एक्स्प्लोर

नोकरानंच 'कट' रचला; व्यापाऱ्याचे 1,15,00,000 रुपये घेऊन 'धूम' ठोकलेली टोळी 24 तासात जेरबंद

वाशिम जिल्ह्यात भर रस्त्यावर व्यापाऱ्याला अडवून 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आतच आरोपींना जेरबंद केलं आहे.

Washim Crime News : वाशिम जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. व्यापाऱ्याला भर रस्त्यावर अडवून 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केली होती. मात्र, पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास केल्यानंतर अवघ्या 24 तासाच्या आतच आरोपींना जेरबंद केलं आहे. व्यापाऱ्यांच्या विश्वासू नोकरांनीच कट रचून हा प्रकार केल्याचे पोलिस तपासात उघड झालं आहे. 

नेमकी कशी घडली घटना?

वाशिमच्या अकोला हैद्राबाद महामार्गावरील हिंगोली रोडवरील रेल्वे उडाण पुलावरुन काल संध्याकाळच्या सुमारास एका खसजगी बाजार समितीच्या व्यापाऱ्याला भर रस्त्यावर अडवून 1 कोटी 15 लाख रुपयांची रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली होती. दरम्यान या घटनेचा  पोलिसांनी कसून तपास केला असता, या प्रकरणातील आरोपी हे व्यापाऱ्यांचे विश्वासू नोकरदार असल्याचे उघ़ झाले आहे. नोकरांनी कट रचून अज्ञातांनी  हल्ला केल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासातून उघड झालं आहे. या प्रकरणातील आरोपी ज्ञानेश्वर बैस आणि विठ्ठल हजारे या दोघांना पोलिसांनी रोख रकमेसह ताब्यात घेतलं आहे. 

बारामती विहीरीवरील विद्युतपंप, चोरी करणारी टोळी गजाआड

बारामती तालुक्यातील जिरायती भागात विहीरीवरील विद्युतपंपाच्या चोरी करण्याला टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. वडगाव निंबाळकर पोलीसांनी पाणबुडी, विद्युतपंप चोरी प्रकरणात सराईत 6 गुन्हेगारांना अटक केली आहे. गुन्हयातील एकुण 3 लाख 16 हजार रुपयांचा  मुद्देमाल हस्तगत केला आहे. ओंकार आरडे, महेश भापकर, अमोल कदम, निलेश मदने, प्रथमेश कांबळे अशी आरोपींची नावं आहेत. सर्व आरोनींना अटक करण्यात आली आहे. विद्युतपंप चोरीचे  17 गुन्हे उघड झाले आहेत. तसेच त्यांचेकडुन इतर  गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, यावेळी आरोपींनी व्यापाऱ्यांना मारहाण देखील होती. यामध्ये व्यापारी जखमी झाला होता. दरम्यान, या घटनेनंतर पोलिस सतर्क झाले होते. जागोजाही पोलिसांनी नाकाबंदी केली होती. पोलिसांनी कसून तपास करत अवघ्या 24 तासांच्या आतच आरोपींना जेरबंद केलं आहे. 

अलिकडच्या काळात विहीरीवरील विद्युतपंपाच्या चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनेक ठिकाणी या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळं पोलिस प्रशासन देखील सतर्क झालं आहे. बारमीती तालुक्यातील एका टोळीला सध्या पोलिसांनी जेरबंद केलं आहे. आणखी कोणी यामध्ये सामील आहे का? याचा पोलिस तपास घेत आहेत.

महत्वाच्या बातम्या:

Beed Crime : बिझनेस पार्टनरलाच लुटलं, माजी सरपंचाला मारहाण करत पायाला कुलूप लावून डांबले, बीडमधील खळबळजनक घटना

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Amol Kolhe on Shiv Sena UBT Congress : अमोल कोल्हेंची ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसवर जोरदार टीकाMaharashtra MVA : जागावाटप आणि वादाचं अटक मटक; वडेट्टीवार-राऊत आमनेसामनेABP Majha Headlines : 06 PM : 10 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सUddhav Thackeray : बाळासाहेब होते तेव्हा इंडिया आघाडी नव्हती,त्यांच्या स्मारकाबाबत इंडिया आघाडीचं...

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
क्या बात है... 3100 फूट उंच लिंगाणा सर करणारा 4 वर्षाचा गिर्यारोहक; सुळक्यांवर 'साम्राज्य' गाजवतोय चिमुकला
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
बुलढाण्यात टक्कल पडण्याच्या आजाराच्या रुग्णांत वाढ; 11 गावातील 51 रुग्णांचे घेतले त्वचेचे नमुने, प्रशासन ऍक्टिव्ह मोडवर
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
मंत्री धनंजय मुंडे एक्टीव्ह मोडवर; आधी भुजबळांची भेट, नंतर मंत्रालयात कामकाज सुरू
Sania Mirza : सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
सानिया मिर्झाला मिळालं नवं कुटुंब
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
मोठी बातमी! अखेर राहुल गांधी न्यायालयात हजर; पुणे कोर्टाकडून 25 हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
90 तासांच्या कामाची चर्चा! जगातील कोणत्या देशात सर्वात जास्त वेळ लोक काम करतात?  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 10 डिसेंबर 2024 | शुक्रवार
Pandharpur : पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
पंढरपूर कॉरिडॉरच्या विकास प्रकल्पावरून महायुतीत घमासान? आमदार अमोल मिटकरींचा तीव्र विरोध; नेमकं कारण काय?  
Embed widget