एक्स्प्लोर

पाकची कोलांटउडी, बॉलिवूड चित्रपटांवरील बहिष्कार मागे

इस्लामाबाद : पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये प्रवेशबंदी केल्यानंतर पाकिस्ताननेही दातओठ खात बॉलिवूड चित्रपट प्रदर्शित करण्यास मनाई केली होती. मात्र ही स्वयंघोषित बंदी उठवत पाकिस्तानने चित्रपटांवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे. सोमवारपासून पुन्हा भारतीय चित्रपट पाकमध्ये प्रदर्शित केले जाणार आहेत. आपण भारतीय चित्रपटांवर बहिष्कार टाकला नव्हता, तर काही काळासाठी स्क्रीनिंग थांबवलं होतं, असं स्पष्टीकरण पाकिस्तानातील बड्या चित्रपटगृहांनी दिलं आहे. आर्थिक व्यवहार सुरळीत राहण्यासाठी सिनेमा दाखवण्यास पुन्हा सुरु करणं गरजेचं असल्याचं मतही चित्रपटगृहचालकांनी व्यक्त केलं आहे. नवाझुद्दीन सिद्दीकीचा 'फ्रिकी अली' हा बहिष्कार उठवल्यानंतर पाकमध्ये प्रदर्शित होणारा पहिला चित्रपट असेल. 30 सप्टेंबरला पाकिस्तानी थिएटरचालकांनी भारतीय चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. दहशतवादी हल्ल्यांनंतर पाक कलाकारांना भारतातून पळवून लावल्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेतल्याचं त्यांनी म्हटलं होतं. 1965 मधील युद्धानंतर पाकिस्तानी चित्रपटगृहांतून भारतीय चित्रपटांना हद्दपार करण्यात आलं होतं. त्यानंतर 43 वर्षांनी म्हणजेच 2008 मध्ये ही बंदी उठवण्यात आली होती.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 

भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले

मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?

''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सNitesh Rane on Pune Case : पुणे प्रकरणावर Supriya Sule गप्प का? नितेश राणे यांचं सूचक वक्तव्यMaharashtra Top 3 News : ब्लास्ट..पाणी टंचाई ते अपघात, राज्य हादरवणाऱ्या तीन बातम्या! ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM : 23 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
अनाधिकृत 16 पब, 6 बार अन् 10 रुफटॉप सील, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासनाची धडक कारवाई 
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
भर दुष्काळात मराठवाड्यात आश्वासनांचा पाऊस, मुख्ममंत्री शिंदे आले आणि पुन्हा 14 हजार कोटींच्या घोषणा करून गेले
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
मी माझी स्वत:ची टीम सुरु करतोय, धोनीच्या पोस्टचा नेमका अर्थ काय?
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
''बिल्डरच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारा आमदार कोणत्या पवारांचा?''; नानांचा सवाल, थेट पत्रच
मॅक्सवेलला रिटेन करणार का? आरसीबी 4 चार खेळाडूंचा करेल विचार

Pune Car Accident Accused Rap Song : पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पश्चाताप नाहीच, उलट पैशांचा माज, दोघांना चिरडल्यानंतर बिल्डर पुत्रानं म्हटला रॅप
पुण्यानंतर जळगाव पोलीसही ॲक्शन मोडवर, चौघांचा जीव घेणाऱ्या कारचालकास मुंबईतून अटक

Pune Car Accident Ketaki Chitale :  पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
पुणे अपघात प्रकरणावर केतकी चितळेचा संताप; पोलिसांचा तो प्लान...
Embed widget