एक्स्प्लोर

Alito Circa: फिलिपाईन्समधील आर्टिस्ट चक्क स्वत:च्या रक्ताने काढतोय चित्र, वर्षभरात वापरतो दोन लिटर रक्त

Alito Circa : फिलीपिन्समधील एका कॅनव्हास कलाकाराने विश्वविक्रम करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा वापर करून अनेक चित्रे तयार केली आहेत

Alito Circa : आयुष्यात कला महत्त्वाच्या, कारण आयुष्यात कला नसेल तर सर्जनशीलतेचा झराच आटल्यासारखा होईल. कोणत्याही चित्राचे मोल लावता येत नाही.  आजवर अनेकदा रक्त व रक्ताची पत्र, चित्र चर्चेचा मुद्दा ठरली आहे, संघर्ष ते प्रेम अनेक पैलू असलेल्या या चित्रातून मांडता येतात. आज  तुम्हाला अशाच एका कलाकाराविषयी सांगणार आहे जो चक्क स्वतःच्या रक्ताने चित्र काढतो. चित्र काढण्यासाठी तो वर्षभरात अंदाजे स्वत:चे दोन लिटर रक्त वापरतो. फिलिपाइन्समधील कॅनव्हास आर्टिस्ट एलिटो सर्काने हा पराक्रम केला आहे.

कोण आहे एलिटो सर्का?

रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, एलिटो सर्का  हा फिलीपिन्समधील एक कॅनव्हास कलाकार आहे ज्याने विश्वविक्रम करण्यासाठी स्वतःच्या रक्ताचा वापर करून अनेक चित्रे तयार केली आहेत. त्यांचा जन्म 28 जानेवारी 1970 रोजी झाला. सुरुवातीच्या काळात त्यांनी टोमॅटोचा वापर करून पेंटिंग्ज बनवल्या, पण जेव्हा त्याला वाटले की लोक त्याच्या पेंटिगकडे लक्ष देत नाहीत, तेव्हा त्याने स्वतःच्या रक्ताचा वापर करून चित्रे काढण्यास सुरुवात केली.

रक्ताने चित्रे का बनवतो?

जेव्हा लोकांनी एलिटो सर्काला विचारले की, तो रक्ताने चित्रे का बनवतो? तेव्हा त्याने उत्तर दिले, "जेव्हा मला दुखापत होते तेव्हा मी पेंटिंगमध्ये माझे रक्त वापरतो, कारण पेंटिंगमधील रक्ताचे डाग काढणे कठीण आहे. तसेच माझ्या पेंटिंग माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत.  जर त्या माझ्या रक्ताच्या बनलेल्या असतील तर त्याचा अर्थ असा होतो की, त्या पेंटिंगमध्ये माझा डीएनए आहे. म्हणूनच मी माझ्या पेंटिंगमध्ये माझे स्वतःचे रक्त वापरतो. 

पेंटिंगमध्ये फक्त स्वतःचे रक्त वापरतो

एलिटो सर्काला त्याच्या पेंटिंगमध्ये फक्त स्वतःचे रक्त वापरतो.  यासाठी त्याला दर तीन महिन्यांनी त्याचे 500 मिली रक्त काढतो. म्हणजेच वर्षभरात एकूण 2 लिटर रक्त चित्रांसाठी वापरतो. आपल्या पेंटिंगमध्ये वापरण्यासाठी त्याने रक्त साठवण्यास सुरुवात केली आहे. तो आता रक्त काढतो आणि त्याच्या स्टुडिओत ठेवलेल्या कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवतो.

तामिळनाडूच्या चित्रांवर बंदी

दिल्लीमध्ये शहीद स्मृती चेतना समिती नावाच्या एका संस्थेत  रक्तापासून देशभक्तांची चित्र रेखाटली जातात.  या संस्थेच्या अंतर्गत आजपर्यंत अडीचशेपेक्षा  चित्रे बनवण्यात आली आहेत. दरम्यान चेन्नईच्या 20 वर्षाच्या एका तरूणाने आपल्या प्रेयसीच्या वाढदिवसासठी स्वतःच्या रक्ताने तिचे चित्र काढून गिफ्ट केले  यासाठी जेव्हा हा तरूण  एका स्टुडिओमध्ये पोहोचला तेव्हा त्याला रक्त द्यावे लागले. सध्या रक्ताचे पेंटिग देण्याची मोठी क्रेझ तरूणांमध्ये आहे.  तामिळनाडूमध्ये मागील काही काळात अशा चित्रांची भरपूर विक्री होत असल्याचे समजत आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर  तामिळनाडूमध्ये   रक्ताचे चित्र काढण्याच्या स्टुडिओवर बॅन लावण्यात आले आहे.  कोणत्याही संस्थेत किंवा स्टुडिओमध्ये अशा प्रकारे रक्ताची चित्र काढली गेली तर त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी

व्हिडीओ

Sanjay Raut vs Navnath Ban : राऊतांची कारकीर्द काळवंडलेली,नवनाथ बन यांचा राऊतांवर हल्लाबोल
Imtiaz Jaleel Sambhajinagar डान्सबारमध्ये लोकं नोटा उधळतात, मी ते करत नाही; नोटा उधळण थांबवणार नाही
Vinayak Raut On Kalyan Dombivli : विनायक राऊत यांनी नगरसेवकांना अज्ञात स्थळी ठेवल्याची प्राथमिक माहिती
Nandurbar Kalicharan Maharaj : राजकारणी हिंदूवादी नाहीत ते मुस्लिमांसमोर कुत्र्यासारखी शेपूट हलवतात
Satej patil On Shivsena : कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येण्याची शक्यता

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court on Liquor Shops: राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरातील दारूची दुकाने हटवण्याच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती
ABP Majha Top 10 Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 जानेवारी 2026 | सोमवार
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
DGP अधिकाऱ्याचा कथित व्हिडिओ व्हायरल, ऑफिसमध्ये अश्लील चाळे; मुख्यमंत्र्यांकडून दखल, चौकशीचे आदेश
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
मनपा निवडणुकीत वंचितला सोबत घेतल्यानंतर आता काँग्रेसची झेडपी, पंचायत निवडणुकीसाठी आणखी एका पक्षासोबत आघाडी
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
कर्नल सोफिया अपमान प्रकरणात मध्य प्रदेशच्या मंत्र्याला 'सर्वोच्च' फटकार; 'माफी मागण्यास उशीर झाला' दोन आठवड्यांत खटला चालवण्यास मंजुरी देण्याचे राज्य सरकारला निर्देश
Eknath Shinde VIDEO : बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीला मुंबईचा महापौर शिवसेनेचा होणार का? एकनाथ शिंदे म्हणाले, ही कार्यकर्त्यांची भावना असू शकते!
Amravati Election :अमरावती महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार? महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
अमरावतीत महापौर कोणाचा होणार? युवा स्वाभिमानला सोबत घेऊनही भाजप मॅजिफ फिगरपासून दूर
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
मुंबईत बिहार भवन होऊ देणार नाही; मनसेच्या नवनिर्वाचित नगरसेवकाने थोडपले दंड, थेट विरोध
Embed widget