ABP Majha Top 10, 9 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 9 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending Video : सिग्नलवर कार साफ करणाऱ्या पोरांना फाईव्ह स्टार हॉटेलची सफर; व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल वा भाई वा!
Trending Video : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने या मुलांशी ज्या पद्धतीने वागणूक दिली आहे ती फार हृदयस्पर्शी आहे. Read More
ABP Majha Top 10, 9 December 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 9 December 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
एनआयएची आयसीसवर मोठी कारवाई, देशभरात 44 ठिकाणांवर धाडसत्र
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, तेलंगणा आणि इतरांसह अनेक राज्यांमध्ये दहशतवादी कारवाया करण्याचा कट रचला असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या या कारवायांमुळे अनेक विघातक कृत्ये होण्याची शक्यता होती. Read More
जपानी शाळेच्या पाठ्यपुस्तकात भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश
जपानमधल्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय वंशाच्या योगेंद्र पुराणिक यांचा समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानमधील इंडिया इंटरनॅशनल स्कूलसोबत त्यांचे नाव, छायाचित्र आणि संक्षिप्त प्रोफाइल पाठ्यपुस्तकात दिसेल. Read More
South Indian Film Industry : 'जवान'ची नयनातारा, रश्मिका मंदाना ते पार समंथापर्यंत! MMS अन् नको त्या फोटोंनी 9 वेळा साऊथ इंडस्ट्री मुळापासून हादरली!
controversies of South Indian Film Industry : असे अनेक सिनेस्टार आहेत जे कधी ना कधी वादात सापडले आहेत. साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अभिनेत्रींमुळेही अनेक वादाचे प्रसंग झाले आहेत. Read More
TV Actresses Bollywood Exprience : 'या' 9 टीव्ही अभिनेत्रींनी बाॅलिवूडचा हलकट चेहरा बेधडक समोर आणला! प्रत्येकीनं सांगितला भयानक अनुभव
TV Actresses Bollywood Exprience : अनेक टीव्ही अभिनेत्रींनी दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये स्थान निर्माण केले आहे, तर काही सौंदर्यवती आपल्या लोकप्रियतेच्या जोरावर बॉलिवूड अभिनेत्रींना टक्कर देत आहेत. Read More
Gautam Gambhir On Yuvraj Singh : हा गंभीर आहे की कळीचा नारद? आता श्रीसंथच्या 'फिक्सर' वादानंतर युवराज सिंगचा 'तो' विषय काढला! काय चाललंय तरी काय??
Gautam Gambhir On Yuvraj Singh : गंभीर हा स्पष्ट बोलण्यासाठी ओळखला जातो, मात्र, त्याच्या अनेक वक्तव्यांना वादही निर्माण झाले आहेत. सध्या अनेक वादाचे कारण झालेला गौतम गंभीर सध्या चर्चेत आहे. Read More
Tripti Dimri on Virat Kohli : 'अॅनिमल'ची तृप्ती डिमरी किंग कोहलीबद्दल फक्त सहा सेकंदात बोलली; बायको अनुष्काही विचारात पडली असणार!
Tripti Dimri on Virat Kohli : तृप्ती डिमरीने नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तृप्तीने अनेक गोष्टींचा उल्लेख केला. यावेळी आवडत्या क्रिकेटरबद्दल विचारले असता किंग विराट कोहलीचे नाव घेतलं. Read More
Health Tips : हिवाळ्यात तुम्हीही कमी पाणी पिता? वेळीच सावध व्हा; 'हे' मानसिक आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात
Water In Winters : शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास विविध गंभीर आजार होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने मानसिक आजारही होऊ शकतात. Read More
Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात दिलासा, तुमच्या शहरात सोने-चांदीचा दर काय?
Gold Price Today : ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात किचिंत घट झाली आहे. आज सोनं 600 रुपयांनी कमी झालं आहे. आज तुमच्या शहरात सोने-चांदीचा दर काय? जाणून घ्या. Read More