ABP Majha Top 10, 27 December 2023 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 December 2023 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Bharat Rice : केंद्र सरकार फक्त 25 रुपये 'किलो'ने विकणार तांदूळ, 'हा' ब्रँड असणार उपलब्ध
Bharat Rice : केंद्र सरकारने महागाईपासून नागरिकांना काहीसा दिलासा देण्यासाठी केवळ २५ रुपये 'किलो'ने तांदूळ विकणार आहे. यापूर्वी केंद्र सरकारने 'भारत' (Bharat Brand) नावाच्या ब्रँडचे दाळ आणि पीठ लाँच केले होते. Read More
Flights delayed at Delhi Airport : धुक्यामुळे दिल्लीत ऑरेंज अलर्ट, विमानसेवा ठप्प; 100 हून अधिक उड्डाणं रद्द
Flights delayed at IGI : . दाट धुक्यामुळे दिल्लीतील विमानसेवा ठप्प झाली होती. आयजीआय (IGI Airport) विमानतळावर याचा मोठा परिणाम झाला. दाट धुक्यामुळे दृष्यमानता फारच कमी झाली होती. स्पष्टपणे काहीही दिसत नव्हते. Read More
मोदी की राहुल, कोण होणार पंतप्रधान? उत्तर भारतामधील सर्व्हेत धक्कादायक आकडे
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी फक्त काही महिन्यांचा कालावधी शिल्लक राहिलाय. भाजप आणि काँग्रेससह प्रत्येक पक्षांने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. Read More
बायडन नाहीतर, ही भारतीय वंशाची व्यक्ती आगामी काळासाठी उत्तम राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यानं खळबळ
सध्या अमेरिकेत एक उमेदवार आहे, जो बायडन यांच्यापेक्षा चांगला अध्यक्ष असल्याचं सिद्ध करू शकतो, असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. Read More
Swanandi Tikekar And Ashish Kulkarni : नांदा सौख्यभरे! स्वानंदी टिकेकर आणि आशिष कुलकर्णी यांचा लग्नसोहळा, सहजीवनाचा 'आनंदी' प्रवास सुरु
स्वानंदी आणि आशिषच्या लग्नसोहळ्यात सिनेसृष्टीतल्या त्यांच्या मित्र मैत्रीणींनी देखील हजेरी लावली होती. सध्या त्यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. Read More
Triptii Dimri : बोले चुडिया ते घाघरापर्यंत! नॅशनल क्रश तृप्ती डिमरीचा जबराट डान्स; करिना अन् दीपिका विचारात पडली असणार
Triptii Dimri : व्हिडिओमध्ये तृप्ती दिमरी रणबीर कपूरच्या 'ये जवानी है दिवानी' या चित्रपटातील 'घाघरा' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तृप्ती डिमरीचा हा डान्स व्हिडिओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे. Read More
Smriti Mandhana : तुला कोणता मुलगा आवडतो? स्मृती मानधनानं दिलं लाजत उत्तर! अमिताभ बच्चन अन् ईशान किशनने सुद्धा घेतली 'फिरकी'!
Smriti Mandhana : लाखो तरुणांनी स्मृतीला क्रश केलं आहे. 'कौन बनेगा करोडपती'च्या एका विशेष भागात जेव्हा ती इशान किशनसोबत आली तेव्हा एका चाहत्याने तिला एक प्रश्न विचारला होता. Read More
Shubman Gill : शुभमन गिलचा फ्लाॅप शो सुरुच, टी-20 अन् कसोटीमध्येही गंडला; राहिलो फक्त केवळ वनडेसाठी अशी स्थिती!
शुभमन गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा निराशा केली. त्याने 12 चेंडूत 2 धावा केल्या. त्याच्या खेळीदरम्यान तो संघर्ष करताना दिसला. त्याचवेळी सेंच्युरियनच्या उसळी चेंडूचा सामना त्याला करता आला नाही. Read More
Skin Care Tips : हिवाळ्यात तुमचा चेहरा काळा पडतोय? फक्त 'हे' उपाय करा चेहऱ्याचा ग्लो टिकून राहील
Skin Care Tips For Winters : हिवाळ्यात चेहरा काळा होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. काहीवेळा हे कोरडेपणामुळे देखील होते. Read More
दमरहा फक्त 1000 गुंतवा, 35 लाखांपेक्षा अधिक रक्कम मिळवा, नेमकी काय आहे योजना?
SIP म्हणजेच सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा आजच्या काळात गुंतवणुकीसाठी (Investment) एक चांगला पर्याय मानला जातो. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक केली जाते. यातून चांगला परतावा मिळतो. Read More