एक्स्प्लोर

Israel-Hamas War : चिमुकल्यांचा काय दोष? हमासकडून 40 निरपराध बालकांची हत्या; गाठला क्रूरतेचा कळस

Israel-Gaza War : हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करत नागरिकांवर हल्ला केला. हमासच्या दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे 40 नवजात बालके आणि लहान मुलांची हत्या केली.

Israel-Palestine Conflict : हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आगडोंब पाहायला मिळत आहे. हमासच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देत इस्रायलने गाझापट्टीवर बॉम्ब हल्ले सुरु केले. यामुळे 700 हून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. याचा बदला घेण्यासाठी हमासने इस्रायलमध्ये घुसखोरी करत नागरिकांवर हल्ला केला आहे. हमासच्या दहशतवाद्यांनी अत्यंत क्रूरपणे 40 नवजात बालके आणि लहान मुलांची हत्या केल्याचा दावा करण्यात येत आहे. इस्रायली वृत्तसंस्था i24News च्या रिपोर्टनुसार, शनिवारी 7 ऑक्टोबरला सकाळी 70 हमास सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात 40 मुले मारली गेली आणि यापैकी काही मुलांचा शिरच्छेद करण्यात आला.

हमासकडून 40 बालकांची हत्या

हमासने क्रूरतेचा कळस गाठला आहे. इस्रायलच्या हमासवरील रॉकेट हल्ल्याचा परिणाम कफर आझा शहरामध्ये दिसून आला आहे. कफर आझामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे 40 बालकं आणि लहान मुलांची निर्घृणपणे हत्या केल्याचं बोललं जात आहे. हमासने अत्यंत निदर्यीपणे काहींचे शिरच्छेद केल्याचा दावा करण्यात येत आहे. गाझा पट्टीपासून फक्त 3 किमी अंतरावर असलेल्या कफर आझामधील ही घटना आहे.

इस्रायलचा हमासच्या 450 तळांवर हल्ला

इस्रायली लष्कराने ट्विटर पोस्टमध्ये लिहिलं आहे की, इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी अल-फुरकान परिसरात हमासच्या 200 हून अधिक ठिकाणांवर हल्ला केला. येथे हमास दहशतवाद्यांचा हॉटस्पॉट होते, जिथून हमासकडून इस्रायल हल्ल्यांचे कट आखण्यात येत होते. गेल्या 24 तासांत इस्रायलचा हमासवरील या भागातील हा तिसरा काउंटरस्ट्राईक आहे. यामध्ये इस्रायलने तीन स्ट्राईकमध्ये हमासच्या 450 तळांवर हल्ला करण्यात आला.

'इस्रायल पॅलेस्टिनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लक्ष्य करतंय'

इस्रायल आणि पॅलेस्टिनी यांच्यातील युद्ध तीव्र झालं असून दोन्ही बाजंनी जोरदार हल्ले सुरु आहेत. इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांने म्हटलं आहे की, गाझामध्ये हल्ले सुरु आहेत. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हमासविरोधातील युद्ध अधिक तीव्र करण्याचं आश्वासन दिलं आहे. इस्रायल पॅलेस्टिनी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जाणूनबुजून लक्ष्य करत असल्याचा आरोप केला, गाझामधील आरोग्य मंत्रालयाने केला आहे. 

गाझा सीमेजवळ 100 इस्रायलींचे मृतदेह

इस्रायली लष्कराला गाझा सीमेवर 100 इस्रायलींचे मृतदेह सापडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गाझा सीमेजवळ एका ठिकाणी 100 मृतदेह आढळून आले आहेत. हमासच्या हल्ल्यावेळी या इस्रायलींची हत्या करण्यात आली. इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, त्यावेळी हमासच्या अतिरेक्यांनी हल्ला केला. या गोळीबारात 100 जणांचा मृत्यू झाला आहे.

महत्वाच्या इतर बातम्या :

Israel-Hamas War : चुन-चुन के बदला! इस्रायलकडून हमासची हिटलिस्ट तयार, म्होरक्या इस्माइलसह 15 कमांडर निशाण्यावर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Baramati NCP VS NCP बारामतीत पवार विरुद्ध पवार! काका पुतण्यात जुंपली Special Report
Nashik Black Magic:सोन्याचं आकर्षण,भोंदूकडून शोषण;महिलेच्या कुटुंबाकडून लुटले 50 लाख Special Report
Ajit Pawar Baramati : बारामती, अजितदादांचं घर आणि जादूटोणा; कुणाच्या करामती Special Report
Maoist Hidma : क्रूरकर्म्याचा खात्मा, संपला हिडमा; कशी संपवली हिडमाची दहशत? Special Report
Kolhapur Politics : कागलची कुस्ती, वस्ताद कोण? कागलच्या आखाड्यात दोन कट्टर शत्रू एकत्र Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pitya Bhai Joins BJP Leave Raj Thackeray MNS: राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
राज ठाकरेंचे शब्द जिव्हारी लागले, पिट्या भाईने एका रात्रीत गेम फिरवला; पुण्यातील मनसेच्या चित्रपट सेनेला खिंडार पाडलं
Solapur Angar nagarpanchayat: उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद होताच राजन पाटलांचा मुलगा बेभान झाला, बोट दाखवत म्हणाला, 'अजित पवारss'
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Maharashtra Live: बीड नगरपालिकेबाहेर भाजपा आणि एमआयएम कार्यकर्ते आमनेसामने, धार्मिक घोषणाबाजी
Riya Patil : कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
कोल्हापूरच्या रियाचा हैदराबादमध्ये धमाका; नॅशनल स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तीन सुवर्णासह सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
पंतप्रधान मोदींच्या हाती 'रोमन बाग'चे लक्झरी घड्याळ, किंमत किती हजार? 1947 सालच्या रुपयाचे काय कनेक्शन?
Ramesh Pardeshi: संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
संघाचा गणवेश घालून मिरवणाऱ्या पिट्या भाईचा राज ठाकरेंकडून सर्वांदेखत पाणउतारा, मनसेतून भाजपमध्ये प्रवेश करताच म्हणाला...
Shivsena Vs BJP: भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
भाजपचं मॅन टू मॅन मार्किंग, शिंदेंच्या शिवसेनेला आव्हान देणाऱ्यांना अचूक हेरुन पक्षात घेतलं, नेमकं काय घडलं?
Pune winter: आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
आला थंडीचा महिना पण, पुणेकरांनो शेकोटी पेटवायची नाय; महापालिका आयुक्तांचा आदेश, सोसायटींनाही लागू
Embed widget