एक्स्प्लोर

Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा पाय फ्रॅक्चर, नवरीने केलं असं काही; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Wedding Viral Video : लग्नाच्या एक दिवस आधी वराचा अपघाताने पाय तुटल्याने वधूने असं काही केलं की त्यामुळे तिने अनेकांची मनं जिंकली.

Wedding Viral Video : सध्या सोशल मीडियावर लग्नाचे अनेक व्हिडिओ पाहायला मिळत आहेत. ज्याला पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. लग्नादरम्यान वधू-वर अनेक प्रकारचे नियोजन आणि तयारी करताना दिसतात. ज्यासाठी अनेकवेळा ते खूप व्यस्त दिसतात, अनेकदा लग्नाआधी ते कोणत्याही अनुचित घटनेपासून वाचवण्यासाठी वधू-वरांना हळदी समारंभानंतर घराबाहेर पडू देत नाहीत.

या क्षणी, कोणीही अशुभ घटना टाळू शकत नाही. असेच दृश्य नुकतेच पाहायला मिळाले. यादरम्यान लग्नमंडपात एक वर लंगडताना दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाच्या एक दिवस आधी झालेल्या अपघातामुळे वराचा एक पाय फ्रॅक्चर झाला. त्यामुळे वधूला हार  घालण्यास त्याला अडचण येत होती. मात्र, वधूने मोठेपणा दाखवत असे काही कृत्य केले की ज्यामुळे सगळेच तिचं कौतुक करतायत. 

पाहा व्हिडीओ : 

View this post on Instagram
 
A post shared by T I Y A S O N K A R (@tiyasonkar)

लग्नापूर्वी वराचा अपघात

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, लग्नाच्या स्टेजवर वधू आणि वर एकमेकांसमोर उभे असल्याचे दिसून येते. या दरम्यान वर आपल्या वधूचा हात धरून उभा असतो. मात्र, वराच्या पायाला दुखापत झाल्यामुळे त्याला जास्त वेळ एका जागेवर उभं राहणं कठीण जात होतं.  अशा परिस्थितीत नववधूने असे पाऊल उचलले, जे पाहून सगळेच थक्क झाले. वधूने स्वत: गुडघ्यावर बसून मोठेपणा दाखवत वराचा हार आपल्या गळ्यात घातला. हा व्हिडीओ सगळ्यांनाच फार आवडला असून सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

व्हिडीओला 1 लाखांहून जास्त व्ह्यूज 

हा व्हिडिओ सोशल मीडियावर यूजर्सची मने जिंकताना दिसत आहे. हे वृत्त लिहेपर्यंत या व्हिडीओला 1.2 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज आणि 84 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

Alito Circa: फिलिपाईन्समधील आर्टिस्ट चक्क स्वत:च्या रक्ताने काढतोय चित्र, वर्षभरात वापरतो दोन लिटर रक्त

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast : राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट ABP  MajhaJob Majha : इंडियन बँकमध्ये 102 जागांसाठी भरती; विविध पदांसाठी सुवर्ण संधी 02 July 2024Lek Ladki Yojana : लेक लाडकी योजनेपासून कोण वंचित राहणार?TOP 25 : आत्तापर्यंतच्या टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट : 02 July 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
उत्पन्नची अट ते मुदतवाढ, लाडकी बहिण योजनेत महत्वाचे 7 मोठे बदल
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
पुणे-सोलापूर महामार्गावर टायर फुटल्यानं भीषण अपघात, 4 जणांचा जागीच मृत्यू
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
आषाढीसाठी पंढरी सज्ज, भंडीशेगावपासून पंढरपूरपर्यंत होणार आकर्षक विद्युत रोषणाई  
Pune Metro : धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
धक्कादायक! पुणे मेट्रो स्थानकात सरकत्या जिन्यावरून उतरताना खाली पडून प्रवाशाचा मृत्यू
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट ! 24 तासात यंत्रणा कामाला, मनोर वाडा भिवंडी राज्य महामार्गावरील खड्डे बुजवण्यास सुरुवात
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
स्वस्त घर पडले महागात! नागरिकांची कोट्यावधीची फसवणूक, एजंटविरोधात गुन्हा दाखल
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
Majhi Ladki Bahin : 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेत 2 मोठे बदल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र  विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
पुणे पोर्शे कारप्रकरण, 'लाडोबा'च्या आजोबा आणि बापाला जामीन मंजूर; मात्र विशाल अग्रवाल कोठडीतच राहणार
Embed widget