एक्स्प्लोर

ABP Majha Top 10, 26 September 2022 : आजच्या ब्रेकिंग न्यूज वाचा, एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स वाचा

Check Top 10 ABP Majha Afternoon Headlines, 26 September 2022 : एबीपी माझा दुपारच्या बुलेटिनमधील टॉप 10 हेडलाईन्स या ठिकाणी वाचायला मिळतील.

  1. Viral Video : स्ट्रीट फूड आवडीनं खाताय? पाहा 'हा' धक्कादायक व्हिडीओ, मिठाईवाला चक्क झाऱ्यानं खाजवतोय पाठ!

    Viral Video : सोशल मीडियावर एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती झाऱ्याने पाठ खाजवताना दिसत आहे. Read More

  2. Viral Video : तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये गरबा पाहिलाय का? नवरात्रीत गरबा-दांडीयाची धूम! व्हिडीओ व्हायरल

    Trending Viral Video : नवरात्रीतील गरबा-दांडियाचे विविध व्हिडीओ आपण सोशल मीडीयावर पाहिले असतील, पण तुम्ही कधी स्विमिंग पूलमध्ये गरबा पाहिला आहे का? Read More

  3. Covid19 : दिलासादायक! कोरोनाचा प्रादुर्भाव घटतोय, सक्रिय रुग्णांची संख्या 43 हजारांवर

    India Coronavirus Update : देशातील कोरोना संसर्गात घट झाली आहे. देशात 4129 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. Read More

  4. Iran : हिजाब विरोधी आंदोलन 80 शहरांमध्ये पसरलं, निदर्शनांमुळे आतापर्यंत 40 हून अधिक लोकांचा मृत्यू

    Iran Mass Protests : इराणमधील (Iran) हिजाब विरोधी चळवळीचं लोण 80 शहरांमध्ये पसरलं आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर अनेक शहरांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे. Read More

  5. Maharashtra Shahir : अस्सल मातीतला कलाकार, ‘चंद्रा’ गाण्यामुळे चर्चेत आलेल्या जयेशला मिळाली अजय-अतुलसोबत गाण्याची संधी!

    Maharashtra Shahir : अजय-अतुल यांनी ‘चंद्रा’ गाणे गाऊन नेवाशाजवळच्या एका छोट्या गावातील जयेश खरेला त्यांच्या आगामी 'महाराष्ट्र शाहीर' या चित्रपटात गायची संधी दिली आहे. Read More

  6. Aapdi Thaapdi Trailer Out : ‘आमच्या फॅमिलीच्या पिक्चरचा ट्रेलर आलाय..’, श्रेयस तळपदेच्या ‘आपडी थापडी’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला!

    Aapdi Thaapdi Trailer Out : बऱ्याच दिवसांपासून अभिनेता श्रेयस तळपदेच्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाची भरपूर चर्चा सुरु आहे. आता या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. Read More

  7. Video: नागपुरात खेळपट्टी कोरडी करण्यासाठी वापरलं चक्क हेअर ड्रायर! बीसीसीआयवर चाहत्यांचा संताप 

    भारत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी नागपूरमधील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची खेळपट्टी कोरडी करण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर केला असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. Read More

  8. ENG W vs IND W : टीम इंडियाचे झुलन गोस्वामीला 'फेअरवेल गिफ्ट', इंग्लंडवर 16 धावांनी दणदणीत विजय 

    ENG W vs IND W : भारतीय महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडचा 16 धावांनी पराभव केला. Read More

  9. Health Tips : जेवणात मीठ, साखर आणि तेलाचा जास्त वापर करताय? वेळीच सावध राहा, अन्यथा...

    Health Tips : मीठ, साखर आणि तेलाचा वापर रोजच्या जेवणात अगदी सर्रास केला जातो. मात्र, या गोष्टींचा वापर किती प्रमाणात करावा हे तुम्हाला माहिती आहे का. Read More

  10. Share Market Opening Bell: शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, सेन्सेक्समध्ये 500 अंकांची घसरण

    Share Market Opening Bell: शेअर बाजारातील व्यवहाराची सुरुवात आज घसरणीसह झाली. प्री-ओपनिंगमध्ये सेन्सेक्स 700 अंकांनी घसरला. Read More

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटकABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11 PM 18 January  2024Special Report Saif Ali Khan : करिनाचा जबाब, कोणते धागेदोरे? करिनाने सांगितला हत्येचा घटनाक्रमBeed Santosh Deshmukh Accuse CCTV : संतोष देशमुख यांच्या आरोपींचे तिरंगा हॉटेल येथिल CCTV पोलिसांच्या हाती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
तो 17 वर्षांचा, ती 16 वर्षांची, इन्स्टावरून ओळख अन् लैंगिक संबंध; गरोदर होताच मुंबईतून गोळ्या पाठवल्या, गर्भपात करून अर्भक नाल्यात फेकले
Nashik Crime : पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
पहिल्या पत्नीकडे जास्त जातो म्हणून दुसऱ्या पत्नीची सटकली, भावांच्या मदतीने काढला पतीचा काटा; नाशिकमध्ये खळबळ
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
Saif Ali Khan Accused Arrested : सैफ अली खानचा हल्लेखोर मोहम्मद आलियानला ठाण्यातून अटक
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
EPFO सदस्यांसाठी मोठी बातमी, वैयक्तिक तपशील बदलासाठी कंपनीच्या परवानगीची गरज नाही, काय आहे नवा बदल?
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
गारठाही अन् उकाडाही! राज्यात येत्या 2 दिवसांत तापमानाचा अंदाज काय? मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात..
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
सस्पेन्स संपला! पालकमंत्रीपदाची यादी जाहीर, एकनाथ शिंदे यांच्याकडे 2 महत्वाच्या जिल्ह्यांची जबाबदारी 
Saif Ali Khan Attack: पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
पोलिसांची चाहूल लागताच सैफवर हल्ला करणारा मोहम्मद जंगलात शिरला, रात्रीच्या अंधारात पोलिसांचं सर्च ऑपरेशन, चहुबाजूंनी घेरलं
Saif ali khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणारा सापडला, ठाण्यातील  लेबर कॅम्पला पोलिसांनी घेरलं, आरोपी मोहम्मद अलियानला अलगद जाळ्यात पकडलं
सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या चोराला ठाण्यातून अटक, मुंबई पोलिसांना मोठं यश
Embed widget