ABP Majha Top 10, 5 January 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 5 January 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Attack on ED : पश्चिम बंगालमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांवर जमावाने केला हल्ला; TMC नेत्याच्या घरावर टाकणार होते धाड
Attack on ED : ईडीची टीम (Enforcement Directorate) रेशन घोटाळ्यात अडकलेल्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या निवासस्थानावर धाड टाकण्यासाठी निघाली होती. पश्चिम बंगालमधील संदेशखाली या भागात शुक्रवारी (दि.5) ही घटना घडली. Read More
Manoj Bajpayee : अभिनेता मनोज वाजपेयी 2024 ची लोकसभा निवडणूक लढवणार?
Actor Manoj Bajpayee : सध्या राजकीय पक्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. लोकसभा निवडणुक (Loksabha Election) जवळपास 3 महिन्यांनी पार पडण्याची शक्यता आहे. Read More
मोठी बातमी! आदित्य L-1 अंतिम टप्प्यात, उद्या पोहचणार L-1 पॉईंटवर
ISRO ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अंतराळात पाठवलेल्या आदित्य L-1 बाबत मोठी माहिती समोर आली आहे. आदित्य L-1 अंतिम टप्प्यात आहे. Read More
North Korea vs South Korea: उत्तर कोरियाचा दक्षिण कोरियावर हल्ला; तब्बल 200 तोफांचे गोळे डागले
World News: उत्तर कोरियानं दक्षिण कोरियाच्या दिशेनं डागले तब्बल 200 तोफगोळे, उत्तर कोरियाचा युद्धाभ्यास की आणखी काय? Read More
Deepika Padukone Birthday : एकेकाळी आयुष्य संपवायच्या विचारात होती दीपिका पादुकोण; आज बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर
Deepika Padukone Birthday : 'ओम शांत ओम'मधून (OM SHANTI OM) सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिकाने आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. प्रेक्षकांना भूरळ पाडणारे सौंदर्य आणि दमदार अभिनयाच्या जोरावर ती सिनेसृष्टीत वेगळ्या उंचीवर पोहोचली. Read More
Kareena Kapoor Khan : दाक्षिणात्य सिनेमात पदार्पण करणार बेबो! केजीएफ फेम यशसोबत शेअर करणार स्क्रीन
Kareena Kapoor Khan : दरम्यान आणखी एक विशेष बाब म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूर खान (Kareena Kapoor Khan) यशच्या नव्या प्रोजेक्टमधून दाक्षिणात्य सिनेमामध्ये पदार्पण करत आहे. गीतू मोहनदास यशच्या नव्या प्रोजेक्टचे दिग्दर्शन करणार आहे. Read More
ICC amended the rules of cricket : आयसीसीने बदलले क्रिकेटचे नियम! स्टंपिंग आणि सब्स्टीट्यूटवर घेतला मोठा निर्णय
ICC amended the rules of cricket : स्टंप आऊट तपासादरम्यान एखाद्या संघाला विकेटच्या मागे झेलसाठी रेफरल घ्यायचे असेल तर त्याला वेगळा डीआरएस घ्यावा लागेल. स्टंपिंग तपासताना पंच यापुढे झेल तपासणार नाहीत. Read More
WFI Controversy : क्रीडा मंत्रालयाच्या निर्णयाला WFI आव्हान देणार, बृजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह काय म्हणाले?
WFI Controversy : राष्ट्रीय क्रीडा संहिता आणि WFI घटनेचे उल्लंघन केल्याचा कारण देत सरकारने 24 डिसेंबर रोजी महासंघावर निलंबनाची कारवाई केली होती. Read More
Health Tips : पुन्हा स्तनपानाला सुरुवात करताना... महिलांमध्ये री लॅक्टेशनची प्रकिया केव्हा येते?
Health Tips : री लॅक्टेशनच्या प्रक्रियेत तुमच्या बाळाचे वय यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. Read More
गौतम अदानी आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानींना टाकलं मागे; अदानींची संपत्ती किती?
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांना मागे टाकून उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आता भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. Read More