एक्स्प्लोर

उत्तर कोरियाने जपानवरुन मिसाईल सोडलं, दोन्ही देशात तणाव

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मिसाईल चाचणी केली आहे. यावेळी उत्तर कोरियाने हे मिसाईल थेट जपानच्या भूमीवरुन सोडल्याचं सांगण्यात येत आहे.

उत्तर कोरियाने पुन्हा एकदा मिसाईल चाचणी केली आहे. यावेळी उत्तर कोरियाने हे मिसाईल थेट जपानच्या भूमीवरुन सोडल्याचं सांगण्यात येत आहे. उत्तर जपानमधून हे मिसाईल प्रशांत महासागरात कोसळल्याचा दावा जपान सरकारचा आहे. महत्वाचं म्हणजे दुसऱ्या देशाच्या भूभागावरुन मिसाईलचं परीक्षण करण्याची ही जगातील पहिलीच वेळ आहे. यापूर्वी उत्तर कोरियाच्या मिसाईल चाचण्या दुसऱ्या देशाच्या भूभागावरुन झाल्या नव्हत्या. या चाचणीमुळे जपान आणि उत्तर कोरियामध्ये तणाव निर्माण झाला आहे. या मिसाईलने जपानच्या उत्तरेकडून तीन हजार किमी अंतर पार केलं. यादरम्यान मिसाईल क्षेत्रात येणाऱ्या जपानी नागरिकांना सायरन वाजवून सावध करण्यात आलं. एखाद्या सुरक्षित जाण्याचा सल्ला यावेळी नागरिकांना देण्यात आला. जपानच्या स्थानिक माध्यमांच्या माहितीप्रमाणे समुद्रात कोसळण्याआधी मिसाईलचे 3 तुकडे झाले. या घटनेनंतर जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी मुख्य सचिवांची तातडीची बैठक बोलावली. तसंच अशा पद्धतीचं मिसाईल परीक्षण देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा धोका असल्याचंही त्यांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच उत्तर कोरियानं अमेरिकेतल्या अनेक शहरांना निशाणा बनवू शकणाऱ्या इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइलची यशस्वीरित्या चाचणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर या घटनेकडे गांभिर्यानं पाहिलं जातंय.

महत्त्वाच्या बातम्या

US Elections Results 2026: अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत पाच भारतीय-अमेरिकन विजयी, सर्व डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य; ट्रम्प विवेक रामास्वामींसाठी मैदानात, तरीही दारुण पराभव
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव का झाला?; 10 मोठी कारणं समोर
अमेरिकेच्या मध्यावधी निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव का झाला?; 10 मोठी कारणं समोर
US Midterm Elections Result 2026: अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव; भारताला फायदा की तोटा?, A टू Z माहिती
US Midterm Elections Result 2026 Live Updates: अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE
अमेरिकेच्या निवडणुकीत धडकी भरवणारा निकाल; डोनाल्ड ट्रम्प यांचा दारुण पराभव, अमेरिकेत काय काय घडलं? LIVE

व्हिडीओ

Raju Shetti Andolan Kolhapur : 'उसाला द्या दाम' , हायवेवर चक्काजाम Special Report
Ram Purnekar Thane: लोकांनी डोळे उघडण्याचा प्रयत्न केला पण DCM अजून झोपलेत, राम पूर्णेकरांचा घणाघात
Shyamkumar Barve on Pratibha Dhanorkar Video : बसमधील व्हिडिओ केवळ थट्टा-मस्करीचा; खासदार श्यामकुमार बर्वेंचे स्पष्टीकरण
NCP Internal Issue Parth Pawar : नाराजीचे 'ठोके' की 'ऑल ओके'? Special Report
Dia Mirza Controversy : 'दीया'वरून घमासान कोर्टानं उपटले कान Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
सतेज पाटलांना उद्धव ठाकरेंचा फोन; गोकुळबाबत भाजप आणि राष्ट्रवादीच्या भूमिकेवर शिंदेंच्या शिवसेनेची सुद्धा नाराजी, नेमकं काय काय घडतंय?
Baramati News: बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
बारामतीच्या श्री सोमेश्वर साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राजवर्धन शिंदे, तर उपाध्यक्षपदी संग्राम सोरटे यांची बिनविरोध निवड
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
गोकुळच्या सत्तेवर महायुतीचा मागच्या दारानं कब्जा, सतेज पाटील आता कोर्टानंतर रस्त्यावर घेरणार; 'कोल्हापूरचा संघर्ष मोर्चा'चा मुहूर्त सुद्धा ठरला
Satej Patil: आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
आम्हाला कोर्टात जायला वेळ मिळू नये म्हणून....; सतेज पाटील म्हणाले, मला माहितीय सही का केली नाही, मी देखील सरकारमध्ये होतो!
Satara Accident News: कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
कराडजवळ उसाने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पलटी; ढिगाऱ्याखाली मायलेकरांसह दोन दुचाकी अडकल्या, आईचा मृत्यू तर मुलगा गंभीर जखमी
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
गोकुळच्या निवडणुकीत सभासदांनी अजब कौल दिला, लोकशाही अबाधित राहावी, साडे पाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी सरकारने तज्ञ संचालकांचा निर्णय घेतला : हसन मुश्रीफ
Gold-Silver Today Rate: डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
डोनाल्ड ट्रम्प यांचा निवडणुकीत पराभव होताच सोन्याच्या दरात धडकी भरवणारी वाढ; चांदीही 15 हजार रुपयांनी महागली!
Ravindra Chavan Meet Amit Shah : महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
महायुतीमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाणांना अमित शाहांची महत्वाची सूचना, महायुती अभैद्य ठेवण्यासाठी म्हणाले...
Embed widget