एक्स्प्लोर

Leo Horoscope Today 09th March 2023 : सिंह राशीच्या लोकांनी पैसे जपून वापरा; वाचा आजचं राशीभविष्य

Leo Horoscope Today 09th March 2023 : आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांसोबत शेअर कराल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्या.

Leo Horoscope Today 09th March 2023 : सिंह राशीच्या (Leo Horoscope) लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र असणार आहे. कौटुंबिक जीवनात आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला असेल. जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा तुम्हाला मिळेल. जोडीदाराच्या प्रेमळ वागणुकीमुळे तुमचा दिवस आनंदात जाऊ शकतो. तसेच पैसे जपून वापरण्याच्या सवयीमुळे भविष्यात तुमची आर्थिक स्थिती लवकरच सुधारेल. 

आज कुटुंबीयांसह एखाद्या समारंभाला उपस्थित राहाल. तिथे अनेक लोकांशी मैत्री होईल. आज तुम्ही तुमचे विचार तुमच्या वडिलांसोबत शेअर कराल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घ्या. वडिलोपार्जित संपत्तीतून आज आर्थिक लाभ होईल. मित्र तुमच्या वैयक्तिक आयुष्यात जास्त हस्तक्षेप करतील. तुमचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी तुम्ही थोडे अधिक प्रयत्न करण्याची गरज आहे. आज नशीब तुमची साथ देईल कारण आजचा दिवस तुमचा आहे. 

खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा

आज खर्चाची बाजू सांभाळण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात जबाबदारी घ्यावी लागेल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या प्रकृतीची विचारपूस करा. तुमच्या मनःशांतीसाठी काही काळ धार्मिक कार्यक्रमात व्यस्त राहाल. मैत्रीचे नाते घट्ट होईल. 

सिंह राशीचे आजचे आरोग्य :

सिंह राशीच्या मानसिक ताणतणावात वाढ झाल्याने शुगर ग्रस्त लोकांसाठी समस्या निर्माण होऊ शकतात. निरुपयोगी गोष्टींचे टेन्शन घेऊ नका.

सिंह राशीसाठी आजचे उपाय :

तुमचे भाग्य वाढवण्यासाठी गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी विष्णु सहस्त्रनामचा पाठ करा आणि लक्षात ठेवा की कोणाकडूनही उधार घेऊ नका आणि देऊ नका.

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग :  

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग तपकिरी आहे. तर, सिंह राशीसाठी आजचा लकी नंबर 8 आहे. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या बातम्या : 

Horoscope Today 09th March 2023 : आजचा गुरुवार 'या' राशींसाठी भाग्याचा! मेष ते मीन राशींचा दिवस कसा जाईल? वाचा राशीभविष्य

महत्त्वाच्या बातम्या

रायगडमध्ये भीषण अपघात! टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू
रायगडमध्ये भीषण अपघात! टेम्पो आणि मोटारसायकलची समोरासमोर धडक, एकाचा जागीच मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
पावसामुळं घराचा स्लॅब कोसळला, आजीसह नातवाचा दुर्दैवी अंत, मालेगाव शहरात धक्कादायक घटना, तर सप्तश्रृंगी गड घाटात दरड कोसळली
पावसामुळं घराचा स्लॅब कोसळला, आजीसह नातवाचा दुर्दैवी अंत, मालेगाव शहरात धक्कादायक घटना, तर सप्तश्रृंगी गड घाटात दरड कोसळली

व्हिडीओ

Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?
Mumbai Sakinaka Manhole : साकीनाका खैरानी रोडवर मॅनहोलमध्ये माणूस पडला
Siya Goyal take to home Pune : बॅग, कपडे, शूज जप्त, घरी नेऊन सिया गोयलची दीड तास कसून चौकशी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Share Market : शेअर बाजारात तेजीचं अमेरिका कनेक्शन, सेन्सेक्स निफ्टी तेजीसह बंद, गुंतवणूकदारांनी 94 हजार कोटी कमावले
सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स 262 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 94270 कोटींची कमाई
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
तुकाराम मुंढेंनी स्टिंगसह तीन कंपन्यांची नावे घेतली, नोटीसही बजावली; आता, उत्पादनावर 'एनर्जी ड्रिंक' असं लिहायचं नाही
Embed widget