एक्स्प्लोर

आता मल्ल्याचं लंडनमधील आलिशान घरही जप्त होणार

रोज कॅपिटल वेंचर्सने स्विस बँक यूबीएसकडून 195 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. रोज कॅपिटल वेंचर्स हे मल्ल्याचे मालकीचे आहे. त्यासाठी त्याने आपले लंडनमधील आलिशान घर तारण म्हणून ठेवले होते. मात्र कर्जाची परतफेड न केल्यामुळे यूबीसी बँकेने जून 2016 साली कर्जाची प्रक्रिया बंद करत, घराच्या जप्तीची कारवाई सुरु केली होती.

लंडन : भारतीय बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवून ब्रिटनमध्ये पसार झालेल्या विजय मल्ल्याला आणखी एक झटका बसला आहे. लंडनमधील आलिशान घर वाचवण्यासाठी विजय मल्ल्याची स्विस बँक यूबीएसविरोधात कायदेशीर लढाई सुरु आहे. बुधवारी यूबीएस बँकेविरोधात विजय मल्ल्याच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद यूके उच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे लवकरच घराची विक्री होण्याची शक्यता आहे. कर्जाची परतफेड न केल्याने यूबीएस बँकेने घराच्या जप्तीची कारवाई सुरु केली होती. मात्र या कारवाईला विजय मल्ल्याने विरोध केल्याने, यूबीएस बँकने कर्जाची परतफेड आणि घराच्या जप्तीसाठी यूके उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यासंबंधी मल्ल्याने आपला युक्तिवाद मांडला होता. मात्र उच्च न्यायालयाने मल्ल्याचा युक्तिवाद फेटाळून लावला. त्यामुळे त्याच्या लंडनमधील कॉर्नवॉल टेरेसस्थित घरावर लवकरच जप्ती येण्याची शक्यता आहे. रोज कॅपिटल वेंचर्सने स्विस बँक यूबीएसकडून 195 कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. रोज कॅपिटल वेंचर्स हे मल्ल्याचे मालकीचे आहे. त्यासाठी त्याने आपले लंडनमधील आलिशान घर तारण म्हणून ठेवले होते. मात्र कर्जाची परतफेड न केल्यामुळे यूबीसी बँकेने जून 2016 साली कर्जाची प्रक्रिया बंद करत, घराच्या जप्तीची कारवाई सुरु केली होती. रोज कॅपिटल वेंचर्स लिमिटेडचे शेअर्स सिलेता ट्रस्टकडे आहे. सिलेता ट्रस्ट विजय मल्ल्या, त्याची आई ललिता मल्ल्या आणि त्याचा मुलगा सिद्धार्थ मल्ल्याच्या मालकीचे आहे. सिलेता ट्रस्टवर 1 सप्टेंबर 2017 पर्यंत स्विस बँक यूबीएसचे 198 कोटी कर्ज आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Israel Election: इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
इस्रायलमध्ये कोणाकडेही बहुमत नाही, थेट पंतप्रधान निवडणुकीचा विचार; विरोधी पक्षांकडून नेतान्याहूंना हटवण्यासाठी चाचपणी
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
मृत्यूलाही भीडला पण नाद नाही सोडला! सायकलवरुन फिरला 191 देश, 2 लाख किलोमीटरचा प्रवास, 19 वर्षे जगभर भ्रमंती
Bhutan Glacial Lake Burst: भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा
भूतानमध्येही 'नेपाळी' थरकाप! हिमनदीचे सरोवर फुटताच प्रचंड विध्वंस, महामार्ग आणि रस्ते उखडले, प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा सुद्धा वाहून गेला, भारतात बंगाल आणि आसाममध्ये पुराचा इशारा
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर
एल निनोचा जगावर परिणाम, तापमानात मोठी वाढ, पुढील सहा महिन्यात 55 हजार मृत्यू होण्याची शक्यता, धक्कादायक माहिती समोर

व्हिडीओ

Sanjay Raut Delhi PC : रावणलीला' संपवण्यासाठीच रामलीला मैदानावर आंदोलन! संजय राऊतांचा घणाघात
Mann Suddha Tujha Season 3 : सोबत | मन सुद्ध तुझं | Episode 5 | ABP Majha
Thane Metro First Look : ठाणे मेट्रोचा फर्स्ट लूक 'माझा’वर Special Report
Ravindra Dhangekar Pune : राणा सूर्यवंशी मोकाट, रवींद्र धंगेकर यांचे थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप
Gokul Satej Patil vs Hasan Mushrif : 'गोकुळ'चा वाद हायकोर्टाच्या पायरीवर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
दहा-10 लाख द्या, नाहीतर टायगर श्रॉफ सारखं उडवून टाकू; मुंबईनंतर नागपूर, 8 सराफा व्यावसायिकांना धमकीचं पत्र
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
रामलीला मैदानात इंडिया आघाडीची अभूतपूर्व रॅली, तब्बल 20 पक्ष एकवटले; राहुल गांधी म्हणाले, ज्ञानेश कुमार जेलमध्ये जाणार, 2024 लोकसभा निवडणूक अवैध, ममता, अखिलेश अन् तेजस्वी यादवांचाही प्रहार
IND vs NZ 5th T20 : 3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
3-0 वरून थेट 3-2! न्यूझीलंडचा खतरनाक पलटवार, संजू-अभिषेक फ्लॉप, गोलंदाज ठरले व्हिलन; टीम इंडियासाठी मालिकेचा शेवट धक्कादायक
Dhule News: तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
तीन महिने बँकेचे उंबरठे झिजवले, तरीही पदरी निराशाच; शेतकऱ्याने थेट बँकेच्या प्रवेशद्वारावर गळ्याला लावली दोर, सुदैवाने जीव वाचला
Dharashiv Drought: दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
दुष्काळामुळे ताटातली भाकरी गायब होण्याच्या मार्गावर; यंदा शेतात ज्वारी खुरटली, पेरणीही घटली
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
बडतर्फ पोलीस उपनिरीक्षकाने तुरुंगातून रचला कट, 27 किलो सोन्यासह 12 लाखांची रोकड लंपास; चौघांना अटक
Mahesh Manjrekar On Aamne Samne: 'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
'मला असं वाटतं त्यांनी चर्चा...'; 'आमने सामने' नाटकाच्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले...'मी दोन्ही VIDEOs पाहिले'
Hong Kong Sixes : भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
भारत, पाकिस्तान, इंग्लंड, द. अफ्रिका राहिली बाजूला; फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करुन अफगाणिस्तान चॅम्पियन, सगळ्यात मोठी उलथापालथ
Embed widget