एक्स्प्लोर

Coronavirus | जगभरात आतापर्यंत 48 लाख लोकांना कोरोनाची बाधा, तर तीन लाखांहून अधिक मृत्यू

स्पेन, इटली, इंग्लंड, रुस, ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त चार देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेसह या दहा देशांमध्ये एकूण 34 लाख 23 हजार कोरोनाग्रस्त आहेत.

Coronavirus | जीवघेणा कोरोना व्हायरस जगभरात वेगाने फोफावत आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. 213 देशांमध्ये मागील 24 तासांमध्ये 82,247 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे 3617 लोकांचा मृत्यू झाला आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात आतापर्यंत 48 लाख कोरोना बाधित लोक आहेत. तर आतापर्यंत 3 लाख 16 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 18 लाख 56 हजार 188 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरातील जवळपास 71 टक्के कोरोनाचे रुग्ण फक्त दहा देशांमधून समोर आले आहेत. या देशांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 34 लाख एवढी आहे.

जगभरात कोणत्या देशांत किती मृत्यू?

जगभरातील एकूण रुग्णांपैकी जवळपास एक तृतियांश रुग्ण अमेरिकेमध्ये आहेत. तर एक तृतियांश मृत्यूही अमेरिकेत झाले आहेत. अमेरिकेनंतर इंग्लंडमध्ये कोरोनाचा सर्वाधिक कहर पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये 34636 लोकांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 243,695 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. इंग्लंडमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या रुस आणि स्पेनपेक्षा कमी आहे. यानंतर ब्राझील, इटली, फ्रान्स, जर्मनी, टर्की, इरान, भारत, कॅनडा यांसारख्या देशांमध्ये सर्वाधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे.

पाहा व्हिडीओ : लॉकडाऊन 4 मध्ये मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंद, संध्या.7 ते सकाळी 7 कर्फ्यू

अमेरिका : एकूण रुग्ण, 1,527,654, एकूण मृत्यू 90,978 रुस : एकूण रुग्ण, 281,752, एकूण मृत्यू 2,631 स्पेन : एकूण रुग्ण, 277,719, एकूण मृत्यू 27,650 इंग्लंड : एकूण रुग्ण, 243,695, एकूण मृत्यू 34,636 ब्राझील : एकूण रुग्ण, 241,080, एकूण मृत्यू 16,118 इटली : एकूण रुग्ण, 225,435, एकूण मृत्यू 31,908 फ्रान्स : एकूण रुग्ण, 179,569, एकूण मृत्यू 28,108 जर्मनी : एकूण रुग्ण, 176,651, एकूण मृत्यू 8,049 टर्की : एकूण रुग्ण, 149,435, एकूण मृत्यू 4,140 इराण : एकूण रुग्ण, 120,198, एकूण मृत्यू 6,988

10 देशांमध्ये एक लाखांहून अधिक कोरोनाग्रस्त :

स्पेन, इटली, इंग्लंड, रुस, ब्राझीलमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार पोहोचली आहे. याव्यतिरिक्त चार देश असे आहेत, जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेसह या दहा देशांमध्ये एकूण 34 लाख 23 हजार कोरोनाग्रस्त आहेत. अमेरिकेव्यतिरिक्त रुस आणि ब्राझीलमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. पाच देश (अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन) असे आहेत, जिथे 25 हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील मृतांचा आकडा 90 हजारांच्या पार पोहोचला आहे. भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 91 हजारांच्या उंबरठ्यावर असून आतापर्यंत 2872 लोकांचा मृत्यू झाला आहे.

संबंधित बातम्या : 

 स्लोवेनिया देशाने कोरोनाला हरवलं; युरोपातील पहिला देश कोरोनामुक्त

कोरोना व्हायरसवर लस विकसित करण्यासाठी अमेरिका भारतासोबत काम करतेय : डोनाल्ड ट्रम्प

कोरोना विषाणू कधीच नष्ट न होण्याची शक्यता : जागतिक आरोग्य संघटना

गरीब देशांचं कर्ज माफ करावं, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे जगभरातील 300 लोकप्रतिनिधींची मागणी

जगभरात कोरोना लसीचा शोध; 'या' पाच देशांचे दावे काय?

महत्त्वाच्या बातम्या

Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
India America Trade Deal: भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
भारत अमेरिकेला काय काय विकतो आणि अमेरिकेकडून काय खरेदी करतो?, A टू Z माहिती
H1B Visa: तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!
तर H-1B व्हिसा धारकांना तत्काळ अमेरिका सोडावी लागणार; तब्बल 5 लाख भारतीयांवर टांगती तलवार!

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
कुरिअरने मागवल्या 41 तलवारी, पोलिसांना खबऱ्यामार्फत माहिती; जालन्यात एकास अटक, दुसरा फरार
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
एकनाथ शिंदेंची नवी रणनीती; सचिन अहिरांकडे मुंबईची जबाबदारी? नगरसेवकांच्या बैठकीनंतर चर्चा
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
शाळकरी मुलींच्या व्हिडिओचा इम्पॅक्ट; रील व्हायरल होताच तात्पुरता रस्ता झाला, खड्ड्यावर खडी, मुरम पडला
Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
झारखंडमध्ये आंदोलक विद्यार्थी थेट विधानसभेच्या गेटवर पोहोचले, बॅरिकेड्स तोडले; पोलिसांचा लाठीचार्ज, अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या
Embed widget