एक्स्प्लोर

Watch : कोण पडलं कोणावर भारी? पाण्यात अजगर आणि मगरीमध्ये झटापट; अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ व्हायरल

Trending News : सोशल मीडियावर मगर आणि अजगराच्या भांडणाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मगर अजगराला आपल्या जबड्यात अडकवताना दिसत आहे.

Trending News : सोशल मीडिया असं माध्यम आहे, जे आपल्याला क्षणातच एका जगातून दुसऱ्या जगात घेऊन जातं. अनेकदा सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ते मनाला सुखावणारे असतात, तर कधी अंगावर शहारे आणणारे असतात. अनेकदा जंगली श्वापदांचे व्हिडीओही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक मगर आणि अजगर दिसत आहेत. मगर महाकाय अजगराला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. दोघांमधील झटापट पाहून नेटकरीही हैराण झाले आहेत. जंगलातील हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही. 

काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जंगलातील एक मगर महाकाय अजगराला आपलं शिकार बवनण्याचा प्रयत्न करत आहे. पण मगरीच्या तावडीत सापडेल तो अजगर कसला? मगर म्हणजे, जगातील सर्वात हिंसक प्राण्यांपैकी एक. मगरीच्या जबड्यात खूप ताकद असते. फक्त एकाच चाव्यात मगर कोणत्याही प्राण्याचा जीव घेऊ शकते. 

सध्या व्हायरल होणाऱ्या क्लिपमध्ये मगर अजगराला गिळण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. मगर आपल्या जबड्यात अजगाराला अडकवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. पण अजगर आपला जीव वाचण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतोय. असं करता करता अजगर मगरीच्या तोंडाला पूर्ण वेढा घालून क्षणार्धातच निसटून जातो. 

अजगर आणि मगर यांच्यातील झटापटी दरम्यान, मगरीला समजलं की, तो अजगराला सहजासहजी आपल्या तावडीत सापडणार नाही. अशा स्थितीत ती माघार घेते आणि अजगराला जबड्यातून मुक्त करते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Video: 'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
'हो, तुझीच आहे, घेऊन जा ना!’ बाईक चोरून पळत होता भामटा, मालकाने असा डायलॉग मारला की चोरही गोंधळला; नेमकं काय घडलं?
Video: ‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
‘जल्दी बोल, सुबह पनवेल निकलना है’ म्हणताच प्राध्यापक संतापले; विद्यार्थ्याची स्टेजवरच कॉलर पकडली अन्...; नेमकं काय घडलं?
How to Create 80s Photos: 80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts
80sचा ट्रेंड फॉलो करायचाय? सिंगलपासून कपल फोटोपर्यंत, AI Photosसाठी वापरा 'हे' 8 जबरदस्त Prompts

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story
Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या मोर्चात 'सुप्रीम' एकजूट! राहुल गांधींसोबत अखिलेश यादव, तेजस्वी यादव, ममता बॅनर्जी सामील, डाव्या आघाडीचा जेनझीचा अभिमान नेहा बोरा सुद्धा फ्रंट फूटवर
Neha Bora Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
Video: दिल्ली पोलिसांना दिल्लीच्या रस्त्यांवर घामटा फोडणारी नेहा बोरा सुद्धा इंडिया आघाडीच्या मोर्चात; योगेंद्र यादवांसोबत राहुल गांधींच्या बसमध्ये
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दिल्लीत काँग्रेसचं मोठं आंदोलन, ज्ञानेश कुमारांविरुद्ध सरन्यायाधीशांना भेटणार; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
दुष्काळाने त्रस्त शेतकऱ्यांना बँकेतही मनस्ताप; बँक कर्मचारी काम सोडून वाढदिवस सेलिब्रेशनमध्ये दंग
Jantar Mantar: सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
सीजेपीच्या 36 दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडला अन् आता तब्बल 33 वर्षांनंतर जंतर मंतर आंदोलनस्थळातून हद्दपार, केंद्रीय गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
Pimpri Chinchwad Crime News : मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
मंदिरात गेली नमस्कार केला; बाहेर निघण्याआधी अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, निगडीतील मंदिरात घडली घटना, मेट्रो कामगाराचं संतापजनक कृत्य
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
सनातनी धर्म मान्य करा, गोमूत्र मिश्रित कुंकवाचा टिळा लावा, तेव्हाच गरबा प्रवेश; भाजप नेत्याचा गरबा महोत्सव वादात
Tejasvee Ghosalkar: एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
एआयने आठवणी जिवंत केल्या, अभिषेक घोसाळकरांना पाहताच तेजस्वी घोसाळकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहायला लागले, नेमकं काय घडलं?
Embed widget