एक्स्प्लोर

Japan Hakuto-R: जपानी स्टार्टअप 'आय-स्पेस'चं स्वप्न भंगलं, मून लँडर मोहिम अयशस्वी

Japan Hakuto-R: चंद्रावर उतरणारी पहिली खासगी कंपनी होण्याचं स्वप्न भंगलं आहे. जपानच्या लँडरचे नाव हकोते-आर मिशन  (Hakuto-R Mission) होते

Japan Hakuto-R Private Moon Mission:  जपानी (Japan)  स्टार्ट अप आय स्पेसची मून लँडर मोहिम अयशस्वी ठरली आहे. मून लँडरचा पृथ्वीसोबत संपर्क तुटल्याची कंपनीने माहिती दिली आहे.  चंद्रावर उतरणारी पहिली खासगी कंपनी होण्याचं स्वप्न भंगलं आहे. जपानच्या लँडरचे नाव हकोते-आर मिशन  (Hakuto-R Mission) होते.   यशस्वी न होण्याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र लँडर रोव्हर वेगात उतरण्याच्या प्रयत्नात असताना अपघात झाला. अंतिम टप्प्यात लँडरचा समतोल बिघडला असण्याची शक्यता आहे.

आयस्पेसच्या (ispace) अधिकाऱ्यांनी एका लाईव्ह स्ट्रिममध्ये सांगितले की, लँडरशी आमचा संपर्क तुटला आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग पूर्ण करण्यात अयशस्वी ठरले. जपानी कंपनीचा हा उपग्रह स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटद्वारे गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फ्लोरिडामधील केप कॅनाव्हरल येथून प्रक्षेपित करण्यात आला होता.

स्पेसएक्स फाल्कन-9 रॉकेटच्या मदतीने केले  लॉन्च

स्पेसएक्स फाल्कन-9 रॉकेटमधून (SpaceX Falcon-9 rocket) प्रक्षेपित झाल्यानंतर  एक महिन्यापूर्वी स्पेस जेट चंद्राच्या कक्षेत पोहोचले. हकोतो-आरने मंगळवारी चंद्राच्या पृष्ठभागावर जाण्यासाठी 100 किलोमीटर उंचीवरून ताशी 6,000 किलोमीटर वेगाने झेपावले. लँडिग दरम्यान काही अडचणी आल्यामुळे संपर्त तुटला.  लँडरची रचना JAXA, जपानी टॉयमेकर टॉमी आणि सोनी ग्रुप, तसेच संयुक्त अरब अमिरातीच्या रशीद रोव्हरने विकसित केली होती.

पुढील वर्षी करणार लॉन्च 

हकोतो-आर मिशन (Hakuto-R Mission) 100 किलोमीटरच्या उंचीवरून ते ताशी 6,000 किलोमीटर वेगाने उड्डाण करत होते. जपानपूर्वी केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच चंद्रावर लँडिंग करण्यात यश मिळाले आहे. भारताने देखील प्रयत्न केला होत. मात्र भारताला अपयश आले होते. भारताच्या विक्रम लँडर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याच्या प्रयत्नात असताना विक्रम लँडरचा (Chandrayaan 2 Vikram Lander)  संपर्क तुटला.  जपानने या मोहिमेशी संबंधित दुसरे यान पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये लॉन्च करण्याची योजना आखली आहे. 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

Lunar Mission : आता चंद्रावर उभारली जाणार अणुभट्टी... उर्जेची गरज भागणार; रोल्स रॉयसचा प्रकल्प 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 January 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 26 January 2024Shaurya Purskar ABP Majha | इतरांचे प्राण वाचवणाऱ्या शूरवीरांचा एबीपी माझाकडून गौरव ABP MajhaGadchiroli Naxal : नक्षल्यांचा खात्मा करणारी C-60 आहे तरी कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
चंद्रपूरमध्ये कार आणि ऑटोचा भीषण अपघात, 2 महिलांचा जागीच मृत्यू तर 15 जण जखमी 
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
धक्कादायक! भाजपच्या माजी आमदाराचा विद्यमान आमदाराच्या कार्यालयावर गोळीबार; 3 जखमी, फोटो व्हायरल
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद घेण्यास तयार नव्हते, पण..; मंत्री गुलाबराव पाटलांचा गौप्यस्फोट
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींची धरपकड सुरूच; मिरा-भाईंदर पोलिसांकडून पुन्हा कारवाई
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
पुण्यात 1 रुपयात ड्रेस, ऑफर अंगलट आल्याने दुकान बंद करण्याची वेळ; महिलांची गर्दी अन् पोलिसांचा हस्तक्षेप
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 जानेवारी 2025 | रविवार
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
Video: काळ आला होता पण वेळ आली नव्हती; 3 ऱ्या मजल्यावरुन पडूनही चिमुकला वाचला, देवदूत धावला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
GBS रोगामुळे मृ्त्यू पावलेल्या रुग्णाचा पोस्टमॉर्टम अहवाल आला; डॉक्टरांच्या रिपोर्टमधून खुलासा झाला
Embed widget