एक्स्प्लोर

Health Tips : पुन्हा स्तनपानाला सुरुवात करताना... महिलांमध्ये री लॅक्टेशनची प्रकिया केव्हा येते?

Health Tips : री लॅक्टेशनच्या प्रक्रियेत तुमच्या बाळाचे वय यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

Health Tips : री लॅक्टेशन (Re Lactation) म्हणजे काही काळानंतर पुन्हा स्तनपानास (Breastfeeding) सुरूवात करणे. री लॅक्टेशन ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आरोग्याशी संबंधित परिस्थितीमुळे, आजारपणामुळे किंवा बाळाला स्तनपान देण्यास नकार दिलेल्या महिलांनी पुन्हा स्तनपानास सुरुवात करणे. आता कोणत्या मातेला रि लॅक्टेशनच सामना करावा लागतो? याचा योग्य मार्ग कोणता आहे? या संदर्भात अधिक माहिती तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात.   

री लॅक्टेशन कोण करू शकते?

या संदर्भात बोलताना स्तनपान विशेष तज्ज्ञ, मदरहुड हॉस्पिटल, लुल्लानगर, पुणे येथील डॉ. गजाला खान म्हणतात की, ज्या मातेला अचानक दूध येण्यात अडचणी येतात किंवा स्तनपानासंबंधी समस्यांना तोंड द्यावे लागते, बाळाला स्तनपान न करता येणे आणि एक महिन्यापेक्षा जास्त काळ दूध पूर्णपणे बंद झाले आहे, अशा कोणत्याही मातेला पुन्हा स्तनपानास सुरुवात करता येऊ शकते. काही आरोग्याविषयक समस्यांमुळे स्तनपानात काही दिवसांचे अंतर पडले आणि त्यानंतर ती माता बाळाला पुन्हा स्तनपान सुरु करण्यास तयार असते तेव्हा त्याला री लॅक्टेट करण्याची योग्य वेळ असे म्हणतात

री लॅक्टेशनचा योग्य मार्ग कोणता? 

यामध्ये आईला/मातेला स्तनपानासंबंधी प्रशिक्षण देणे, स्तनांची मालिश करणे आणि पंपिंग करणे तसेच, बाळाला स्तनपानाकडे पुन्हा प्रवृत्त करणे या प्रक्रियेचा समावेश होतो. स्तनपान हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार करणं गरजेचे आहे.

कोणते घटक प्रभावी ठरतात?

री लॅक्टेशनच्या प्रक्रियेत तुमच्या बाळाचे वय यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. लहान बाळांना री लॅक्टेट करणे सोपे होते. साधारणतः 4-5 महिन्यांच्या बाळांमध्ये दुधाचं सेवन करण्याचा दर जास्त असतो. स्तनपान आणि पंपिंग करणे हे री लॅक्टेशनसाठी मुख्य घटक ठरतात. तुमच्या बाळाची स्तनपानाची आवड देखील प्रक्रियेवर प्रभाव टाकते.

कुटुंब, मित्र आणि तज्ज्ञांकडून प्रेत्साहन मिळाल्यास हा प्रवास सोपा होतो.अशाप्रकारे तुम्ही तुमच्या बाळाचे स्तनपान पुन्हा सुरु करु शकता

स्तनपान केव्हा करावे?

• बाळ उठल्यानंतर रात्री झोपताना स्तनपान करा.

• दुधाची बॉटल आणि पॅसिफायरचा वापर कमी करा. बाळाला त्याची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी स्तनपान करण्यास प्रोत्साहित करा.

• स्तनपान करण्यापूर्वी स्तनाग्रांना थोडेसे आईचे दूध लावा. या टिप्सचे पालन करुन तुम्ही नक्कीच बाळाला पुन्हा स्तनपान करू शकता. तज्ज्ञांच्या मदतीने री लॅक्टेशन बाबतच्या तुमच्या सर्व शंकांचे निरसन करणे ही काळाची गरज आहे.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गर्भधारणेनंतर महिलांच्या स्तनात आढळणारा 'रस्टी पाईप सिंड्रोम' नेमका आहे काय? वाचा लक्षणं आणि उपचार

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour Innova Accident : रेस जीवावर बेतली, सहा तरुणांनी जीव गमावलाZero Hour Mansukh Hiren Murder : हिरेन मर्डर स्टोरी, 25 फेब्रुवारी 2021 रोजी नेमकं काय घडलं?Zero Hour Bag checking : बॅग बनली निवडणुकीचा मुद्दा? नियमावली काय सांगते?Zero Hour Chandiwal Ayog : 100 कोटी खंडणी प्रकरण, इनसाईड स्टोरी काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma : यंग ब्रिगेडचा धमाका सुरुच, संजूनंतर तिलक वर्माचं दक्षिण आफ्रिकेत शतक, रैना अन् शुभमन गिलचं रेकॉर्ड मोडलं
तिलक वर्माकडून दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांची धुलाई, शतक झळकावल अन् शुभमन गिलसह सुरेश रैनाचा विक्रम मोडला
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
शरद पवार यांच्याकडून आंबेगावच्या सभेत गद्दार असा उल्लेख,दिलीप वळसे पाटील यांचा मोठा निर्णय, थेट पत्रकार परिषद रद्द, नेमकं काय घडलं? 
शरद पवार यांच्या सभेनंतर होणारी पत्रकार परिषद दिलीप वळसे पाटील यांच्याकडून रद्द, नेमकं काय घडलं?
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
शरद पवारांबाबत बोलायलाच नको, भूमिका लाजते; बदलत्या भूमिकेवरुन राज ठाकरेंचा टोला
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
अदानींचा काडीचाही संबंध नाही, अजित पवारांचं बीडमधून स्पष्टीकरण; मनोज जरांगेंबद्दलही बोलले
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
विधानसभेची खडाजंगी : गेवराईत काका-पुतण्याच्या लढाईत कोण मारणार बाजी? मनसेसह अपक्ष लक्ष्मण पवारांचेही आव्हान
Nana Patole on Devendra Fadnavis : आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
आता नाना पटोलेंच्या बॅगची झाडाझडती; म्हणाले, 'मला फडणवीसांची कीव येते, नियम सगळ्यांना सारखा असेल, तर..'
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
20 नोव्हेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर, बँकाही बंद; राज्य सरकारचा आदेश जारी, परिपत्रक निघालं
Embed widget