एक्स्प्लोर

Health Tips : हिवाळ्यात तुम्हीही कमी पाणी पिता? वेळीच सावध व्हा; 'हे' मानसिक आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात

Water In Winters : शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास विविध गंभीर आजार होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने मानसिक आजारही होऊ शकतात.

Water In Winters : हिवाळा (Winter Season) ऋतू जसजसा सुरु झाला आहे. हवेत गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्या कारणाने अनेकजण कमी पाणी पितात. यामुळे शरीरात निर्जलीकरण होऊ लागते. शरीरात निर्जलीकरण होऊ लागल्याने अनेक आजार होऊ लागतात. अशा वेळी हवामान कोणतेही असो, शरीरात पाण्याची (Water) कमतरता भासता कामा नये. पाणी शरीराला हायड्रेट ठेवते आणि आपल्या शरीरातील घाण काढून टाकते. शरीराला योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास अनेक गंभीर आजार होऊ शकतात. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्याने गंभीर मानसिक आजारही (Mental Health) होऊ शकतात. पाण्याच्या कमतरतेमुळे मेंदूचे किती नुकसान होऊ शकते तसेच कोणत्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.

'या' गंभीर मानसिक आजारांची शक्यता 

डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो  

तज्ज्ञांच्या मते, कमी पाणी प्यायल्याने डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. कारण कमी पाणी प्यायल्याने शरीरातील हायड्रेशन पातळी कमी होते आणि डोकेदुखीसारख्या समस्या वाढतात. त्यामुळे सतत पाणी पीत राहावे.

स्मरणशक्ती कमकुवत होईल

हिवाळ्यात किंवा इतर कोणत्याही ऋतूमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनचा धोका जास्त असतो. त्याचा थेट परिणाम तुमच्या मेंदूवर होतो. अशा वेळी स्मरणशक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. यामुळे गोष्टी लवकर विसरण्याची समस्या उद्भवू शकते.

ब्रेन स्ट्रोकचा धोका

डॉक्टरांच्या मते, हिवाळ्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो, ज्याची एकापेक्षा जास्त कारणे असू शकतात. यापैकी एक म्हणजे कमी पाणी पिणे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, थंडीच्या वातावरणात लोकांना तहान कमी लागते. त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकते. बऱ्याच प्रकरणांमध्ये, निर्जलीकरणामुळे मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी तयार होऊ शकतात. त्यामुळे पक्षाघाताचा धोका सर्वात जास्त असतो.

दररोज किती पाणी प्यावं?

अनेकदा लोकांना असे वाटते की, उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात कमी पाणी प्यावं. पण, तज्ञ या गोष्टीला समर्थन देत नाहीत. तज्ज्ञांच्या मते, हिवाळ्यात दिवसातून किमान 3-4 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तर, उन्हाळ्यात दररोज 7-8 ग्लास पाणी पिणं गरजेचं आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Health Tips : 'हायपरथर्मिया' म्हणजे काय? शरीरातील उष्णता मर्यादेपलीकडे वाढण्याचं कारण नेमकं काय? वाचा लक्षणं आणि उपाय

महत्त्वाच्या बातम्या

Ashadhi Ekadashi 2026 : पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
पंढरपूरमधील विठ्ठलाच्या मूर्तीचं रहस्य, पांडुरंगाच्या मूर्तीच्या डाव्या पायावर खोल खड्डा का आहे? प्रत्येक विठ्ठल भक्ताला माहीत असायलाच हवी 'ही' कथा
Ashadhi Ekadashi Wishes 2026 : आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना द्या 'या' खास शुभेच्छा; करा विठुभक्तीचा जागर, पाठवा 'हे' शुभेच्छा संदेश
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Abhijeet Dipke: काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
काय म्हणत होते? या सरकारमध्ये राजीनामा होत नाही, पण आपण करून दाखवलं! सरकारसमोर झुकला नाही, तर भल्याभल्यांचे राजीनामे होतील, घाबरला तर कसली लोकशाही? अभिजित दिपकेंनी विजयी हुंकार भरला!
Dharmendra Pradhan: राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला; धर्मेंद्र प्रधानांची राजीनाम्यावर प्रतिक्रिया
राष्ट्रविरोधी शक्तींनी कोणताही फायदा घेऊ नये याच विचाराने माझा राजीनामा पंतप्रधानांकडे दिला : धर्मेंद्र प्रधान
NEET Exam Protest: एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
एनडीए सरकारमधील मंत्र्याची मुलगी विद्यार्थी आंदोलनात उतरली, धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी अन् थेट मोदींविरोधात घोषणाबाजी
Embed widget