एक्स्प्लोर

पाकिस्तानची 'क्वीन', पतीशिवाय हुमा एकटीच हनिमूनला

लाहोर : पाकिस्तानातल्या लाहोरमध्ये राहणारी हुमा मोबिन सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आलीय. पतीशिवाय एकटीच हनिमूनला जाणाऱ्या हुमाचे आगळेवेगळे फोटो गेल्या दोन दिवसात इंटरनेटवर सर्वात जास्त पाहिले गेलेले फोटो ठरलेत.   दोन वर्षांपूर्वी आलेल्या क्वीन चित्रपटातील एकटीच हनिमूनला जाणारी कंगना आजही अनेकांना भुरळ घालते. अशीच एक क्वीन सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. मात्र या क्वीनची स्टोरी जरा हटके आहे.   लाहोरमध्ये राहणारी हुमा मोबिन एकटीच हनिमूनला गेली. तिथल्या प्रत्येक पर्यटनस्थळी तिला तिच्या पतीची आठवण आली. मग काय त्याच्या आठवणीत, त्याच्याशिवायचे फोटो तिनं काढले आणि सोशल मीडियावर अपलोड केले.तिच्या या फोटोंनी अवघ्या काहीच वेळात तिला सोशल नेटवर्किंगची क्वीन बनवून टाकलं.   हुमा आणि तिचा पती अरसलान त्यांच्या सेकंड हनिमूनसाठी ग्रीसला जाणार होते. खूप आधीपासून त्यांचा हा प्लॅन तयार होता. या टूरसाठी त्यांनी पैसेही भरले होते. मात्र ऐनवेळी अरसलानला व्हिसा मिळाला नाही...आणि हुमाला एकटीलाच ग्रीसला जावं लागलं.   हुमाला या फोटोशूटची आयडिया तिच्या पतीनंच दिली होती. त्यांच्या एन्गेजमेंटनंतर त्यालाही एकट्यालाच बुडापेस्टला जावं लागलं होतं. तिथून त्यानं हुमाला असे फोटो पाठवले होते.   हुमाच्या या हनिमून फोटोजना आतापर्यंत हजारो लाईक्स आणि शेअर मिळालेत. मात्र प्रत्यक्ष आयुष्यात असा हनिमून नको गं बाई असंच प्रत्येकाला वाटत असेल.

महत्त्वाच्या बातम्या

Donald Trump: इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
इराण युद्धाचा नाद अंगलट आला, ट्रम्प आता युद्ध मंत्र्यांची उचलबांगडी करणार? मध्यावधी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनं पोटात गोळा!
Plane Crash In America: अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
अमेरिकेत विमान अपघात, 9 जणांचा मृत्यू; रस्त्यावर कोसळताच खोल खड्डा पडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा VIDEO
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
वेतनवाढीच्या मागणीसाठी बांगलादेशात वस्त्रोद्योग कामगारांचे आंदोलन, तीन ठिकाणी हिंसाचार; आंदोलकांची पोलिसांवर दगडफेक, वाहने जाळली
Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
Chhaya Kadam on Ravi Jadhav: 'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
'नटरंग' नंतर रवी जाधवांचा येतोय नवा सिनेमा, 'फुलवारा'ची जादू भुरळ घालणार; व्हिडिओ शेअर करत छाया कदमांची दाद
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
राम पूर्णेकरांच्या जिवीताला धोका, कुटुंबीयांना पोलीस संरक्षण वाढवून द्या; मिनाक्षी शिंदेंचंच पोलीस आयुक्तांना पत्र
NCP Leader Amit Shah Meeting: दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
दिल्लीत राष्ट्रवादीचे नेते अन् अमित शाहांमध्ये खलबतं; गृहमंत्र्यांकडून महत्त्वाचे निर्देश, विलिनीकरणाबाबतही मोठं आश्वासन
Maharashtra District bank Election Result 2026: सातारा आणि सांगली, अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
सातारा आणि सांगली, नगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवे कारभारी कोण? वाचा नव्या संचालकांची संपूर्ण यादी
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
IND vs NZ पहिल्या वनडेआधी सराव सत्रात काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना... स्टार फलंदाज डेव्हन कॉनवे थेट हॉस्पिटलमध्ये, नेमकं काय घडलं?
Nagpur Police: सराफा व्यापाऱ्यांना धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध नाही, नागपूर पोलिसांची माहिती; म्हणाले, गुन्हेगाराने केलेला खोडसाळपणा...
सराफा व्यापाऱ्यांना धमकीच्या पत्राप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई गँगचा संबंध नाही, नागपूर पोलिसांची माहिती; म्हणाले, गुन्हेगाराने केलेला खोडसाळपणा...
Embed widget