एक्स्प्लोर

जगाचं लक्ष कोरियाकडे, भारताचं लक्ष चीनकडे, मोदी-जिनपिंग आज भेटणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे.

वुहान (चीन):   आंतरराष्ट्रीय पातळीवर आज दोन महत्वाच्या बैठका होत आहेत. एक म्हणजे दक्षिण आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष इतिहासात पहिल्यांदाच एकमेकांना भेटत आहेत. तर दुसरी भेट म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. जगाचं लक्ष या दोन्ही भेटींकडे लागलं आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे अध्यक्ष  मून जे इन यांची ऐतिहासिक भेट झाली. कोरियातील युद्धानंतर पहिल्यांदाच दोन्ही देशाचे नेते एकत्र आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी चीनच्या दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट होणार आहे.

या दौऱ्याचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी चीनला औपचारिक दौऱ्यावर गेलेले नाहीत. मात्र मोदी आणि जिनपिंग यांच्यात दोन्ही देशांबाबत विविध मुद्द्यावर चर्चा होणार आहे. डोकलाम वादानंतर हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत. या बैठकीत उभय देशांमध्ये कोणताही करार होणार नाही. गेल्या वर्षी डोकलाम मुद्दावरुन दोन्ही देशात निर्माण झालेला वाद आणि व्यापार विषयक मुद्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. पाच ते सहा वेळा भेटणार दरम्यान, मोदी 2 दिवस चीनमध्ये असतील. वुहान शहरात मोदी आणि जिनपिंग यांच्यात 5 ते 6 वेळा चर्चा होणार आहे. या भेटीसाठी चीनने मोदींसाठी ‘रेड कार्पेट’ अंथरलं आहे, तर भारतानेही चीनच्या संवेदनशीलतेची काळजी घेतली आहे. कसा असेल कार्यक्रम? अनौपचारिक शिखर बैठकीसाठी वुहान पोहोचलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी, बैठकीचा कार्यक्रम हुबेई प्रोविंशियल म्युझियममधून सुरु करतील. भारतीय वेळेनुसार दुपारी एकच्या सुमारास मोदी म्युझियमला भेट देतील. आज रात्री दोन्ही नेते एकत्र जेवणही करणार आहेत. संबंध सुधारण्यासाठी महत्त्वाची भेट चीनमध्ये जून महिन्यात शांघाय संगठन शिखर संमेलन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या मोदी-जिनपिंग बैठकीला महत्त्व प्राप्त झालं आहे. भारत आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यासाठी ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. संबंधित बातम्या

कोरियन अध्यक्षांची भेट, किम जोंग उन म्हणाला, नवा अध्याय लिहू!

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Iran Israel War : इराण-इस्त्रायल वाद, अमेरिकेची उडी, भारतावर परिणाम काय? A टू Z विश्लेषण
Satara ZP School Poor Condition साताऱ्यात नगरपालिका, जि. परिषद शाळांची दुरावस्था; प्रशासनाचं दुर्लक्ष
Hasan Mushrif On  Abu azmi यांना मी भेटून वारकरी संप्रदाय समजावून सांगेन, मुश्रीफ यांचं वक्तव्य
Sandeep Deshpande : ..जर मला जेलमध्ये जावं लागलं तरीही मी तयार,संदीप देशपांडे आक्रमक
Gulabrao Patil Vs Sanjay Raut : संजय राऊत आणि मंत्री गुलाबराव पाटलांमध्ये पुन्हा जुंपली

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
कधी होणार महापालिकेच्या निवडणुका? प्रभागरचना प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या महत्वाचे टप्पे  
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
गंगापूर धरणातून विसर्ग, सोमेश्वर धबधब्याचे रौद्ररूप; पर्यटकांना प्रशासनाकडून सूचना
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
'वर्षा' बंगल्यावर तातडीची बैठक, दादा भुसे अन् एकनाथ शिंदे हजर; दुसरीकडे पुण्यात मनसेचा इशारा
Pune Station : पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
पुणे स्टेशनला क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव द्या, संभाजी ब्रिगेडची मागणी, मेधा कुलकर्णींच्या प्रस्तावाला विरोध
Trent : टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
टाटा ग्रुपचा 'हा' स्टॉक तेजीत, 5 महिन्यांचा उच्चांक गाठला, तज्ज्ञांकडून खरेदीबाबत महत्त्वाचा सल्ला
Iran Russia : भाषणबाजीचा उपयोग होणार नाही, खुलेपणानं साथ द्या, इराणच्या खामेनींचं व्लादीमीर पुतिन यांना पत्र
खामेनींचं रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना पत्र, भाषणबाजीनं काही होणार नाही, खुलेपणानं साथ द्या , पुढं काय घडणार?
Iran Israel : पाकचा डबल गेम, इरानच्या टॉप कमांडरच्या हत्येला असीम मुनीर कारणीभूत? लोकेशन लीक केल्याचा आरोप
असीम मुनीर यांनी स्मॉर्टवॉच गिफ्ट दिलं अन् इराणच्या टॉप कमांडरचा इस्त्रायलकडून गेम, मोठी अपडेट समोर
शिवापूरमधील स्वामींच्या मठात महिला; संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पोहोचले, स्वामींना बाहेर काढले
शिवापूरमधील स्वामींच्या मठात महिला; संतप्त ग्रामस्थ मोठ्या संख्येनं पोहोचले, स्वामींना बाहेर काढले
Embed widget