ABP Majha Top 10, 28 September 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 28 September 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Ratan Tata :रतन टाटांना 'या' कामाचा सर्वाधिक आनंद! नेटकरी आश्चर्यचकित, सोशल मीडीयावर व्हिडीओ व्हायरल
Ratan Tata Viral Video : तुम्हाला माहीत आहे का? रतन टाटा यांना कोणत्या कामाचा सर्वाधिक आनंद आहे? Read More
ABP Majha Top 10, 27 September 2022 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Check Top 10 ABP Majha Evening Headlines, 27 September 2022 : एबीपी माझा संध्याकाळच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
28th September In History : लता मंगेशकर यांचा जन्म आणि शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेशाचे निर्देश, इतिहासात आज या घटना घडल्या
On This Day In History : 28 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय रेबिज दिन म्हणून साजरा केला जातो. रेबिजबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. Read More
Italy PM : इटलीमध्ये पुन्हा 'मुसोलिनी' सरकार! जॉर्जिया मेलोनी होणार पंतप्रधान, 77 वर्षांमध्ये 70 वेळा बदललं सरकार
Giorgia Meloni : इटलीमध्ये कट्टर उजव्या विचारसरणीच्या नेत्या आणि मुसोलिनी समर्थक जॉर्जिया मेलोनी नव्या पंतप्रधान होणार आहेत. Read More
Koffee With Karan 7: 'डेविड धवन यांना डेट करत होतास का?'; तन्मय भट्टच्या प्रश्नाला करणनं दिलेल्या उत्तरानं वेधलं लक्ष
कुशा कपिला, तन्मय भट्ट, निहारिका एनएम आणि दानिश सैत हे कॉफी विथ करणच्या आगामी एपिसोडमध्ये सहभागी होणार आहेत. Read More
Bebhan : साऊथ अभिनेत्याची मराठी मनोरंजन विश्वात एन्ट्री, ‘बेभान’मधून मृण्मयीसोबत झळकणार!
Bebhan : शशिकांत पवार प्रॉडक्शन प्रस्तुत अनुप जगदाळे दिग्दर्शित ‘बेभान’ (Bebhan) या आगामी चित्रपटातून मिस्टर वर्ल्ड अनुपसिंग ठाकूर मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. Read More
Silver medal : नाशिकच्या तनिशा कोटेचाची चमकदार कामगिरी, जॉर्जियात टेबल टेनिस स्पर्धेत दोन रजतपदकांची कमाई
Silver Medal in Table Tennis : तनिशा कोटेचा हिने मुलींच्या 17 आणि 19 वर्षांखालील दोन्ही वयोगटांत अंतिम फेरीत धडक मारत रजतपदके पटकावली आहेत. Read More
Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप
भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More
Navratri Recipe : उपवासाची केळ्याची कुरकुरीत कचोरी बनवण्याची रेसिपी जाणून घ्या...
Navratri Recipe : जाणून घ्या 'कुरकुरीत केळ्याची उपवासाची कचोरी' बनवण्याची रेसिपी. Read More
Gold Silver Rate Today : आज तुम्ही सोने-चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी अवश्य वाचा
Gold Silver Rate Today : सणासुदीनिमित्त शुभ खरेदी करण्यासाठी लोक बाजाराकडे वळत असून किरकोळ आणि फ्युचर्स मार्केटमध्ये सोने, चांदीची खरेदी वाढत आहे Read More