एक्स्प्लोर

Albert Einstein : अपयशानं हार मानू नका, अल्बर्ट आइनस्टाईन यांचे प्रेरणादायी विचार वाचा

Albert Einstein : तुम्हालाही प्रत्येक क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अल्बर्ट आइनस्टाईनच्या या गोष्टी तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतात.

Albert Einstein Birth Anniversary : विज्ञानाच्या इतिहासात आजच्या दिवसाला म्हणजेच 14 मार्चला विशेष महत्त्व आहे. वास्तविक या दिवशी एका महान शास्त्रज्ञाचा जन्म झाला आणि याच दिवशी आणखी एका महान शास्त्रज्ञाने जगाचा निरोप घेतला. सापेक्षतेचा सिद्धांत आणि वस्तुमान आणि उर्जेचा संबंध सांगणारे महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्म 14 मार्च 1879 रोजी झाला. अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या महान बुद्धिमत्तेचा निर्विवादपणे स्वीकार केला गेला. 

महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाईन यांचा जन्म जर्मनीमध्ये झाला. अल्बर्ट आईन्स्टाईन हे भौतिकवादाचे पुरस्कर्ते होते. आइन्स्टाईन यांना अनेक पुरस्कार आणि सन्मान मिळाले. अल्बर्ट आइनस्टाईन यांनी सापेक्षतावादाचा सिद्धांन्त, प्रकाशीय विद्युत परिणाम, पुंजभौतिकी, विश्वशास्त्र, विश्वरचनाशास्त्र वगैरे क्षेत्रांमध्ये त्यांचे विशेष योगदान आहे. त्यापैकी प्रकाशीय विद्युत परिणाम या सिद्धान्तासाठी आणि “त्यांच्या सैद्धान्तिक भौतिकशास्त्राच्या सेवेसाठी” इ.स. 1921साली त्यांना नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित केले गेले. तसेच, सन 1925 साली आईनस्टाईन यांना कोपले पदक देऊन गौरविण्यात आलं होतं. सन 1929 साली त्यांना मैक्स प्लांक पदकाने सुद्धा सन्मानित करण्यात आलं आहे. सन 1999 साली त्यांना शतकातील व्यक्तिमत्व पुरस्कार त्यांना मिळाला होता. 

जगातील सर्वात बुद्धिमान लोकांमध्ये त्यांची गणना होते. त्यांनी सांगितलेले विचार अतिशय तेजस्वी आणि प्रेरणादायी आहेत. आज अल्बर्ट आइन्स्टाईन यांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या त्यांचे प्रेरणादायी विचार.

आशावादी व्हा :

आईन्स्टाईन म्हणाले की, जर तुम्ही एखाद्या माशाचे झाडावर चढण्याच्या क्षमतेवरून परीक्षण केले तर तो संपूर्ण आयुष्य मूर्ख आहे असे मानून जगेल. म्हणजे एखाद्या विषयात नापास झालात तर आशा आणि संयम सोडू नका. अपयश हा जीवनाचा एक भाग आहे, म्हणून कधीही असा विचार करू नका की तुमची किंमत नाही. तुमच्या तत्त्वांवर विश्वास ठेवा आणि प्रयत्न करा.

स्वतःला ओळखा :

जर तुम्ही प्रत्येक वेळी अपयशी ठरत असाल तर तुम्हाला तुमचे गुण ओळखले पाहिजेत. तुम्हाला तुमची प्रतिभा ओळखायला हवी. काही लोक आपल्यातील कलागुण ओळखून त्यावर मेहनत घेतात आणि आयुष्यात पुढे जातात. त्याच वेळी, काही लोक त्यांच्या प्रतिभेची ओळख न करता अशी कामे करतात, ज्यामध्ये त्यांना कोणत्याही प्रकारचा रस असतो.

प्रतिभा ओळखा :

तुमची प्रतिभा ओळखण्यासाठी प्रथम तुम्हाला एखाद्या गोष्टीत रस आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करा. स्वतःचे निरीक्षण करा आणि तुमच्या आवडी-निवडीचा विचार करा. असे केल्याने तुम्ही स्वतःला ओळखू शकाल आणि तुमची लपलेली प्रतिभा जाणून घ्याल.

संबंधित बातमी :

Important Days in March 2022 : मार्च महिना दिनविशेष, जाणून घ्या महत्वाचे दिवस कोणते आहेत?

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pregnancy Food Sangli : सांगलीतील पलूसमध्ये गरोदर माता पोषण आहारात मृत सापABP Majha Headlines :  9:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : टॉप 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 03 JULY 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8:00AM : 3 July 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
ठाकरे गटाच्या नेत्यावर भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांनी केला चाकू हल्ला; नांदेडमध्ये जुना राजकीय वाद आला उफाळून
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
मोठी बातमी!  शेअर बाजारात नवीन विक्रम, सेन्सेक्सने इतिहासात प्रथमच गाठला 80 हजारांचा टप्पा 
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
मनोज जरांगे पुन्हा मैदानात, हिंगोलीत मराठा महाएल्गार संवाद रॅलीच्या तयारीला वेग, शहरातील चौकाचौकात 200 भोंगे लागणार
Shatrughan Sinha :  रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं?  शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
रुग्णालयात दाखल का व्हावे लागलं? शत्रुघ्न सिन्हांनी सांगितले कारण, सोनाक्षीच्या लग्नावर सोडलं मौन
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
सावधान! कोकणसह विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा, आज संपूर्ण राज्यात कसं असेल हवामान?
Hathras Stempede: पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
पोलीस खात्यात नोकरी, पण अचानक देवाचा दृष्टांत अन्...; हाथरसमध्ये सत्संग भरवणाऱ्या भोले बाबांची फिल्मी कहाणी
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
IPL 2025 बाबत मोठी अपडेट, 10 संघाची बीसीसीआयकडे मोठी मागणी, खेळाडूंना होणार फायदा
Kamal Haasan Movie : कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
कमल हासनचा 'तो' चित्रपट, ज्याने दोन वर्ष थिएटरमध्ये ठोकला होता तळ!
Embed widget