एक्स्प्लोर

80 वर्षाच्या आजोबांना मिळाली 23 वर्षीय नवरी; लव्हस्टोरी ऐकून तुम्हालाही बसेल धक्का, फोटो पाहणं तर सहन होण्यापलिकडचं

Trending News : 23 वर्षीय तरुणीने 80 वर्षीय वृद्धासोबत लग्न केलं असून सोशल मीडियावर या बातमीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

Viral News : 'प्रेम आंधळं असतं' हा डायलॉग तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये किंवा खऱ्या आयुष्यातही ऐकलं असेल. पण, याचं डायलॉगला साजेशी अशी एक बातमी सध्या समोर आली आहे. ही बातमी आहे, एका 80 वर्षाच्या आजोबांची ज्यांना नवरी मिळालीय आणि तीही 23 वर्ष वय असलेली. हे वाचून तुम्हीही चकित झालाच असाल, पण हे खरं आहे.  एका 23 वर्षीय तरुणीने 80 वर्षीय व्यक्तीबरोबर लग्न केलं आहे. वृद्धाश्रमााच राहणाऱ्या आजोबांना त्यांच्या पेक्षा 57 वर्षांनी लहान जोडीदार सापडला आहे.

23 वर्षीय तरुणी 80 वर्षीय आजोबांच्या प्रेमात

23 वर्षीय तरुणीचं एका 80 वर्षीय आजोबांवर प्रेम जडलं आणि या दोघांनी लग्न केलं. ही बातमी बघता-बघता सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. ही बातमी आपल्या शेजारील देश चीनमधील आहे. सोशल मीडियावर या कपलची जोरदार चर्चा सुरु आहे. या जोडप्याचे फोटो सोशल मीडियाव वेगाने व्हायरल होत आहेत. ऑडिटी सेंट्रल नावाच्या वेबसाईटने या जोडप्याची अनोखी लव्हस्टोरी जगासमोर आणली आहे.

दोघांची प्रेमकहाणी सोशल मीडियावर चर्चेत

मिडिया रिपोर्टनुसार, चीनच्या हेबेई येथील वृद्धाश्रमात स्वयंसेवक म्हणून काम करणारी मुलगी तिथे राहणाऱ्या एका वृद्धाच्या प्रेमात पडली. वृद्धाश्रमात दोघांची मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. वृद्धाचे वय 80 वर्षे तर मुलीचे वय 23 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मुलगी वृद्धापेक्षा 57 वर्षांनी लहान आहे. वृद्धाश्रमात दोघांची ओळख झाली, त्यानंतर दोघं एकमेकांकडे आकर्षित झाले आणि दोघांना प्रेमाचं वेड लागलं. यानंतर दोघांनी एक दिवस लग्न करण्याचा निर्णय घेतला. तरुणीला आजोबांचा स्वभाव खूप आवडला आणि आजोबांना मुलीचा लळा लागला. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

प्रेमकहाणी ऐकून कुटुंबीयांना धक्का बसला

तरुणीने तिच्या आजोबांच्या वयाच्या पुरुषाशी लग्न करण्याची बाब कुटुंबियांसमोर आणली तेव्हा त्यांना धक्काच बसला. तरुणीच्या कुटुंबियांनी तिला विरोध केला, पण त्याचा मुलीवर काहीही परिणाम झाला नाही. तरुणीने घरच्यांच्या इच्छेविरुद्ध 80 वर्षीय व्यक्तीशी लग्न केलं. तरुणीने तिच्या कुटुंबाशी संबंध तोडले आणि तिच्या वयाच्या चारपट पुरुषाशी लग्न केलं. त्यांचं लग्न अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलं, पण त्यांच्या कुटुंबातील कोणीही या लग्नाला उपस्थित नव्हतं.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

काय सांगता? 12 वर्षी अचानक बदलतं मुलींचं लिंग! घोगरा आवाज अन् अंगावर केस, गावाचं रहस्य उलगडण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Guest Center Atul Londe : मुख्यमंत्रीपदावरून राऊतांचं वक्तव्य मविआत चर्चांना उधाणBJP Leader Abused Women Nashik : आई घा@$%..आईच्या @$#त पा$; भाजप नेत्याकडून महिलेला शिवीगाळFarmers Crop Insurance Details : पिक विम्याचं गणित नेमकं काय? अभ्यासकांनी विम्याची ABCD सांगितलीABP Majha Marathi News Headlines 9 PM  27 June 2024 TOP Headlines

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara : BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
BHEL प्रकल्पासाठी शेती दिल्या, मात्र ना प्रकल्प झाला, ना रोजगार मिळाला; 11 वर्षानंतरही फक्त फलक आणि सुरक्षा भिंत
Eknath Khadse : भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी खडसे कुटुंबीयांचा दोषमुक्तीसाठी अर्ज, ईडीला उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
यापेक्षा वाईट काय असेल... विराट कोहली पहिल्यांदाच उपांत्य सामन्यात फेल, विश्वचषकातही फ्लॉप 
Dombivli Crime : झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
झोपेची गोळी न दिल्याने मेडिकल कर्मचाऱ्याला रॉडने मारहाण, डोंबिवलीतील घटना सीसीटीव्हीत कैद
Baby John : बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
बॉडी डबलचा वापर नाही, बेबी जॉन चित्रपटात वरुण धवनच्या ॲक्शनचा तडका, 'या' दिवशी होणार प्रदर्शित
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
IND vs ENG : नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या पारड्यात, भारतीय संघ प्रथम फलंदाजी करणार
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
मोठी बातमी! NEET च्या घोळाबाबत एप्रिलमध्येच NTA ला पत्र, पण कारवाईच नाही; लातूरच्या दिलीप देशमुखांचा मोठा दावा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Video : मी तर कपाळालाच हात लावला; अजित पवारांनी सांगितला आ. सुरेश धसांच्या दुसऱ्या लग्नाचा भन्नाट किस्सा
Embed widget