एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 28 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 28 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video: वयाच्या 92 व्या वर्षी वृद्धाने केला आश्चर्यकारक कारनामा! नेटकरी झाले आश्चर्यचकीत

    Viral Video: म्हातारपणातही काही लोकं अनेक मोठे पराक्रम करताना दिसतात. जे करण्यापूर्वी आजची तरुण पिढी दहा वेळा विचार करते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. Read More

  2. ABP Majha Top 10, 28 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स

    Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More

  3. PFI Ban: PFI वर केंद्राकडून बंदी; आता, RSS वर बंदी घालण्याची मागणी

    PFI Ban : केंद्र सरकारने पीएफआयवरील बंदीचे विरोधकांनी स्वागत केले असून आता समाजात द्वेष पसरवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. Read More

  4. Ian Hurricane : अमेरिकेतील इयान चक्रीवादळामुळे 2000 विमान उड्डाणे रद्द, प्रवाशांना करावा लागला अडचणीचा सामना

    Ian Hurricane : एअरलाइन्सने मंगळवारी युनायटेड स्टेट्समधील 367 आणि बुधवारी 1,748  उड्डाणे रद्द केली. Read More

  5. Koffee With Karan 7: 'डेविड धवन यांना डेट करत होतास का?'; तन्मय भट्टच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष

    कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. Read More

  6. Bebhan : साऊथ अभिनेत्याची मराठी मनोरंजन विश्वात एन्ट्री, ‘बेभान’मधून मृण्मयीसोबत झळकणार!

    Bebhan : शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ (Bebhan) या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. Read More

  7. IND-A vs NZ-A : भारताचा न्यूझीलंडवर 106 धावांनी विजय, 3-0 ने जिंकली वनडे मालिका

    IND-A vs NZ-A : या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. संजू सॅमसनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने यावेळी दमदार कामगिरी केली आहे. Read More

  8. Silver medal : नाशिकच्या तनिशा कोटेचाची चमकदार कामगिरी, जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत दोन रजतपदकांची कमाई

    Silver Medal in Table Tennis : तनिशा कोटेचा हिने मुलींच्या 17 आणि 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली आहेत. Read More

  9. Navratri Recipe : उपवासाची केळ्याची कुरकुरीत कचोरी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...

    Navratri Recipe : जाणून घ्या 'कुरकुरीत केळ्याची उपवासाची कचोरी' बनवण्याची रेसिपी. Read More

  10. DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ

    DA Hike: केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना गिफ्ट दिले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ केली आहे. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Top 25 News : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : Maharashtra News : ABP Majha : 11 PmABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM 09 March 2025Special Report | Santosh Deshmukh | 90 दिवस! वडील गमावले, वैभवीने प्रश्न विचारले..Special Report| Raj Thackeray | कुंभ आणि गंगा, 'राज'कीय पंंगा; वादांचा मेळा, प्रतिक्रियांची डुबकी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uddhav Thackeray : मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
मुंबईची लढाई ही आईच्या अस्तित्वाची, तिच्याशी गद्दारी करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवाहन
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
खासदार प्रतिभा धानोरकरांनी निवडणुकीपूर्वी केलेल्या वक्तव्यामुळे काँग्रेसला विदर्भात मोठा फटका;विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा 
Raj Thackeray : बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
बाळा नांदगावकरांनी कमंडलू भरुन कुंभमेळ्यातील पवित्र पाणी आणलं, राज ठाकरे म्हणाले, हड मी नाही...
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
विदर्भातील शेतकरी होणार मालामाल, पतंजलीमुळं नेमका कसा होणार फायदा? नितीन गडकरींनी सांगितलं गणित
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
रस्त्यांची तुलना हेमा मालिनींच्या गालांसोबत करणाऱ्यांना महिला सुरक्षिततेचा मुद्दा काय कळणार? रोहिणी खडसेंनी गुलाबराव पाटलांना सुनावलं
Satish Bhosale : सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
सतीश भोसले उर्फ खोक्या भाई भाजपचा कार्यकर्ता नाही? 2021 सालीच पक्षातून केलेली हकालपट्टी, प्रतिमा मलीन झाल्यानंतर भाजपचं स्पष्टीकरण
Khokya Satish Bhosle:
"माफीच्या लायकीचा नाही..."; हरिण, काळवीट मारणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेला बिष्णोई गँगकडून धमकी
तब्बल 9 वर्षांनी पतंजली फूड अँड हर्बल पार्क लोकार्पण, मी मुख्यमंत्री होण्याची वाट हे पार्क पाहत होतं, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
मुख्यमंत्री होण्याची वाट पतंजली फूड अँड हर्बल पार्क पाहत होतं; देवेंद्र फडणवीसांची मिश्किल प्रतिक्रिया 
Embed widget