ABP Majha Top 10, 4 February 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 4 February 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
World's Shortest Air Journey : जगातील सर्वात छोटासा विमान प्रवास, फक्त 53 सेकंदांसाठी हवेत झेपावतं विमान; पर्यटकांचं आकर्षण
Islands of Scotland : फक्त 53 सेकंदांच्या सर्वात कमी वेळाच्या विमान प्रवासासाठी दररोज अनेक प्रवासी 14 पौंड म्हणजे, सुमारे 1815 रुपये खर्च करतात. Read More
Meme Guy : Xavier चे मीम्स तुफान चर्चेत, सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स; भन्नाट कमेंट करून हसवणारा 'हा' व्यक्ती नक्की आहे तरी कोण?
Xavier Meme Guy : तुम्ही Xavier या युजरचे अनेक मीम्स पाहिले असतील. भन्नाट कमेंट करून हसवणारा 'हा' व्यक्ती नक्की आहे तरी कोण? असा प्रश्न जर तुम्हालाही पडला असेल तर येथे त्याच्याबद्दल जाणून घ्या. Read More
Anand Mahindra : आम्ही भूकंप, दुष्काळ, दहशतवादी हल्ल्यांचा मुकाबला करताना खूप पाहत आलोय, एवढंच सांगतो, कधीच भारताच्या नादी लागू नका; आनंद महिंद्रांनी सुनावलं
शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research on Adani Group) अहवाल समोर आल्यानंतर भारतातील अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपन्यांचे शेअर्स कोसळल्याने मोठा आर्थिक फटका बसला आहे. Read More
World Cancer Day 2023 : भारतात सर्वाधिक वेगाने वाढणारा आजार म्हणजेच 'कॅन्सर'; जाणून घ्या 'जागतिक कर्करोग दिना'चा इतिहास आणि महत्त्व
World Cancer Day 2023 : भारतात सर्वात जास्त गतीने वाढणारा कॅन्सर हा आजार आहे. कॅन्सर होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैलीच याला कारणीभूत आहे. Read More
Aruna Irani : लग्न झालेल्या पुरूषावर प्रेम करणं सोपं नसतं, अभिनेत्री अरुणा इराणी यांनी सांगितला अनुभव
Aruna Irani On Her Marriage : ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा इराणी यांनी त्यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लव्ह स्टोरीबाबत खुलासा केला आहे. Read More
King Of Kotha Release : 'किंग ऑफ कोठा 'मध्ये दुलकर सलमान दिसणार खास भूमिकेत, धडाकेबाज लुक प्रदर्शित
King Of Kotha Release Date : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील बहुप्रतिक्षित 'किंग ऑफ कोठा' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात साऊथचा सुपरस्टार दुलकर सलमान गॅंगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. Read More
Khelo India: खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राचा दबदबा; पदकतालिकेत अव्वल स्थान कायम
Khelo India Youth games : महाराष्ट्राच्या खेळाडूंनी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत शुक्रवारपर्यंत दमदार कामगिरी केली आहे. राज्याच्या संघाने सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. Read More
खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या पोरांची कमाल! पुरुष खो-खो संघ सलग पाचव्यांदा चॅम्पियन
Khelo India Youth Games : खेलो इंडिया यूथ गेम्समध्ये महाराष्ट्र पुरुष खो-खो संघाने हाराकिरी करणाऱ्या दिल्ली संघाला धूळ चारली आहे. महाराष्ट्र पुरुष संघ पाच गुणांनी विजयी झाला आहे. Read More
Health Tips : सूर्यप्रकाश हा व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत; सकाळची 'ही' वेळ व्हिटॅमिन डी घेण्यासाठी योग्य
Health Tips : व्हिटॅमिन डीचा सर्वोत्तम स्त्रोत सूर्यप्रकाश आहे. Read More
पेट्रोल-डिझेलच्या दरांबाबत सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी; झटपट चेक करा आजचे दर
Petrol and Diesel Price Today: देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या तुमच्या शहरांतील किमती... Read More