ABP Majha Top 10, 27 December 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा
Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 27 December 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.
Trending News : मोदी मास्क घालून, तर राहुल गांधी मास्कशिवाय, फोटो व्हायरल, लोक म्हणाले- असे कसे पंतप्रधान होणार?
Trending News : देशात कोरोनाचा संसर्ग वाढत असताना पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत Read More
ABP Majha Top 10, 27 December 2022 : आजच्या ठळक घडामोडी, Breaking News Today, सकाळच्या ब्रेकिंग न्यूज, वाचा एबीपी माझाच्या सकाळच्या टॉप १० हेडलाईन्स
Top 10 ABP Majha Morning Headlines, 27 December 2022 : एबीपी माझा सकाळच्या बुलेटीनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील. Read More
Nasal Vaccine : नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीची किंमत निश्चित, शासकीय रुग्णालयात 825 तर खासगी रुग्णालायात हजार रुपये लागणार मोजावे
भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) इंट्रानेजल वॅक्सीन iNCOVACC या लसीची किंमत निश्चित झाली असून शासकीय रुग्णालयात 825 तर खासगी रुग्णालायात हजार रुपये मोजावे लागणार आहे Read More
Afghanistan: अगोदर मुलींच्या शिक्षणावर निर्बंध आता नोकऱ्यांवर बंदी, तालिबानी सरकारच्या निर्णयाचा जगभरातून निषेध
Afghanistan News: आंतरराष्ट्रीय संघटनांसाठी काम करणाऱ्या महिलांना कामाकरुन कमी करण्यासाठी नोटिफिकेशन काढलंय. त्यामुळे आता ना शिक्षण...ना नोकरी..ना स्वातंत्र्य... ही अवस्था येथील महिलांची झाली आहे. Read More
सुशांत सिंहची आत्महत्या नाही हत्याच? अडीच वर्षानंतर रुग्णालयातील मॉर्चरीमधील कर्मचाऱ्याचा धक्कादायक दावा
Sushant Singh Rajput Case: दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या निधनाला अडीच वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र, सुशांतच्या मृत्यूचं कोड अद्याप उलगडलेलं नाहीच. Read More
Ved Marathi Movie : जिनिलियाला रितेशच्या 'या' गोष्टीचं वेड; एबीपी माझाशी बोलताना स्पष्टच सांगितलं...
Ved Marathi Movie : 'वेड' चित्रपटाच्या निमित्ताने जिनिलिया देशमुख या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत महत्त्वाची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. Read More
Year Ender 2022 : विराटच्या परतलेल्या फॉर्मपासून ते मेस्सीच्या साकार झालेल्या स्वप्नापर्यंत, 2022 मध्ये क्रीडा विश्वात काय-काय घडलं?
Sport Year Ender 2022 : यंदाचं वर्ष अर्थात 2022 क्रीडाविश्वासाठी फारच घडामोडींचं होतं. वर्षांच्या सुरुवातीपासून ते अखेरपर्यंत मोठमोठ्या इव्हेंट पार पडल्या. यामध्ये भारतीय खेळाडूंनीही चमकदार कामगिरी केली. Read More
Pele Health Update : महान फुटबॉलर पेले यांची प्रकृती गंभीर, कुटुंबाने शेअर केली मोठी अपडेट
Pele Health News: ब्राझीलचे महान फुटबॉलर पेले यांना कॅन्सरची बाधा झाली असून त्याविरुद्ध त्यांची लढाई सुरु आहे. Read More
Winter Health Tips : तुम्हाला इतरांपेक्षा जास्त थंडी जाणवतेय?; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका
Winter Health Tips : कमी रक्ताभिसरणामुळे, शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्त योग्य प्रमाणात पोहोचत नाही. अशा वेळी तुम्हाला थंडी जास्त जाणवू शकते. Read More
Gold Rate Today : सोन्याच्या दरात उसळी! सोन्याबरोबरच चांदीही महागली; वाचा तुमच्या शहरातील दर
Gold Rate Today : आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.45 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 54,830 रूपयांवर आला आहे. Read More