एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
VIDEO: रेल्वेची ट्रकला धडक होणार आहे, चालकाची पूर्वसूचना
पोलंडमधल्ये वाग्रोवेक आणि पोझनाम भागात रेल्वेच्या अपघाताची दृष्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.
भरधाव वेगाने जाणाऱ्या रेल्वेच्या मार्गात एक ट्रक आला. मात्र ऐन वेळेत आलेल्या ट्रकपासून ट्रेनला वाचवणं शक्य नव्हतं..अखेर रेल्वेने त्या ट्रकला धडक दिली, ज्यात मोटारमनच्या समोरील काचेचा अक्षरशः चक्काचूर झाला.
मात्र हा अपघात व्हायच्या आधीच मोटरमनने वेळीच गाडीतल्या प्रवाशांना अपघाताची पूर्वसूचना दिली...त्यावर प्रवाशांनी वेळेतच प्रवाशांनी सीटखाली जाऊन स्वतःच जीव वाचवला.
या अपघातात कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसली तरीही गाडीच्या मोटरमनला अटक करण्यात आली आहे.
http://pmd.cdn.turner.com/cnn/big//travel/2016/05/13/poland-train-crash-sfc-orig.cnn_cnn_iphone_cell.mp4
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
गडचिरोली
राजकारण
निवडणूक
क्रीडा
Advertisement