एक्स्प्लोर

Gold Price Today : ऐन लग्नसराईत सोन्याच्या दरात दिलासा, तुमच्या शहरात सोने-चांदीचा दर काय?

Gold Price Today : ऐन लग्नसराईच्या काळात सोन्याच्या दरात किचिंत घट झाली आहे. आज सोनं 600 रुपयांनी कमी झालं आहे. आज तुमच्या शहरात सोने-चांदीचा दर काय? जाणून घ्या.

Gold Silver Rate Today : सध्या लग्नसराईचा काळ (Wedding Season) सुरु आहे. त्यामुळे महागाई असलं तरी सोने-चांदीची मागणी काही कमी झालेली नाही. तुम्ही सोने-चांदी खरेदीचा (Gold Silver Price) विचार करत असाल, तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आज सोनं (Gold Price Today) आणि चांदीच्या दरात (Silver Price Today) घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडण्याआधी तुमच्या शहरातील सोने-चांदीचे आजचे दर (Gold Silver Latest Rate) जाणून घ्या.

सोन्याच्या दरात किंचित घट (Gold Silver Price)

आज 9 डिसेंबर रोजी, शनिवारी सोन्याच्या दरात किंचित घट (Gold Rate Today)झाली आहे. आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी कमी झाला आहे. आज 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 62,350 रुपये प्रतितोळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतितोळा 57,150 रुपये आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 46,760 रुपये प्रतितोळा आहे.

चांदीच्या दरातही घसरण (Silver Price Today) 

आज सोन्याप्रमाणे चांदीच्या दरातही (Silver Rate Today) घसरण झाली आहे. शनिवारी एक किलो चांदी 1200 रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 76,000 रुपये आहे. 

देशातील चार प्रमुख मेट्रो शहरांमध्ये सोन्याचे दर (24 कॅरेट) (24K Gold Rate Today)

  • मुंबई - मुंबईत सोन्याचा दर 550 रुपयांनी स्वस्त, 62350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. (Mumbai Gold Rate Today)
  • दिल्ली - दिल्लीतही सोनं 600 रुपयांनी घसरला असून आज सोन्याचा भाव 62500 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​आहे. (Delhi Gold Rate Today)
  • कोलकाता - कोलकातामध्ये सोन्याचा भाव 600 रुपयांनी कमी झाला आहे. कोलकात्यात सोन्याचा आजचा दर 62350  रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Kolkata Gold Rate Today)
  • चेन्नई - चेन्नईमध्ये सोनं 770 रुपयांनी स्वस्त झालं असून आज सोन्याचा दर, 62890 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. (Chennai Gold Rate Today)

महाराष्ट्रातील विविध राज्यातील सोन्याचे दर (Maharashtra Gold Rate)

पुणे - 600 रुपयांनी स्वस्त 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम (Pune Gold Rate)

नाशिक - 600 रुपयांनी  स्वस्त 62380 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nashik Gold Rate)

नागपूर - 600 रुपयांनी महागलं 62350 रुपये प्रति 10 ग्रॅम (Nagpur Gold Rate)

कोल्हापूर - 600 रुपयांनी महागलं 62350 रुपये  प्रति 10 ग्रॅम (Kolhapur Gold Rate)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Gold Bond Scheme : स्वस्त सोनं खरेदी करण्याची संधी! डिसेंबर आणि फेब्रुवारीमध्ये SGB मध्ये गुंतवणूकीची संधी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 02 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsABP Majha Headlines : 01 PM : एबीपी माझा हेडलाईन्स : 22 March 2025 : Maharashtra NewsRaj Thackeray on MNS | पक्ष बांधणीसाठी मनसेची नवी यंत्रणा, अमित ठाकरेंकडे शाखा अध्यक्षांची जबाबदारीJaykumar Gore on Black Magic | कितीही काळ्या बाहुल्या बांधा, माझं वाईट होणार नाही-जयकुमार गोरे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Devendra Fadnavis : तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
तुम्हाला कोणती खुर्ची कम्फर्टेबल? नाशिकच्या युवा उद्योजकांचा मुख्यमंत्र्यांना गुगली प्रश्न; फडणवीस म्हणाले...
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !  जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी
Home Loan : होम लोन घेताना तीन गोष्टींकडे अजिबात कानाडोळा करू नका !
Embed widget