांगितलं? मतमोजणीच्या पहिल्या तासात पुण्यात काय घडलं?
Bhimashankar Karjat Torrent Power Project: सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
सह्याद्रीच्या कुशीतील टोरेंट पॉवर प्रकल्प नेमका कसा, वस्तुस्थिती काय?; उज्जवल निकम यांनी A टू Z सांगितलं!
Gokul Chairman Election 2026: फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
फडणवीसांच्या भेटीआधीच सतेज पाटलांची सर्वात मोठी चाल, गोकुळचं गणित बिघडण्यापूर्वीच हसन मुश्रीफांशी चर्चा!
Maharashtra Vidhan Parishad Result 2026 : पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
पुणे पदवीधरची मतमोजणी सुरु होताच खळबळ, आठ मतपेट्यांना सीलच नाही, मविआच्या हर्षदा देशमुखांच्या प्रतिनिधींचा आक्षेप, नेमकं काय घडलं?
Embed widget