एक्स्प्लोर

अमेरिकेतील श्रीमंताच्या यादीत 5 भारतीय वंशाचे उद्योगपती

न्यूयॉर्क : फोर्ब्स मॅगझिनने अमेरिकेतील टॉप-400 श्रीमंतांची यादी प्रसिद्ध केली आहे. विशेष म्हणजे या यादीत भारतीय वंशाच्या श्रीमंतांचाही समावेश आहे. 400 श्रीमंतांच्या यादीत एकूण 5 भारतीय वंशाच्या अमेरिकन श्रीमंतांचा समावेश आहे. फोर्ब्सच्या '2016 मधील अमेरिकेतील सर्वात श्रीमंतां'च्या यादीत मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स सलग 23 व्यांदा पहिल्या स्थआनावर आहेत. तर या यादीत सिंफनी टेक्नॉलॉजी समूहाचे रमेश वाधवानी, आऊटसोर्सिंग फर्म सिनटेलचे सहसंस्थापक भरत नीरज देसाई, हवाई क्षेत्रातील राकेश गंगवाल, उद्योगपती जॉन कपूर आणि सिलिकॉन व्हॅलीमधील गुंतवणूकदार कवितर्क राम श्रीराम या भारतीय वंशाच्या अमेरिकन श्रीमंतांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे वाधवानी हे या यादीत 222 व्या स्थानावर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3 अब्ज डॉलर एवढी आहे. त्याचप्रमाणे 2.5 अब्ज डॉलर संपत्ती असेले देसाई 274 व्या स्थानावर आहेत. तर 2.2 अब्ज डॉलर संपत्ती असलेले गंगवाल 321 व्या स्थानावर आहे. कपूर यांची संपत्ती 2.1 अब्ज डॉलर असून, ते 335 व्या स्थानावर आहेत, तर श्रीराम हे 361 व्या स्थानावर आहेत. त्यांची संपत्ती 1.9 अब्ज डॉवर एवढी आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Saudi Arabia Dammam Airport Aramco Oil Facility Attacked: सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
सौदी अरेबियातील दम्माम विमानतळ आणि अरामको तेल प्रकल्पावर हल्ले; 3 जणांचा मृत्यू, 10 जण जखमी, एका भारतीयाचाही समावेश
स्वर्गाचं स्वप्न दाखवत 190 चिमुरड्यांना अन्नाविना तडफडून मारलं; धर्मगुरु दोषी, जंगलात तब्बल 400 हून अधिक मृतदेह सापडले
स्वर्गाचं स्वप्न दाखवत 190 चिमुरड्यांना अन्नाविना तडफडून मारलं; धर्मगुरु दोषी, जंगलात तब्बल 400 हून अधिक मृतदेह सापडले
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका! 143 वर्ष जुनी टाऊन हॉल इमारत जमीनदोस्त, तब्बल 8 लाख लोक रस्त्यावर, नेमकं प्रकरण काय?
France Protest :  महागाई, शाळा आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर उतरले, 1200 जणांना अटक, पंतप्रधानांची माहिती 
फ्रान्समध्ये पुन्हा आंदोलक रस्त्यावर, महागाई आणि खराब सार्वजनिक सेवांचा मुद्दा पेटला, 5 लाख लोक रस्त्यावर

व्हिडीओ

Raj Thackeray News : पुढच्या 2-5 महिन्यात देशात काहीतरी मोठं होईल, छोटा काळा असा येईल देशाला पंतप्रधान नसेल
Shinde vs Fadnavis on Maharashtra CM : मुख्यमंत्रिपदाची भाषा, नव्या संघर्षाची दिशा? Special Report
Manoj Jarange vs Eknath Shinde : 500 कोटींचे दावे,उद्या देणार पुरावे? Special Report
Saurav Das, Ashutosh Ranka Get Bail : जामिनामुळे सुटका पण शाब्दिक फटका Special Report
Reliance Jio IPO : रिलायन्स जिओ, रेकॉर्डब्रेक आयपीओ Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Election: शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
शशिकांत पाटील चुयेकरांच्या गोकुळ चेअरमनपदावर शिक्कामोर्तब, सतेज पाटलांनी निवडणुकीपूर्वीच केली होती घोषणा
Land Sale Transactions: सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
सामायिक 7/12 जमीन विक्री व्यवहारातील पारदर्शकता वाढणार; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
हॉटेल रूममध्ये महिला स्टाफसोबत जबरदस्ती, नको तिथे हात लावला; भारतीय खेळाडूला जपान पोलिसांकडून अटक, नेमकं काय घडलं?, सगळेच हादरले
Madhuri Dixit Shared Marriage Memories: बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
बड्या डिझायनरचे महागडे आऊटफिट्स नाही, माधुरी दीक्षितनं लग्नात नेसलेली जुनी साडी, कारण सांगताना म्हणाली...
Mumbai Water Shortage: मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, पाणीसाठा झपाट्यानं घटला; दररोज 25 कोटी लिटर पाणी बाष्पीभवनामुळं घटत असल्याचा अंदाज
Maharashtra Vidhan Parishad Election: पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
पुण्यात 'ड्राय डे'ची मुदत आता फक्त मतदानाच्या दिवशी, आता तीन नाही फक्त एकच दिवस 'ड्राय डे', न्यायालयाच्या निर्देशानंतर पुणे जिल्ह्यात सुधारित आदेश जारी
IND vs NZ 1st T20 Pitch Report : अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
अभिषेक अन् ईशान मैदान गाजवणार की गोलंदाज उडवणार दांड्या? भारत-न्यूझीलंड सामन्यात नेमकं काय घडणार? खेळपट्टीचा रिपोर्ट पाहून व्हाल थक्क!
Mira Bhayandar Crime News : अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
अजित पवारांचा पीए असल्याचा दावा; सरकारी शाळेत शिक्षकाची नोकरी लावण्याचं आमिष; महिलेसह तिच्या मैत्रिणीला फसवलं, 21 लाख 46 हजार घेतले अन्...
Embed widget