एक्स्प्लोर

गुरुद्वाऱ्यातील प्रार्थनेने मोदींच्या इराण दौऱ्याला सुरुवात

तेहरान : इराण दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं राजधानी तेहरानमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं. मोदींनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात तेहरानच्या प्रसिद्ध गुरुद्वाऱ्यात जाऊन केली.     भाई गंगा सिंह सभा तर्फे निर्माण केलेली ही गुरुद्वारा तेहरानमधील एकमेव आहे. यावेळी, भारतीय संस्कृतीच्या प्रचार आणि प्रसारासाठी मोदींनी शीख समुदायाचे आभार व्यक्त केले.     चाबहार बंदराचं महत्त्व काय?   या दौऱ्यात चाबहार बंदराबाबतच्या कराराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या बंदराचा पहिला टप्पा लवकरात लवकर कार्यान्वित व्हावा, यासाठी भारताने जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. चाबहार बंदरात भारताने मोठी गुंतवणूक केली असून त्याचा विकास केला जाणार आहे.   हे बंदर कार्यान्वित झाल्यास भारत आणि इराणमध्ये थेट व्यापार होईल. तसेच रशियाला जाण्यासाठी थेट अफगाणिस्तानचा मार्ग वापरता येईल. भारत आणि इराणच्या जहाजांना पाकिस्तानमार्गे जाण्याची गरज उरणार नाही. तसंच या बंदरामुळे अफगाणिस्तान, मध्य आशियासह युरोपसाठी व्यापाराचा नवा मार्ग खुला होणार आहे.   इतर करार :   या दौऱ्यात पेट्रोकेमिकल आणि खतासंबंधी प्रकल्पावरही करार होणार आहे. यामुळे गॅस, पेट्रोल, युरियाचे दर घटतील. 20 अब्ज रुपयांच्या गुंतवणुकीबाबत करार होणार आहेत.   आज मोदींचा कार्यक्रम काय?   मोदी आज इराणचे सर्वात मोठे धार्मिक नेता अयातुल्लाह खुमैनी यांची भेट घेतील. त्याचप्रमाणे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही होणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार

सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर

Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभाAaditya Thackeray : फडणवीस कधीच मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत, मनसेवरही हल्ला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचा विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!

Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
तडीपारीच्या कारवाईनंतरही विक्रम नागरे ठाकरे गटात प्रवेश करण्यावर ठाम; पंधरा हजार कार्यकर्त्यांसह करणार जंगी शक्तिप्रदर्शन

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
Embed widget