एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 8 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 8 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. तुम्हाला माहितीय? सफरचंद आणि कांदा यांची चव एकसारखी आहे, आम्ही असं का म्हणतोय 'हे' तुम्हीच वाचा...

    Apple Onion Taste : हे वाचून जरी तुम्हाला विचित्र वाटत असलं तरी हे खरं आहे. सफरचंद आणि कांदा यांचा गंध म्हणजे वास वगळला तर, या दोन्हीची चव एकसारखी आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 8 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 8 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. Brain-Eating Amoeba: कोरोनानंतर आता 'ब्रेन इटिंग अमिबा'चा संसर्ग? केरळच्या तरुणाचा संसर्गामुळे मृत्यू: जाणून घ्या लक्षणं...

    Viral Disease: केरळमध्ये प्रायमरी अमिबीक मेनिंगोएन्सेफलायटिस (PAM) या दुर्मीळ मेंदूच्या संसर्गामुळे एका 15 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. Read More

  4. US White House Cocaine : व्हाइट हाऊसमध्ये सापडलेलं कोकेन बायडन यांच्या मुलाचं? व्हायरल व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित

    US White House Cocaine : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा मुलगा हंटर बायडन यांचा व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामध्ये ते 172 किमी प्रतितास वेगाने गाडी चालवताना दिसत आहेत. Read More

  5. Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...

    लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More

  6. Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्रीने घेतला घटस्फोट; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय

    राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More

  7. Praveen Kumar Accident: दिग्गज भारतीय क्रिकेटरच्या कारचा भीषण अपघात! भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरची धडक; मुलगाही होता गाडीत

    Praveen Kumar: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू प्रवीण कुमार आपल्या मुलासह कार अपघातातून थोडक्यात बचावला. त्याची कार भरधाव वेगात असलेल्या कंटेनरला धडकली. Read More

  8. Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत

    Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More

  9. Saffron Water Benefits : सकाळी चहाऐवजी केशरचं पाणी प्या; आरोग्याला मिळतील अनेक आश्चर्यकारक फायदे

    Saffron Water Benefits : केशर ताणतणाव कमी करून आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी खूप फायद्याचे ठरते. Read More

  10. Income Tax Return : पॅन-आधार कार्ड लिंक न केल्यास करदात्यांना भरावा लागणार 6000 रुपयांचा दंड, जाणून घ्या कसे?

    Income Tax Return : जर तुम्ही आयटीआर फाईल करणार असाल आणि तुम्ही पॅन कार्ड लिंक केले नसेल, तर तुम्हाला 6000 रुपये दंड भरावा लागेल. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Prashant Koratkar Lawyer PC : जामीन अर्ज फेटाळला, कोणत्याही क्षणी प्रशांत कोरटकरला अटक होणारABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 18 March 2025Superfast News Nagpur : नागपूरमध्ये दोन गटात राडा, आज तणावपूर्ण शांतता, पाहुया सुपरफास्ट न्यूजABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 18 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
सुटकेसमध्ये महिलेचं मुंडकं, गोणीतील धड शोधलं; मांडवी पोलिसांनी उलगडला हत्याकांडाचं गुढ, नवऱ्याला अटक
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
नागपूर, संभाजीनगरमध्ये अधिकारी बदलले; राज्यात 6 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, आंचल गोयल मुंबईच्या जिल्हाधिकारी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 मार्च 2025 | मंगळवार
Nitesh Rane : मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?; मंत्री नितेश राणेंची स्पष्टोक्ती, म्हणाले..
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
मोठी बातमी! मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, बोगस मतदानाला आळा बसणार; दिल्लीत निर्णय
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
Video: दीडशेंच्या जमावाने घेरले, लाठ्या,काठ्या अन् धारदार शस्त्रे; कुऱ्हाडीचे वार झेललेल्या DCP कदम यांचा थरारक अनुभव
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
नागपूर घटनेवर MIM प्रमुख असदुद्दीन औवेसींची पहिली प्रतिक्रिया; दोन मंत्र्यांवर निशाणा, इंटेलिजन्सही लक्ष्य
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ
Embed widget