ABP Majha Top 10, 6 July 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 6 July 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
पुरुषांसोबत संबंध ठेवल्यानंतर त्यांना ठार मारायची 'ही' राणी, क्रूरता वाचून अंगावर येईल काटा
Queen Nzinga Mbandi : 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवादाविरुद्ध युद्ध पुकारणारी ही राणी त्या काळातील सर्वात आवडती राणी होती. या राणीबाबतची रंजक कहाणी जाणून घ्या. Read More
ABP Majha Top 10, 6 July 2023 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 6 July 2023 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Chandrayaan-3 : इस्त्रो नव्या मोहिमेसाठी सज्ज! रॉकेटसोबत जोडलं चांद्रयान-3, पुढील आठवड्यात होणार प्रक्षेपण
ISRO Moon Mission : इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी चंद्र मोहिमेतील चांद्रयान-3 प्रक्षेपणासाठी लाँच व्हेइकल म्हणजेच रॉकेटशी जोडण्यात आलं आहे. 13 जुलै रोजी प्रक्षेपण होण्याची शक्यता आहे. Read More
Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये भीषण अपघात! बस 80 फूट खोल दरीत कोसळली, 29 जणांचा मृत्यू
Mexico Bus Accident : मेक्सिकोमध्ये बस 80 फूट खोल दरीत कोसळून झालेल्या भीषण बस अपघातात 29 जणांचा दुर्दैवी मृत्यू असून 19 जण जखमी झाले आहेत. Read More
Kusha Kapila Video: घटस्फोटानंतर कुशा कपिला व्हिडीओ शेअर करत म्हणाली , बेस्ट फ्रेंड अशी बनवा की, चार लोक म्हणतील...
लोकप्रिय युट्युबर कुशा कपिलाने काही दिवसांपूर्वी जोरावर सिंह अहलुवालिया सोबत घटस्फोट घेतला. या मोठ्या ब्रेकनंतर तिने दणक्यात कमबॅक केले आहे. Read More
Niharika Konidela Divorce : दाक्षिणात्य निर्माती-अभिनेत्रीने घेतला घटस्फोट; परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय
राम चरणची चुलत बहीण आणि अभिनेत्री निहारिका कोनिडेला हिने तिचा बिझनेसमन पती चैतन्य जोनलगड्डापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. Read More
Roger Federer: थलायवा... तो मैदानात आला अन् टाळ्यांचा कडकडाट झाला; टेनिस कोर्टचा बादशाह रॉजर फेडररचं प्रेक्षकांकडून अनोखं स्वागत
Roger Federer: यंदा पहिल्यांदाच विम्बडनमध्ये रॅकेटशिवाय मैदानात उतरणाऱ्या फेडररचं प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं. तब्बल दीड मिनिटं संटेर्ल कोर्ट टाळ्यांच्या कडकडाटानं गजबजून गेलं होतं. Read More
Wimbledon 2023 : विम्बल्डनमध्येही गदारोळ, आंदोलनकर्त्यांनी कोर्टवर घातला गोंधळ, दोन जणांना अटक
Wimbledon 2023 : विम्बल्डनमध्ये सामन्याला सुरुवात झाल्यानंतर एक वेगळचं दृश्य पाहायला मिळाले. Read More
Water Fasting ने वजन झटपट कमी करता येते? याचा आरोग्यावर चांगला परिणाम होतो की वाईट? वाचा सविस्तर
Water Fasting : संशोधनातून असे दिसून आले आहे की Water Fasting ने वजन कमी करणे शक्य आहे. Read More
RBI News: आता डेबिट-क्रेडिट कार्ड घेताना ग्राहकच कार्ड नेटवर्क निवडू शकणार; RBI कडून परिपत्रक जारी
Debit-Credit Card Update: ग्राहकांना एकाधिक कार्ड नेटवर्कमधून निवड करण्याचा पर्याय देणारा आदेश 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होईल, असं RBI नं सांगितलं आहे. Read More