एक्स्प्लोर

Coronavirus | जग दीर्घकाळ कोरोनाच्या विळख्यात राहणार, WHO प्रमुखांचा इशारा

WHO चे प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी म्हटलं की, मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, टेस्टिंग करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे अशा सार्वजनिक आरोग्याच्या उपायांवर  पुन्हा जोर दिला जात आहे. लस घेतल्यानंतर बेजबाबदारपणे वागू नये.

Corona Virus | जागतिक आरोग्य संघटनेचे  (WHO) प्रमुख टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी जगाला कोरोना व्हायरसपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कोरोना व्हायरस दीर्घकाळ जगात राहणार आहे, असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. आशिया आणि मध्यपूर्वेतील बर्‍याच देशांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. जगभरात 78 कोटी लोकांना आतापर्यंत लस दिली आहे, मात्र तरीही कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. 

मास्क घालणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, टेस्टिंग करणे आणि आयसोलेशनमध्ये राहणे अशा सार्वजनिक आरोग्याच्या उपायांवर  पुन्हा जोर दिला जात आहे. टेड्रोस म्हणाले की लस घेतल्यानंतर बेजबाबदारपणे वागू नये. रोज काळजीपूर्वक वागणे गरजेचं आहे. कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं पालन केल्यास कोरोनावर मात केली जाऊ शकते, हे जगातील बर्‍याच देशांनी दाखवून दिलं आहे.

Jalgaon on Coronavirus | जळगावकरांसाठी दिलासादायक बातमी! कोरोना बाधित रुग्णांमध्ये निम्याने घट, सोबतचं बरे होणांऱ्यामध्येही वाढ

कोरोनापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेणे आवश्यक

टेड्रोस यांच्या म्हणण्यानुसार, कोविडला रोखण्यात बरेच देश यशस्वी झाले आहेत. त्यामुळे ते देश आनंदोत्सव साजरा करत आहेत, अनेक कार्यक्रमांचं आयोजन करत आहेत.  पुन्हा एकदा अर्थव्यवस्थेला चालना मिळाली आहे. सर्व देशांमध्ये पुन्हा प्रवास आणि व्यापार सुरू व्हावेत अशी त्यांची इच्छा आहे. परंतु आता जेव्हा काही देशांमध्ये मृतांचा आकडा वाढत आहे तेव्हा लोकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

खुशखबर! कोरोना लस घेणाऱ्यांसाठी सेंट्रल बँक ऑफ इंडियाची खास योजना

कोरोना महामारी अजून बराच काळ राहील

कोरोनाचं संकट दीर्घकाळ आपल्याबरोबर राहणार आहे. परंतु आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. या वर्षाच्या पहिल्या दोन महिन्यांत कोरोना बाधित रुग्णसंख्येत आणि मृत्यूंमध्ये घट झाली होती. म्हणूनच कठोर पावलं उचलण्याची आवश्यकता आहे आणि लसीकरणाची गरज आहे. जेणेकरुन काही महिन्यांतच कोरोना महामारी नष्ट होऊ शकते.

इतर बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
इराणकडून जीविताला धोका, डोनाल्ड ट्रम्प यांचा चकवा, तुर्कीतून नाट्यमयरित्या पलायन, एका विमानातून दुसऱ्या विमानात कसे गेले? 
Colombia Earthquake : कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
कोलंबियात 7.4 रिश्टर स्केलचा विनाशकारी भूकंप; 20 जणांचा मृत्यू, अनेक इमारती कोसळल्या, परिस्थिती बिकट
AI Virus: चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत
चक्क AI ने बनवला नवा व्हायरस! वैद्यकीय क्षेत्रात क्रांतीची आशा, पण भविष्यातील धोक्याने जग चिंताक्रांत

व्हिडीओ

Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
मनोज जरांगेंना 'डिफेंडर' देणारे सुभाष भोसले कोण, कारची किंमत किती? मराठा कार्यकर्त्याने सगळं सांगितलं
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
धक्कादायक! मित्रांसोबत कालव्यावर अंघोळीला जाणं भोवलं, चंद्रपूरमध्ये 10 वीत शिकणारा विद्यार्थी गेला वाहून, शोधकार्य सुरु
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
शॉकिंग! महावितरणचा 'स्मार्ट' झटका; हिंगोलीत रोजंदारीवरील महिलेला 2 लाख 18 हजार लाईट बिल, कुठून आणणार पैसे?
Embed widget