एक्स्प्लोर

अफगाणिस्तान विमानतळावर गर्दीत आई वडिलांपासून दुरावलेल्या बाळाचा रिक्षाचालकाने केला सांभाळ, अखेर बाळ नातेवाईकांकडे केले सुपूर्द

अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या नाट्यावेळी विमानतळावर गर्दीत पालकांपासून हरवलेले बाळ अखेर नातेवाईकांकडे देण्यात आले. सोहेल अहमदी असे या बालकाचे नाव आहे. अवघ्या दोन महिन्याचे असताना हे बाळ हरवले होते.

काबूल :  अफगाणिस्तानावर तालिबान्यांनी ताबा मिळवल्यानंतर तेथील लोक जीवाच्या आकांताने देश सोडून जात होते. लोक आपला जीव वाचवण्यासाठी, देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. यावेळी अफगाणिस्तान विमानतळावर नागरिकांच्या गोंधळात 2 महिन्याचे बाळ हरवल्याची घटना घडली होती. ही घटना 19 ऑगस्टला घडली होती. अखेर हे हरवलेले बाळ त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 


नेमक काय घडल होतं
अफगाणिस्तानातील तालिबान्यांच्या नाट्यावेळी विमानतळावर पालकांपासून दुरावलेल्या नवजात बालकाची अखेर नातेवाईकांशी भेट घडली आहे. सोहेल अहमदी असे या बालकाचे नाव असून, अवघ्या दोन महिन्याचे असताना अफगाणिस्तान विमानतळावरील हजारो लोकांच्या गर्दीत पालकांपासून या बाळाची ताटातूट झाली होती. तालिबान्यांच्या भितीपीटो मोठ्या संख्येने अफगाणिस्तानातील नागरिक देश सोडत होते. त्यावेळी विमानतळावर लोकांची मोठी गर्दी झालेली दिसत होती. कोणत्याही परिस्थितीत देश सोडायचाचं याच निर्धाराने लोक विमानतळाकडे जात होते. यावेळी 19 ऑगस्टला 2021 ला अफगानीस्तानच्या अमेरिका दुतावासात नोकरीला असेलेला कर्मचारी देखील काबूल विमानतळावरुन देश सोडून जात होता. यावेळी त्या कर्मचाऱ्याने विमानताळावर जाताना भिंतीच्या पलीकडे असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याकडे आपले  2 महिन्याचे बाळ दिले. त्यावेळी तो अमेरिकेचा सुरक्षा सक्षक असल्याचे त्याला वाटले होते.  ते बाळ सोपवल्यानंतर अचानक लोकांची गर्दी सुरक्षा रक्षकांनी मागे सारली होती. या लोकांच्या गर्दीतच ते बाळ हरवले होते. ते बाळ तिथेच विमानतळावर होते. त्यानंतर एका रिक्षाचालकाने त्या बाळाला आपल्या घरी नेऊन त्याचा सांभाळ केला. अखेर तपासानंतर ते बाळ रिक्षाचालकाच्या घरी सापडले असून, पोलिसांनी काबूलमधील नातेवाईकांकडे ते बाळा सूपूर्द केले आहे.

नोव्हेंबरमध्ये रॉयटर्सने याबाबत त्या बाळाच्या फोटोसहीत बातमी प्रसिद्ध केली होती. अखेर ते बाळ सापडले आहे. 29 वर्षीय रिक्षा चालक हमीद साफी यांनी त्या बाळाचा सांभाळ केला. सात आठवड्यांहून अधिक काळानंतर  तालिबान पोलिसांनी हमीदकडून ताब्यात घेतले.  ते बाळ सध्या त्याच्या काबूलमधील आजोबांकडे आणि काबूलमध्ये असलेल्या इतर नातेवाईकांकडे परत देण्यात आले आहे.

सध्या त्या मुलाचे आई-वडील  हे अमेरिकेत आहेत. लवकरच त्या मुलाची त्यांच्या आई वडीलांशी भेट होईल. 
मिर्झा अली अहमदी असे मुलाच्या वडिलांचे नाव आहे. जे अमेरिकेच्या दूतावासात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. विमानतळाच्या गेटजवळ असणाऱ्या गर्दीत आपला मुलगा चिरडला गेल्याची भिती आईवडिलांना होती.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 29 March 2024Kolhapur Loksabha Election 2024 : बंटी-मुन्ना कधी एकत्र येणार? जय-वीरुची  बुलेट राईड !!Prakash Ambedkar Sharad Pawar Sanjay Raut : मविआ आणि वंचित युतीच्या पुन्हा चर्चाSharad Pawar - Sanjay Raut : काँग्रेसची नाराजी; 'मैत्रीपूर्ण'साठी राजी ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hemant Godse : एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
एक हजार एक टक्के मलाच उमेदवारी! खासदार श्रीकांत शिंदेंच्या भेटीनंतर हेमंत गोडसेंचं मोठं वक्तव्य, नाशिकची उमेदवारी फिक्स?
Saudi Prince Salman : सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
सौदीच्या क्राऊन प्रिन्सकडून 'या' हॉलिवूड अभिनेत्रीला एक रात्र घालवण्यासाठी दिली होती 64 कोटींची ऑफर
Rameshwaram Cafe Blast : रामेश्वरम कॅफे स्फोटातील संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला एनआयएकडून 10 लाखांचे बक्षीस
रामेश्वरम कॅफे स्फोट : संशयितांची छायाचित्रे जारी, माहिती देणाऱ्याला NIAकडून 10 लाखांचे बक्षीस
OBC Bahujan Party on Shahu Maharaj : शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
शाहू महाराजांना आणखी एका पक्षाकडून जाहीर पाठिंबा; कोल्हापुरात येऊन भेट सुद्धा घेणार
MS Dhoni And Pathirana Video: गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
गोलंदाजीआधी मथिशा पथिराना खरंच MS धोनीच्या पाया पडला?; अखेर सत्य आले समोर, पाहा Video
Harshvardhan Patil : इंदापूरबाबत योग्य ती भूमिका घेऊ, आता बारामतीत अजित पवारांना मदत करा; फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले
विजय शिवतारेंनंतर आता हर्षवर्धन पाटलांचे सूर बदलले; बारामतीत अजित पवारांना मदत करणार, पण...
Satej Patil on Dhananjay Mahadik : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर
Video : मुन्ना महाडिकांसोबत नेमका वाद काय? बंटी पाटलांचं पहिल्यांदाच उत्तर!
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 29 मार्च 2024 | शुक्रवार
Embed widget