एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

Wardha News : वर्ध्यातील कोट्यवधींची शासकीय दुग्ध शाळा बंद, नेमकी काय आहेत कारणं?  

Wardha News : वर्ध्यातील शासकीय दुग्ध शाळा बंद (Wardha Government milk collection center) होण्याच्या मार्गावर आहे. शासनाचे सतत होत असलेलं दुर्लक्ष हे त्याचं कारण असल्याचं बोललं जात आहे.

Wardha News : दुधाचा व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना (Farmers) वरदान ठरलेली वर्ध्यातील शासकीय दुग्ध शाळा बंद (Wardha Government milk collection center) होण्याच्या मार्गावर आहे. शासनाचे सतत होत असलेलं दुर्लक्ष हे त्याचं कारण असल्याचं बोललं जात आहे. याचबरोबर शासकीय दूध धोरणाचा मोठा फटका देखील दुग्ध शाळा आणि पशुपालकांना बसला आहे. वर्ध्याच्या (Wardha) या दुग्ध शाळेत एकेकाळी मोठ्या प्रमाणावर दुधाचे संकलन केलं जात होतं. मात्र, सध्या परिस्थिती विकट असल्याची स्थिती आहे.  सर्व मशीन आणि वस्तू या धूळखात पडल्या आहेत. 

वर्ध्याच्या एम आय डी सी (MIDC) भागात असलेल्या शासकीय दुग्ध शाळेत एकेकाळी 16 हजार लिटर दुधावर प्रक्रिया केली जात होती.  या ठिकाणाहून मुंबई, नागपूर, पुणे या भागात धुदाचे वितरण केलं जात होते. मात्र, व्यवस्थापकीय उदासीनता, राजकीय हस्तक्षेप आणि दूध दराबाबतचे नकारात्मक दूध धोरण यामुळं दुग्ध शाळेच्या दूध वितरणाचा टक्का शुन्यावर आला आहे. सध्या कोट्वधींची शासकीय दुग्ध शाळा बंद आहे.

शासकीय डेअरीला कमी दर मिळत असल्यानं खासगी डेअरीकडं पशुपालकांचा कल

वर्ध्याच्या शासकीय दुग्धशाळा ही गेल्या सात महिन्यांपासून बंद आहे. बॉयलरमध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळं 5 जून 2022 रोजी ही दुग्ध शाळा बंद पडली होती. त्यानंतर सलग चार दिवस ही दुग्ध शाळा बंद राहिली होती. त्यानंतर पशुपालकांनी दूध खासगी डेअरीकडे दूध घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर ही शासकीय दुग्ध डेअरी बंद राहिली. दुसरीकडं शासनाचे दुग्ध धोरण देखील याला कारणाभूत ठरले आहे. सध्या शासन दुधाला 25 रुपयांचा दर देत आहे. तर खासगी डेअरी असणारे एक लिटर दुधाला 35 ते 40 रुपयांचा दर देत आहेत. यामुळं देखील पशुपालक शासकी डेअरीला दुध घालत नसल्याचे समोर आले आहे. 

एकेकाळी 16 हजार लिटर दुधाचे संकलन 

दुग्ध शाळा सुरु करण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरु असल्याचं बोललं जात आहे. मात्र, अद्याप दुग्ध शाळेत  काही सुधारणा झाल्याचे दिसत नाही. त्यामुळं शासनाचे प्रयत्न तोकडे पडले का? असा सवालही उपस्थित केला जात आहे. एकेकाळी 16 हजार लिटर दुधाचे संकलन वर्ध्याच्या दुग्ध शाळेत होत होते. त्यानंतर मध्यमंतरीच्या काळात हे संकलन अडीच हजारांच्या आसपास आलं होतं. मात्र, सध्या ही दुग्ध शाळा बंद अवस्थेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळं पुढच्या काळात शासन याकडे लक्ष देऊन दुग्ध शाळा सुरु करण्यासाठी प्रयत्न करणार का? दुग्ध व्यवसायिक या शासकीय डेअरीकडे पुन्हा येणार का? हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Mother Dairy Price Hike: मदर डेअरीने दुधाच्या दरात लिटरमागे 2 रुपयांनी वाढ, फुल क्रीम दूध आता 66 रुपये लिटर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  3 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 2 PM :28 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaMahayuti Maharashtra : 8 कॅबिनेट मंत्रिपदांसह 3 राज्यमंत्रिपदांची राष्ट्रवादीची मागणी - सूत्रABP Majha Headlines :  2 PM : 28 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे मनसेप्रमुखांसोबत चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
ठाकरे बंधू एकत्र येणार का, उद्धव ठाकरे चर्चेसाठी पुढाकार घेणार का? ठाकरे गटाच्या नेत्याचं महत्त्वाचं वक्तव्य
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
पराभवानंतर एकनाथ शिंदेंचा बच्चू कडूंना फोन, माहिती घेतली; राणा दाम्प्यास चॅलेंज, पुन्हा निवडणूक घ्या
Ramdas Kadam : एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
एक दिवस असा येईल, उद्धव ठाकरे रात्री 2 वाजता फॅमिलीला घेऊन देश सोडतील; रामदास कदमांचं खळबळजनक विधान
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
नॉन व्हेज खाल्ल्यामुळं संतापला बॉयफ्रेंड, दोघांमधला वाद टोकाला; पोलिस तपासातून धक्कादायक माहिती
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच, नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो लावताच नाना भडकले; नागराज मंजुळेंनी सांगितला वडिलांसोबतचा 'तो' किस्सा; नेमकं काय घडलं होतं?
Navneet Rana : दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
दादा आता कसं वाटतं, गोड गोड वाटतं, बच्चू कडूंना विधानसभेतील पराभवानंतर राणा दाम्पत्याने डिवचलं; म्हणाले...
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
बदलापूर अत्याचारप्रकरण समोर आणणाऱ्या मनसेच्या रणरागिणीलाही मतदारांनी नाकारलं; डिपॉझिट जप्त, किती मतं?
Banarasi BIkini Wedding Ceremony : लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
लग्न मंडपात बनारसी बिकीनी घालून लग्नाच्या बेडीत अडकल्याची चर्चा, पण सत्य समोर येताच भूवया उंचावल्या!
Embed widget