एक्स्प्लोर

70 वर्षांपूर्वीच्या हिरोशिमा बॉम्बसाठी 55 वर्षीय ओबामा माफी मागणार?

टोकियो : जपानला उद्ध्वस्त करणाऱ्या हिरोशिमा आणि नागासाकीतील बॉम्बस्फोटासाठी माफी मागणार नसल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी स्पष्ट केलं आहे. 1945 मध्ये जपानच्या दोन शहरांवर अमेरिकेने अणूबॉम्ब टाकला होता, त्याबद्दल माफी मागणार का असा सवाल त्यांना एनएचके टीव्हीच्या मुलाखतीत विचारला गेला.   जपान दौऱ्यावर असलेल्या बराक ओबामा यांनी माफी मागणार नसल्याचं यावेळी मुलाखतीत सांगितलं. 'युद्धकाळात नेते कुठल्याही प्रकारचा निर्णय घेऊ शकतात, हे समजणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच आपण माफीनामा मागणार नाही' असं ओबामांनी स्पष्ट केलं.   'प्रश्न विचारणं आणि पडताळणी करणं हे इतिहासतज्ज्ञांचं काम आहे. मात्र गेली साडेसात वर्ष हे पद भूषवताना नेत्यांना किती कठीण निर्णय घ्यावे लागतात याची मला जाणीव आहे. विशेषतः युद्धप्रसंगात अशी कठीण वेळ नेत्यांवर येते' असं बराक ओबामा म्हणाले.   पदावर असताना हिरोशिमा दौऱ्यावर जाणारे ओबामा हे पहिलेच राष्ट्राध्यक्ष आहेत. हिरोशिमावर 6 ऑगस्ट 1945 रोजी अणूबॉम्ब टाकण्यात आला होता. त्यात सुमारे 1 लाख 40 हजार नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र या अणूहल्ल्याचे दुरगामी परिणाम अनेक पिढ्यांवर पाहायला मिळाले. किरणोत्साराचे परिणाम अनेक आठवडे, महिने, वर्ष जपानी नागरिकांना भोगावे लागले.   त्यानंतर नागासाकीवर तीन दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्टला अणूबॉम्ब टाकला. यात 74 हजार नागरिकांचा बळी गेला होता.

महत्त्वाच्या बातम्या

Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या

Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...

व्हिडीओ

Dadar Station Name Change : रेल्वे नव्हे मेट्रो स्टेशन, 'चैत्यभूमी'वरून कन्फ्युजन Special Report
Shaina NC Controversy : 'दाखल करा गुन्हा', माफीनंतरही टार्गेट शायना Special Report
Sanjay Raut UNCUT : फोटो आणलाच कशाला? त्या बाईवर गुन्हा दाखल करा, राऊतांची मोठी मागणी
Dawood house Musafir Khana in bhendi bazar: अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील घरावर हातोडा पडला तो क्षण, आकाशात ड्रोनच्या घिरट्या, कडेकोट पोलीस बंदोबस्त
Sushama Andhare Andolan Against Shaina NC : सुषमा अंधारेंच्या नेतृत्वात शायना एनसींविरोधात आंदोलन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Travis Head : ट्रॅविस हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
हेडनं दोन शब्दांसह चार फोटो पोस्ट केले, टीम इंडियासह कोट्यवधी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळलं...
PUC Rule Change: केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले, नव्या आणि जुन्या वाहनांसाठी वेगवेगळे नियम, जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
केंद्र सरकारनं PUC चे नियम बदलले,जाणून घ्या महत्त्वाची अपडेट
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
गृहलक्ष्मी योजनेच्या पैशासाठी आजीला संपवलं; 20 वर्षीय नातवाला अटक, लेकाला पाठीशी घालणाऱ्या वडिलांनाही बेड्या
Rohit Pawar ON VSR : अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
अजितदादांची व्हीएसआर कंपनीच्या विमानाने प्रवासाला पसंती असल्याचा डेटा समोर आला, रोहित पवारांची तातडीने प्रतिक्रिया, म्हणाले...
दाऊदची सीबीआयशी चर्चा झाली होती, तो आत्मसमर्पण करायला तयार होता पण...; माजी CBI अधिकाऱ्याने उलगडला इतिहास

शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी, भरत गोगावलेंची व्हीप म्हणून निवड कोणत्या कायद्यानुसार? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद

मोठी बातमी! भाजप आमदारासह 4 जणांना 3 वर्षे सश्रम कारावास; अलिबाग न्यायालयाचा निकाल, 2010 चं प्रकरण

पैशाचा पाऊस, अघोरी विद्या, घरातून गेलेल्या मुलाचा मृतदेहच आला; लेकाचा नरबळी दिल्याचा आरोप, आईचा आक्रोश

Embed widget