एक्स्प्लोर

पुरुषांसोबत संबंध ठेवल्यानंतर त्यांना ठार मारायची 'ही' राणी, क्रूरता वाचून अंगावर येईल काटा

Queen Nzinga Mbandi : 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवादाविरुद्ध युद्ध पुकारणारी ही राणी त्या काळातील सर्वात आवडती राणी होती. या राणीबाबतची रंजक कहाणी जाणून घ्या.

African Queen Angola Nzinga Mbandi : इतिहासात राजे, महाराजांसोबत अनेक बहादूर राण्याही होऊन गेल्या, ज्या त्यांच्या शौर्यासाठी ओळखल्या जातात. इतिहासात बहादूर राणी म्हणून अनेकदा आफ्रिकेच्या एका राणीचा उल्लेख केला जातो. आफ्रीकेतील ही राणी उत्तम शासक आणि शौर्यासाठी ओळखली जाते. पण, काही लोक या राणीकडे क्रूर शासक म्हणूनही पाहतात. या राणीबाबत ऐकल्यावरू पुरुषांच्या अंगावर काटा उभा राहिल. ही राणी पुरुषांशी संबंध ठेवल्यानंतर त्यांना क्रूरतेने ठार मारायची. पण, इतिहासकारांच्या मते, 17 व्या शतकात युरोपियन वसाहतवादाविरुद्ध युद्ध पुकारणारी ही राणी त्या काळातील सर्वात आवडती राणी होती. या राणीबाबतची रंजक कहाणी जाणून घ्या.

पुरुषांसोबत संबंध ठेवल्यावर त्यांना जिवंत जाळायची 'ही' राणी

सतराव्या शतकात आफ्रिकेतील युरोपियन वसाहतवादाच्या विरोधात युद्ध पुकारलेली आफ्रिकन देश अंगोलाची राणी एनजिंगा एमबांदी हिला एक शूर योद्धा म्हणून पाहिलं जातं. पण ती तितकीच क्रूर होती. तिने भावांची हत्या करत सत्ता काबीज केली. एनजिंगा एमबांदी एक साहसी योद्धा होती. या राणीबद्दल असं सांगितलं जातं की, एनजिंगा एमबांदी राणी एकदा पुरुषासोबत संबंध ठेवल्यानंतर त्या पुरुषाला जिवंत जाळून त्याची हत्या करायची. 

आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय राणी

काही प्रचलित कहाण्यांमध्ये सांगितलं जातं की, राणी एनजिंगा एमबांदी तिच्या हरममध्ये राहणाऱ्या पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर, त्यांना त्यांना जिवंत जाळायची. असं असली तरी राणी एनजिंगा एमबांदी सर्वात लोकप्रिय राणी होती. इतिहासकारांच्या मते, राणी एनिजिंगा ही त्या काळातील आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय राणी होती. राणी एनजिंगा एमबांदी आफ्रिकेतील सर्वात लोकप्रिय महिलांपैकी एक होती.

पोर्तुगीज सैन्याविरोधात युद्ध

आफ्रिकेतील एक राणी शूर आणि क्रूर शासक अशा दोन्ही कारणांसाठी ओळखली जाते. सोन्या-चांदीच्या शोधात अंगोलावर पोर्तुगीज सैन्याने हल्ला केला. याला प्रत्युत्तर देत एनजिंगा एमबांदीने त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारलं. राणी एनजिंगाने सुरुवातीला युरोपीय लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तिने अंगोलावर आक्रमण करणाऱ्या युरोपीय वसाहतवाल्यांशी शौर्याने लढा दिला होता. 

कशी बनली राणी?

एनजिंगा एमबांदी तिचे वडील राजा किलुंजी एमबांदी यांच्यासोबत राजकारभार आणि संघर्षामध्ये सहभागी असायची. 1617 मध्ये राजा किलुंजी एमबांदीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा एनगोला एमबांदी याच्या हाती सत्ता गेली. पण त्याच्याकडे वडीलांप्रमाणे शौर्य आणि बुद्धिमत्ता नव्हती, जी त्याची बहीण एनजिंगाकडे होती. एनगोला एमबांदीला भीती वाटू लागली की, त्याचेच लोक एनजिंगाच्या वतीने आपल्याविरुद्ध कट रचत आहेत. या भीतीपोटी एनगोला एमबांदीने एनजिंगाच्या मुलाला फाशीची शिक्षा दिली.

सत्तेसाठी तिच्या भावाची हत्या

दरम्यान, जेव्हा नवीन राजा एनगोला एमबांदी युरोपियन आक्रमणकर्त्यांना तोंड देऊ शकला नाही. युरोपीय आक्रमणकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होत असताना त्याने एका जवळच्या सहकाऱ्याचा सल्ला स्वीकारला आणि आपल्या बहिणीसोबत सत्ता वाटून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एनजिंगाची युरोपसोबत चर्चेला सुरुवात झाली. एनजिंगा खूप प्रभावशाली रणनीतिकार होती.  1624 मध्ये एनजिंगाचा भाऊ एका छोट्या बेटावर गेला होता. कालांतराने त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. काही लोकांच्या मते. राणी एनजिंगाने तिच्या मुलाच्या मृत्यूचा बदला आणि सत्तेसाठी तिच्या भावाची हत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या

Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापला, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Mumbai Navy Nagar Family Death Case: पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
पत्नीसह दोन मुलांना संपवून नेव्ही ऑफिसर थांबला; पोलीस म्हणाले, आम्ही गेलो तेव्हा, तिघांचे मृतदेह कुजण्यास सुरुवात, मुंबईतील हादरवणारी घटना
Embed widget