एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 29 February 2024 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 29 February 2024 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. ABP Majha Top 10, 29 February 2024 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 29 February 2024 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 February 2024 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 28 February 2024 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. मोठी बातमी! 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा निर्दोष, अजमेरच्या टाडा न्यायालयाचा निकाल

    1993 Serial Bomb Blast : 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची निर्दोष मुक्तता झाली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे. Read More

  4. Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या आणि गाढवांचा संबंध काय? दरवर्षी 60 लाख गाढवांचा बळी!

    Donkey killings : शक्तीवर्धक गोळ्या (energy power pills) बनवण्यासाठी दरवर्षी लाखो गाढवांचा बळी (Donkey killings) दिला जात असल्याचा दावा काही परदेशातील एनजीओ आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्तांनी केला आहे. Read More

  5. Deepika Padukone : 'दीपवीर'च्या घरी लवकरच येणार नवा पाहुणा; रणवीरने सांगितली डिलिव्हरी डेट

    Deepika Padukone : बॉलिवूडची लोकप्रिय जोडी दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी त्यांच्या चाहत्यांसोबत एक मोठी आणि आनंदाची बातमी शेअर केली आहे. दीपिका लवकरच आई होणार असल्याच्या बातम्या गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत होत्या, या बातमीवर रणवीरने शिक्कामोर्तब केला आहे. Read More

  6. Anant Ambani Radhika Merchant : अनंत-राधिकाच्या प्री-वेडिंग फंक्शनसाठी रिहाना जामनगरमध्ये दाखल; अंबानींकडून ग्रँड वेलकम, पाहा व्हिडीओ

    Anant Ambani Radhika Merchant : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंग फंक्शनला धमाकेदार सुरुवात झाली आहे. या दिमाखदार सोहळ्यात बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत अनेक मोठे स्टार्स सहभागी होणार आहेत. Read More

  7. BCCI Central Contract : पहिल्याच कसोटीत इंग्रजांना धडकी भरवणाऱ्या आकाश दीपसह 5 जणांना बीसीसीआयचं 'स्पेशल गिफ्ट'!

    निवड समितीने वेगवान गोलंदाजीच्या कराराची शिफारस केली होती आणि त्यामुळे 5 नावांचा समावेश करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्ध दणक्या पदार्पण करणाऱ्या आकाश दीपचा सुद्धा या करारात समावेश करण्यात आला आहे. Read More

  8. BCCi Central Contract : श्रेयस, इशानसह 'या' 5 जणांची वार्षिक करारात सुट्टी; टीम इंडियाचा दरवाजा सुद्धा कायमचा बंद होणार?

    केंद्रीय करारामध्ये किशन आणि अय्यरचा पत्ता कट करण्यात आला आहे. एवढेच नाही तर या दोन खेळाडूंशिवाय आणखी 5 खेळाडू आहेत ज्यांना बीसीसीआयने केंद्रीय करारातून काढून टाकले आहे.   Read More

  9. National Science Day 2024: 'रमन इफेक्ट' आहे तरी काय? 28 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो 'राष्ट्रीय विज्ञान दिन'?

    What is Raman Effect : विज्ञानानं मानवी जीवन अकल्पनीय मार्गानं सोपं केलं आहे. आयफोनपासून विमानापर्यंत आणि संगणकापासून रोबोटपर्यंत, आज माणूस विज्ञानाच्या मदतीनं सर्व काही साध्य करू शकतो. Read More

  10. देशातील पॉवरफुल व्यक्तींची यादी जाहीर,  टॉप-10 मध्ये 'या' राजकीय नेत्यांचा समावेश

    देशातील 100 शक्तिशाली व्यक्तींची यादी (Most Powerful Indians) जाहीर केली आहे. या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (PM Modi) ते उद्योगपती गौतम अदानीपर्यंत सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Bhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024Raj Thackeray MNS Meeting : विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मनसेची आज मुंबई बैठक संपन्न! ABP MajhaMedha Kulkarni On Drugs : पुण्यात ड्रग्ज पार्टीचा पर्दाफाश, मेधा कुलकर्णींचा धंगेकरांना सवाल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
K P Patil : 'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
'मी अजून दिशा बदलली नाही, पण लोकांनी...' के पी. पाटलांनी विधानसभेला शड्डू ठोकला! प्रकाश आबिटकरांवर जोरदार हल्लाबोल
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
चंद्रकांतदादांच्या काळातच पुण्यात हफ्ते वसुली, पब्ज संस्कृतीला उधाण; मिटकरींचे गंभीर आरोप, महायुतीत तणाव?
Embed widget